बकीला कामात मदत करायला जमत नाही पण फुकटचे दूध दोन वेळेस घेऊन जायला जमते बरोबर
@rajashrishinde8710
6 сағат бұрын
मदतीला कधीच बकू येत नाही
@KanchanItape
7 сағат бұрын
सासू नसलयावर नाही येत बकि मदतीला खायला आयत पळती 😅तु आयत खायला देऊ नकोस थोडे करू लागल्याने मरती काय सगळ काम झालं की येईन गिळायला 😅
@RameshwarKharate-o1d
8 сағат бұрын
रेशमा शुभ सकाळ,बकीला बोलवत जा आई नसल्याने, तिला स्वयंपाक करायला लाव , नाही तर आयत्या वेळी उपस्थित होते, ती अशा वेळी येत नाही, फक्त विडीओ मध्ये तुझं सगळेच दाखवत असते, ज्ञानेश्वरी आईला मदत कर बाळ, ज्योती पाटील नागपूर
@rameshdhere2922
8 сағат бұрын
ज्ञानु आईला मदत करना
@sunitalonkar830
4 сағат бұрын
Good Afternoon
@ashokabhang9654
7 сағат бұрын
Chhaanch video🎥👌. Today one women show. Bhakari bhendi taji.
@nutanbhandari2123
3 сағат бұрын
अण्णा la काम शिकव tuzya सारखे बनाव त्याला आणि टापटीप tav thyla
@sssk4664
6 сағат бұрын
❤❤❤❤❤❤
@prajaktarecipevlogs3905
8 сағат бұрын
अग रेश्मा काल काय वस्तू आणल्या त्या जरा नीट दाखव .p.u.p केलेली तर काय दाखवली च नाहीस आम्ही बकुळ च्या व्हिडिओ मद्ये पहिली तू काय नीट काहीच दाखवत नाहीस नुसता कॅमेरा हल्वते.🤦🙆
@manojpawar8119
6 сағат бұрын
गाईचे वासरु खुप भारी आहे
@hemalatabhosale4941
5 сағат бұрын
Good afternoon.
@sanjugawade9
8 сағат бұрын
Kashi kapat ghetlet te dakhwa kuthe thevlet
@arpanaubale5779
7 сағат бұрын
Good morning
@cookwithpri3522
7 сағат бұрын
रेश्मा सामान निट दाखव
@ujjwalagarud4139
7 сағат бұрын
आज रेशमा एकटीच कामाची धावपण कपाट दाखव रवीदादानी छान सरप्राईज दीलय बापू सासरी गेलेत आत्यान बरोबर देवाला शुभ सकाळ
Пікірлер: 24