Gav Majh Kokan
नमस्कार मित्रांनो,आपल्या मराठमोळ्या कोकणातील यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करतो.💐
'Gav Majh Kokan'
'Gav Majh Kokan'
स्वर्गाच दुसरं रूप🥰 जर का असेल तर ते आपलं `कोकण`. आणि मित्रांनो हेच सर्गसुख😍 मी आपणास देऊ इच्छितो "गाव माझं कोकण" या यूट्यूब📽️ चॅनलच्या माध्यमातून. गावाकडील सण🎎, उत्सव🧚♂️, लग्न सोहोळा👰♀️, वेशभुषा🕴🏻 त्यातील चालीरीती, वेगवेगळ्या प्रकरचा स्वयंपाक🍜🍲🥘, शेती आणि ईतर कोकणी खजाना मी घेऊन येणार आहे आपल्या चॅनल वर तर मंडळी सोबत आणि साथ हवी आहे ती तुमच्या सारख्या गोड माणसांची तर मग द्याल ना साथ हीच अपेक्षा😍 करतो.
चॅनल वर नवीन असाल तर प्लीज रेड कलर🏮 चा बटण दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏻
🙏🏻धन्यवाद🙏🏻
❣️राम कृष्ण हरी❣️
❤️श्री स्वामी समर्थ❤️
- 7:13
- Күн бұрын
फक्त कांद्यात 5-6 मिनिटात तयार होणारी एकदम चटकदार भाजी | आकुर | SAKURDE | #gav_majh_kokan #mansoon
- 7:30
- 14 күн бұрын
या मंडळी पावसाळ्यात मिळणारी आकुर रानभाजी काढायला | SAKURDE | Gav Majh Kokan |#gav_majh_kokan
- 16:12
- 14 күн бұрын
भात लावणीला सुरुवात | कोकणातील भातशेती | 📍SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 8:20
- 14 күн бұрын
मुसळधार पावसाने घरोघरी केल्या उपीली | पावसाने केलेले नुकसान | SAKURDE | Gav Majh #gav_majh_kokan
- 6:36
- 14 күн бұрын
गावी रात्रभर पडला मुसळधार पाऊस | सर्वत्र पाणीच पाणी | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 10:48
- 14 күн бұрын
एका कोकणी शेतकऱ्याची यशोगाथा | शून्यापासून केलेली सुरुवात | KUDAVALE | #gav_majh_kokan
- 10:13
- 21 күн бұрын
गावची विहीर आणि धोंडीच्या पाण्याचा फेरफटका | सार्वजनिक विहीर | SAKURDE | #gav_majh_kokan #forest
- 7:31
- 28 күн бұрын
आमच्या गावातील एक अनोखी प्रथा (कालकाय गोलकाय) | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan #kokan
- 15:24
- Ай бұрын
तुडुंब भरून वाहणाऱ्या नदीत पाग टाकून मासे पकडले | रात्रभर पडलेला पाऊस | SAKURDE | #gav_majh_kokan
- 18:27
- Ай бұрын
नवीन बैलांना धरून केली बेरीला सुरुवात | तनुने धरला नांगर | SAKURDE | Gav Majh Kokan| #gav_majh_kokan
- 11:27
- Ай бұрын
गावातील महिलांची वटपौर्णिमा | बायकोचा उपवास | SAKURDE | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 6:30
- Ай бұрын
मुंबईला जाताना खेकडी कशी बांधावी? How to tie a crab while going to Mumbai? SAKURDE | #gav_majh_kokan
- 10:44
- Ай бұрын
बायकोने चुलीवर बनवली फोडशीची भाजी | अस्सल चवदार रानभाजी | Gav Majh Kokan | SAKURDE |#gav_majh_kokan
- 12:15
- Ай бұрын
बायकोसोबत गेलो पावसाळ्यातील पहिली फोडशी रानभाजी आणायला जंगलात | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 13:21
- Ай бұрын
आईने बनवलं गाईच्या दुधाचं खरवस | पहिल्या पावसात केली मज्जा | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 10:35
- Ай бұрын
तनु आणि सवू दोघांनी पहिल्यांदाच वासराला पकडुन पाजले दूध | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 15:27
- Ай бұрын
आमच्या गायीने वासराला जन्म दिला | Cow Giving Birth To Calf | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 8:11
- Ай бұрын
रात्रीची मासेमारी करताना आलेला भयानक भुताचा सत्य अनुभव | किंकाळ्या फुटल्या| horror | #gav_majh_kokan
- 18:39
- Ай бұрын
जंगल भटकंती करायला गेलो आणि दिसला रानकोंबडीचा रवान 🐓🐣 🥚 | Gav Majh Kokan | #gav_majh_kokan
- 24:40
- Ай бұрын
रात्रीच्या अंधारात नदीवर गेलो कांडळीने मासेमारी करण्यासाठी तिकडे आला एक वाईट अनुभव | #gav_majh_kokan
- 21:11
- 2 ай бұрын
कांगवई VS साकुर्डे प्रेक्षणीय आणि चुरशीचा सामना | SPL league | #gav_majh_kokan #cricket
- 6:11
- 2 ай бұрын
Пікірлер