एकदम मस्त छान आहेत सर्व वस्तू ज्याची खरच गरज आहे तेच आणले तसा रवी हुशारच आहे रवी रेश्मा जोडी नंबर वन
@Swarajgaidhar
3 сағат бұрын
जाळी लावा खिडकीना उंदीर येणार नाही
@SureshPawar-k3f
9 минут бұрын
खूप छान खरेदी केली रवि भाऊंनी 👌👌👍👍
@vijayashreeborate4032
3 сағат бұрын
आता काय BKi रोज येऊन बसणार का खुर्ची वर आता गाडी पण आली मग bkichi मज्जा सर्व काम swathach करायला फायदा घेती. फ्रीज घेण्या पेक्षा bkini गाडी का घेतली नाही तिला सारखी lagti रेशमाची गाडी ahe तिला शिकायला नाही येत मग bkich वापरते
@RameshwarKharate-o1d
2 сағат бұрын
रेशमा शुभ दुपार, बंगला नाही बांधला गेला नाही तर चालेल,पण स्वभाव खुपचं छान आहे तुम्हा लोकांच्या मनात आदराची भावना,व शांत स्वभाव, आईला बापुस वागवले जाते,तर, रेशमा च घर भारी, बाकी लोक सासु सासरे वागवत नाही, बंगला बांधुन गर्वाने बोलणं पेक्ष्या नाही बांधला तर चालेल , अशी मोठी हो, मुलांना शिक्षण दिले, म्हणजे कमवलं तु आईला बापुस नमस्कार, ज्योती पाटील नागपूर❤❤
@KakasahebKadam-s1t
2 сағат бұрын
छान आहेत सर्व वस्तू
@manojpawar8119
Сағат бұрын
लय भारी
@sandip1981
2 сағат бұрын
छान कपाट गरजे पुरते आसले म्हणजे भरपूर झाले ❤❤❤❤ आहे ते समाधनाने स्विकारने हे तुमच्याकडुन शिकावे रेशमा ताई❤❤❤
@SuvarnaGavhane-n5t
3 сағат бұрын
खुप छान कपाट आहे भारी वाटल बघुन वस्तु❤❤
@manojjadhav5958
Сағат бұрын
छान आहेत सगळ्या वस्तू 👍👍👍😊...शुभ सायंकाळ
@ashokabhang9654
3 сағат бұрын
Nice cubard chairs etc. Nice video🎥👌. Your Tvs is back.
@neetakamble6482
3 сағат бұрын
Ag लोखंडी कपाट च चागले असते आहे ते छान आहे
@nanakhomane185
Сағат бұрын
🎉🎉
@sunitagaikwad2498
2 сағат бұрын
पीओपी का दाखवली नाही
@varshapatil4421
2 сағат бұрын
बंगला कधी बांधणार
@asmitakulkarni3734
3 сағат бұрын
छान आहे कपाट,डॉक्टर कडे जाऊन ये रेश्मा,सारखे डोकं दुखणे चांगले नाही,परत दुबई ला पण जायचे आहे
@RamaJagtap-w3d
2 сағат бұрын
काय किंमत आहे कपाळाची आम्हाला आणायचे आहे प्लिज सांगा कुठून आणल
@deepmalashinde3332
3 сағат бұрын
Chan aahet sarv navin vastu tai 🥰
@rutu35
2 сағат бұрын
Mst ahe
@arpanaubale5779
3 сағат бұрын
Good afternoon
@shardakadam4056
3 сағат бұрын
छान आहे 👌👌
@ShradhaJadhav-w4r
2 сағат бұрын
अग रेश्मा पण आठ दिवसापूर्वी बकिने जो शॉट व्हिडिओ टाकला त्यामध्ये हेच फर्निचर दिसतंय मग कधी घेतलंय नक्की, तू तर सांगते की काल घेतलं म्हणून, बकीने तर 8 तारखेला व्हिडिओ टाकला आहे
@RaniKadam-g7p
Сағат бұрын
Ho me pan pahila ahe to bakicha video
@pratibhashinde1510
29 минут бұрын
अस्विनी चा वाढदिवसाच्या आधी.. तिनी फ्रिज आणला त्या दिवशी आणले आहे फक्त आपल्या ला काल व्हिडीओ टाकलाय 🤔😅😂
Пікірлер: 36