#गुरुचरित्र
#१४वाअध्याय
#gurucharitramarathi
#adhyay14gurucharitra
१४ वा अध्याय अर्थासह | श्रीसद्गुरूचरित्र | दत्त जयंती | Gurucharitra adhyay 14
श्री गुरुचरित्र/ श्री सद्गुरू चरित्रामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे. यातील १४ वा अध्याय हा अत्यंत सामर्थ्य , पुण्य , आत्मस्थिती देणारा आहे. या विडिओ मध्ये या अध्यायाचे अर्थासह विवरण सदगुरु दत्तात्रेयांच्या कृपेने दिलेले आहे. याचे नित्य श्रवण, पठण, केल्याने अत्यंत सामर्थ्य प्राप्त होते. कारण श्रीपाद स्वामींना कलियुगातील भगवंत मानले जाते.
||ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः||
नेहमीसाठी 14 वा अध्याय ओळी वाचन आणि श्रवण येथे करू शकता.👇
• Gurucharitra adhyay 14...
🌷श्रीसद्गुरुचारित्राच्या ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
• || श्रीसद्गुरुचरित्र ||
Негізгі бет १४ वा अध्याय अर्थासह | श्रीसद्गुरूचरित्र | दत्त जयंती | Gurucharitra adhyay 14 |
Пікірлер: 878