Chhaya's Creative Corner
नमस्कार,Chhaya's creative corner या मराठी KZitem चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते. मी एक गृहिणी आहे. मी या KZitem चॅनलच्या माध्यमातून आपले सण-वार,उत्सव,परंपरा या सर्वांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहे...
माझ्या या चॅनल चा उद्देश कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे नसून फक्त आपला सांस्कृतिक वारसा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवणे हाच आहे.
त्यासाठी तुम्हा सर्वांचा सहभाग आणि पाठिंबा आम्हाला पुढे जाण्यास आणि प्रोत्साहन देण्यास मदत करणार आहे, तरी आपण Chhayas creative corner या KZitem चॅनलला subscribe करून सहकार्य करावे ही विनंती.
Mytelegram:t.me/+mTVyt3RHu5o1ZDJl
My Instagram:-Instagram.com/chhayaskitchen123
- 11:40
- 9 сағат бұрын
शनिवारी शमीच्या झाडाचे काय महत्व? आज वाईट कमेंट करणाऱ्यांना सडेतोड उत्तर/गुलाबाच्या झाडाची कटिंग.
- 16:31
- 12 сағат бұрын
घरामध्ये चोरी होऊ नये यासाठी काय केले?टीव्ही युनिट बनवताना जी चुक आम्ही केली ती तुम्ही करू नका.
- 18:32
- 16 сағат бұрын
#संकष्ट चतुर्थी/संकष्ट चतुर्थी अशी साजरी केली/आज प्रसादाला बनवले उकडीचे मोदक/चंद्राची पूजा केली
- 12:01
- Күн бұрын
गार्डन मध्ये साप किंवा किडे येऊ नये यासाठी काय केले? पावसाळ्यासाठी गार्डन सज्ज झालं/गाडीची सफाई.
- 13:17
- 14 күн бұрын
मातीवरून बहीण भावाचे भांडण/आज खूप वाचले, गाईने मारलेच असते/ननंद बाईच्या घरून काय आणले पहा.
- 10:09
- 14 күн бұрын
टाकाऊ पासून टिकाऊ/आज जुन्या माठात लावला मनी प्लांट/money plant
- 11:34
- 14 күн бұрын
पावसाळ्यामध्ये मी धान्याची कशी काळजी घेते? धान्यामध्ये काय मिक्स केले? टेरेसची केली सफाई.
- 18:55
- 14 күн бұрын
पावसाळ्यामध्ये कडधान्य आणि डाळी यांना कीड लागू नये यासाठी मी काय करते?नवरोबाने कॅन्टीनमधून काय आणले
- 9:14
- 21 күн бұрын
#वटपौर्णिमा 2024/वटपौर्णिमेला या रंगाची साडी व बांगड्या अजिबात घालु नका | हे आहेत 5 शुभरंग
- 10:51
- 21 күн бұрын
#वटपौर्णिमा 2024 | वटसावित्री पौर्णिमा संपूर्ण साहित्य व पूजाविधी /vat purnima puja vidhi marathi
- 21:12
- 21 күн бұрын
घराच्या मुख्य दरवाजावर लावा सूर्याची प्रतिमा, होतात हे फायदे/अमावस्याला मी काय काय करते? कोहळा
- 21:05
- 28 күн бұрын
काही अशा comment बद्दल चर्चा/मुलांची इच्छा मोमोज आणि शेजवान चटणी खाण्याची/उन्हामुळे झाडे झाली खराब
- 8:45
- Ай бұрын
कुलदेवीच्या दर्शनाला जातांना सोबत घ्या ही एक वस्तू/तुळजापूर दर्शन झाल्यावर ही चूक करू नका.
- 14:05
- Ай бұрын
स्वामींना बघुन डोळे भरून आले /अक्कलकोट, समाधी मंदिर, असं दर्शन नशिबाने मिळतं Akkalkot swami darshan
- 8:17
- Ай бұрын
#पंढरपूर/आज गेलो पंढरपूर दर्शनाला/मंदिराचे काम चालू असल्याने मंदिर बंद/फक्त याच वेळेत होईल दर्शन
- 10:47
- Ай бұрын
पूजेविषयी काही प्रश्नांची उत्तरे आणि माझी गुरुवारची देवपूजा/मंदिरामधील घंटी कोणत्या बाजूला असावी?
- 17:25
- Ай бұрын
Пікірлер