वर्ग २ व वतंन इनाम जमिनीचे भूसंपादन | नजराणा नाही लागणार | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Click to follow on WhatsApp channel:
Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Download App: Learn at your pace
mgkgip.on-app....
Class II lands | No Najrana in land acquisition
Bombay High Court Decision
bhusampadan
Land Acquisition , no premium for class II lands
#Watanlaws #Inamlaws #landlaws #pralhadkachare #legalliteracy
Member Privilege Resources : All reference resources download link will be provided to all Serious learner and above members by email and through Community Tab
Contact us at @email : legallieracy1@gmail.com
Blog : legalliteracy2...
Facebook : / pralhad.kachare
Linkedin : / pralhad-kachare-2174063
Telegram : t.me/pralhadkachare
Twitter : / pkachare
Instagram: / legal.literacy2020
स्वातंत्रोत्तर काळात निरनिराळ्या भूधारणा निर्मुलन अधिनियमान्वये सर्व इनामांचा निरास (Abolition) केला. स्वातंत्र्योत्तर काळात खालीलप्रमाणे काही इनाम निर्मूलनाचे कायदे करण्यात आले त्यापैकी सतत चर्चेत असणारे कायदे व वर्ग-२ जमिनी खालीलप्रमाणे आहेत.
1) परगणा ॲन्ड कुलकर्णी वतन अबोलिशन अॅक्ट १९५०
2) दि बाँबे पर्सनल इनाम अबोलिशन अॅक्ट १९५२
3) बाँबे सर्व्हिस इनाम्स (युजफुल टू कम्युनिटी) अँबोलिशन अॅक्ट १९५३
4) मर्जड टेरॉटेरीज ट्राईब वतन अॅबोलिशन अॅक्ट १९५८
5) वतन अॅबोलिशन अॅक्ट १९५८
6) बॉम्बे इन्फीरियर व्हिलेज वतन अॅबोलिशन अॅक्ट १९५८
7) महाराष्ट्र रेव्हेन्यु पाटीलस् (अॅबोलिशन ऑफ ऑफिस) अॅक्ट १९६५
अस्तित्वातील इनाम / वतन
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हयामध्ये आता दुमाला (इनाम) जमिनीचे फक्त तीन वर्ग अस्तीत्वात आहेत :
1) इनाम वर्ग-१ हा इनाम प्रकार फक्त सातारा येथील राजकीय सरंजाम इनामाबाबत अस्तित्वात आहे.
2) देवस्थान इनाम वर्ग-३
3) विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हयामध्ये दुमाला जमिनीचा एकच वर्ग अस्तित्वात आहे. राज्यातील सर्व जिल्हयामधील समान असा दुमाला प्रकार म्हणजे “संकिर्ण (किरकोळ इनाम)” म्हणजेच इनाम वर्ग सात. याचा अर्थ जमीन महसूल अधिनियम व त्याखालील नियम यांच्या तरतुदीनुसार देण्यात येणारी महसूलमाफ भूमिप्रदाणे होत.
Watan lands
Watan land laws
Jahagirdars
Watandars Inamdars
Inam lands
New tenure lands
navi shart jamini
juni shart jamini
How to sell class 2 land
What is class 2 land in maharashtra
Class 2 to class 1 land
Class 1 and class 2 land
Class 2 land meaning
Class 2 land and land acquisition
Class 2 land nazrana
Class 2 land premium
Class 2 land unearned value
Class 2 land no nazrara
Bombay High Court
Supreme Court
Occupant class 2
New tenure land maharashtra
Class 2 agricultural land
Conversion of class 2 land to class 1
नव्या शर्तीची जमीन
वर्ग २ ची जमीन
नजराणा
अधिमूल्य
वतन जमिनीचे कायदे - भूसंपदन
Watan Land Laws - Acquisition
Негізгі бет १२८. वर्ग २ व वतंन इनाम जमिनीचे भूसंपादन | नजराणा नाही लागणार | मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Пікірлер: 298