12 राशी - 12 देवता... कोणत्या राशीच्या जातकांनी कोणत्या देवतेची पूजा करावी?
मेष राशीच्या जातकांनी श्री दत्त आणि श्रीरामाची उपासना करावी.
वृषभ राशीच्या जातकांनी श्री दत्त आणि आदिशक्तीची उपासना करावी.
मिथुन राशीच्या जातकांनी शिव महादेव, हनुमानाची किंवा श्री दत्ताची पूजा करावी.
कर्क राशीच्या जातकांनी श्रीविष्णू, गणपती आणि श्री दत्ताची उपासना करावी.
सिंह आणि धनु या राशीच्या जातकांनी मेष राशी प्रमाणेच श्री दत्ताची आणि श्रीरामाची उपासना करावी.
कन्या आणि मकर या राशीच्या जातकांनी वृषभ राशी प्रमाणे श्री दत्ताची आणि आदिशक्तीची पूजा करावी.
तूळ आणि कुंभ या राशीच्या जातकांनी मिथुन राशीप्रमाणे शिव महादेवाची, हनुमानाची आणि श्री दत्ताची पूजा करावी.
वृश्चिक आणि मीन राशीच्या जातकांनी कर्क राशि प्रमाणे श्री विष्णूंची, गणपतीची आणि श्री दत्ताची पूजा करावी.
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль 12 राशी - 12 देवता... कोणत्या राशीच्या जातकांनी कोणत्या देवतेची पूजा करावी?
Пікірлер: 2