Shila with Recipe
नमस्कार .🙏मी शीला खंदारे
माझे चैनल Shila with Recipe या चैनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे|मी एक मध्यम वर्गीय गृहिणी आहे|माझी स्वयंपाक करण्याची पद्धत खूप साधी सोपी आहे|मी असेल तेवढे जेमतेम मसाले वापरून चविष्ट आणि रुचकर पदार्थ कसे बनवायचे हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन फक्त तुमचा पाठिंबा आणि संयोग असू द्या जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर माझ्या चॅनलला Shila with Recipe ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद 🙏
आपले चैनल
Shila _with_ Recipe .
- 3:46
- Ай бұрын
|पारशी दोडक्याची भजी|पारशी दोडके न आवडणारे ही आवडीने खातील|Dodka pakode|Gilkyache bhaji😍😋
- 2:30
- 2 ай бұрын
डब्यासाठी सुकी मेथीची भाजी|करायला सोपी व चवीला चवदार Methi chi Sukhi Bhaji. Recipe with shila
- 3:21
- 4 ай бұрын
सोप्या पद्धतीने करून पहा अंडा बिर्याणी/अंडा बिर्याणी/Egg Biryani/Anda Biryani. Shila with Recipe
- 1:48
- 4 ай бұрын
Quick & Delicious: Matakichi Sukhhi Bhaji Recipe
- 4:29
- 5 ай бұрын
गुलगुले_ गोड भजे लहान मुलं आणि मोठ्यांना ही आवडतील आसे खुसखुशीत गुलगुले. shila with Recipe
- 10:46
- 6 ай бұрын
18 ते 20 लोक खातील अशी परफेक्ट प्रमाणात सहित 2 .किलो चिकनची दम बिर्याणी 🍗🍗 . Shila with Recipe
- 6:05
- 6 ай бұрын
Пікірлер