@Janungheuyakayda
नमस्कार 🙏 आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सिलिंग जमिनी किंवा इतर महत्त्वाच्या जमिनी रूपांतर करण्यासंदर्भातला महत्त्वाच्या शासन निर्णय महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी पारित केला त्या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत.
#janungeuyakayda #जाणुनघेऊयाकायदा #howtoconvertceilingintooccupantclass1
#सिलिंगजमीनभोगवटावर्ग1कशीकरावी
#सिलिंगजमीन
व्हिडिओ चे अपडेट मिळवण्यासाठी 7038795637 या व्हाट्सअप नंबर वर तुमचे नाव पाठवा तुम्हाला ब्रॉडकास्ट लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात येईल.
वैयक्तिक कायदेशीर सल्ला घेण्यासाठी 89 99 72 77 14 या नंबरवर संपर्क करा सल्ला सशुल्क दिला जाईल.
सल्ला शुल्क फक्त 350 रुपये
सिलिंग जमीन भोगवटा वर्ग 1 शासन निर्णय पाहण्यासाठी 👇 लिंकवर क्लिक करा.
drive.google.c...
Thanks for watching 🙏
Негізгі бет सिलिंग जमीन भोगवटा वर्ग 1 करणे सोप्पं || महाराष्ट्र शेतजमीन ( जमीन धारणेची कमाल मर्यादा ) अधिनियम
Пікірлер: 22