1/2 किलो अख्खा मसूर, अस्सल इस्लामपूरी ढाब्यासारखी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।करा स्वतःचा बिझनेस, मसूरा
1/2 किलो अख्खा मसूर आणि अस्सल इस्लामपूरी पद्धत परफेक्ट प्रमाणात रेसीपी।करा स्वतःचा बिझनेस, मसूरा
Ingredients / साहित्य
Masur / मसूर साठी
Masoor whole / मसूर 1/2 kilo
Onion / कांदा 750 gms
Oil / तेल 100 gms
Cumin / जिरे 1&1/2 tsp
Salt / मीठ 1 tsp
Baking Soda / खाण्याचा सोडा 1/4 tsp
Red chilly powder / लाल मिरची पावडर 2 tsp
Water / पाणी 2 cups ( required)
Tempering / तड़का
Oil / तेल 50gms
Cumin / जिरे 1 tsp
Onion / कांदा 250 gms
Garlic / लसुण 10 - 12
Ginger paste / आल्याची पेस्ट 2 tsp
Salt / मीठ 1 tsp
Red chilly powder / लाल मिरची पावडर 2 tsp ( or as req)
Dry red chillies / लाल सुक्या मिरच्या 4-5
एकूण खर्च खालील प्रमाणे -
मसूर 75/-
कांदा 25/-
(मीठ, मिरची पूड, जिरे, हिंग) 40/-
तेल 30
(आले, लसुण) - 15
गॅस - 50/-( अंदाजे)
पेट्रोल - 75/- (अंदाजे)
पॅकिंग - 50 /-
एकूण खर्च - 400/-
प्रॉफिट - एकूण खर्चाच्या 50% = 200/-
कस्टमर प्राइस - एकूण खर्च + प्रॉफिट = 400 + 200 = 600/-
वरील कॉस्ट माझ्या एरिया, मध्ये सामानाचे rate, पेट्रोल साठी येणारा खर्च यावरून ठरवले आहे. प्रत्येक एरिया नुसार किंवा condition नुसार cost बदलू शकते.
वरील दिलेल्या उदाहरणा प्रमाणे, तुम्ही तुमची cost ठरवू शकता.
तसेच आजुबाजूला rates चा अंदाज घेऊन तुमची cost ठरविण्यात यावी. हे फक्त उदाहरण आहे.
धन्यवाद, 🙏
#अख्खामसूर #अस्सलइस्लामपूरीअख्खामसूर
#kolhapuriakhamasur
#akhamasur
#aakhamasura
#झणझणीतअख्खामसूर
#इस्लामपूरपद्धतीनेअख्खामसूर
#अख्खामसूरचीपरफेक्टप्रमाणातरेसीपी
#zanzanitkolhapuriakhamasoor
#झणझणीतअख्खामसूरा
#अख्खामसूरा
#kolhapuri
#islampuri
#dinnerrecipe
#dhabastyleakhamasur
#ढाबास्टाइलअख्खामसूर
#अशोकढाबाअख्खामसूर
#ढाबाअख्खामसूरा
#आख्खामसूर
#अस्सलसांगलीच्याअख्खा मसूर
Негізгі бет 1/2 किलो अख्खा मसूर, अस्सल इस्लामपूरी ढाब्यासारखी परफेक्ट प्रमाणात रेसीपी।करा स्वतःचा बिझनेस, मसूरा
No video
Пікірлер: 910