Gavdarshan BAGLAN NEWS
गावाकडे जन्मलो.परिस्थिती गरिबीची.मोलमजुरी करणारे आईवडील अशिक्षित.पण जन्मजात संवेदनशीलतेला,हुशारीला वाचनाची उपजत जोड मिळाली.इयत्ता सातवीपासून लिहू लागलो. दैनिकात छापून येऊ लागलं.तेव्हापासून तर आता वयाच्या पंचेचाळीशीपर्यंत पत्रकारिता करतोय.वृत्तपत्र,आकाशवाणी,दूरचित्रवाणीसाठी गाव,तालुक्यावरून #पत्रकारिता करताना बऱ्याच गोष्टी मनात घर करून राहून जातात.त्यांना माध्यमांमध्ये स्पेस मिळत नाही.असं गावाकडचं बरंचसं पेपरापासून टीव्हीपर्यंत सपशेल टळून जातं.त्याला जागाच मिळत नाही.अशा टळून जाणाऱ्या गावाकडच्या गोष्टी सगळ्यांसमोर येण्यासाठीचा हा नितळ खटाटोप.आपण सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर गावाकडचं अप्रकाशित आणि म्हणूनच अपरिचित राहिलेलं अद्भुत,अकल्पित,अविश्वसनीय पण तितकंच अस्सल,निर्मळ गावपणाचं वास्तव आपल्या सगळ्यांसमोर मांडण्याची मनीषा आहे. बस्स..तुर्तास एवढंच.धन्यवाद.- 7:37
- 4 ай бұрын
तेल्यावर रामबाण उपाय सापडला!निरपुर येथे कार्यशाळा संपन्न
- 7:24
- 5 ай бұрын
शासनाच्या रथयात्रांवर बागलाणच्या शेतकऱ्यांचा कांदा रथयात्रेचा उतारा:गावोगावी शेतकऱ्यांचा असंतोष
- 4:00
- 5 ай бұрын
चौंधाणेच्या लक्ष्मी मोरे यांच्या नैसर्गिक शेतात अधिकारी,शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांची मांदियाळी
- 10:22
- 9 ай бұрын
शेती,शेतकरी व शेतजमीन वाचविण्यासाठी प्रोटोमिलशिवाय पर्याय नाही:सटाण्यात शेतकरी चर्चासत्र संपन्न
- 3:56
- 10 ай бұрын
शेतकऱ्याचा नादच खुळा:मुंजवाडच्या शेतकरी बंधूंनी खरेदी केली तब्बल ५ लाख ५१ हजारांची बैलजोडी
- 2:46
- 10 ай бұрын
डांगसौंदाणे येथील शालेय विद्यार्थ्यांना सर्पदंशाबाबत नाशिकच्या तज्ञांचे अनमोल मार्गदर्शन
- 5:25
- 10 ай бұрын
मुल्हेरवासीयांची अनोखी सर्वधर्मसमभावाची प्रचिती: गणेशोत्सवाच्या जिवंत देखाव्यांना हजारोंची उपस्थिती
- 5:12
- 10 ай бұрын
टोमॅटोच्या उभ्या पिकात घातल्या मेंढ्या:ग्राहकाची काळजी घेणारे सरकार शेतकऱ्याला मदत करणार का?
- 5:30
- 11 ай бұрын
शेतकरी संघटनेने केला नाफेडच्या कांदा खरेदीचा भांडाफोड:२४१० रुपयेप्रमाणे खरेदी केवळ फार्स
- 9:07
- 11 ай бұрын
कांदा निर्यात शुल्कवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष:सटाण्यात केंद्र शासनाच्या पुतळ्याला मारले जोडे
- 3:39
- Жыл бұрын
अभिमानास्पद:चौंधाणेच्या कृषिकन्या लक्ष्मी मधुकर मोरे यांचा कृषी प्रेरणा पुरस्काराने सन्मान
- 5:04
- Жыл бұрын
विदारक:सुशिक्षित शेतकऱ्यांनी केली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोळ्या मारून ठार मारण्याची मागणी
- 5:07
- Жыл бұрын
कांदाप्रश्नी शेतकरी व्यंगचित्रकार किरण मोरे यांचे व्यंगचित्रांसोबत उपोषण:मतदानावर बहिष्काराचा इशारा
- 4:41
- Жыл бұрын
कांदा पेटला:मुंजवाड गावात राजकीय पुढार्यांना प्रवेशबंदी,आल्यास कांदे फेकून करणार स्वागत
- 4:48
- Жыл бұрын
कांदा उत्पादक उध्वस्त,सत्ताधारी आणि विरोधकही सुस्त:बागलाणमध्ये जेसीबी लावून फेकला चाळीतील कांदा
- 4:13
- Жыл бұрын
कुणी करतंय कांद्यावर अंत्यसंस्कार,कुणी पिकात फिरवतोय रोटाव्हेटर तर कुणी किरणने चाळीतून फेकतोय कांदा
- 3:14
- Жыл бұрын
अबब! सटाण्यात साकारली पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल दहा हजार स्क्वेअर फुटांची रांगोळी
- 2:20
- Жыл бұрын
दाभाडी येथील राष्ट्रपुरुष प्रतिमेच्या विटंबनेचा निषेध:मुंजवाडवासियांचे सटाणा पोलीस स्टेशनला निवेदन
- 1:44
- Жыл бұрын
Пікірлер