Parmarth shravan
||🌷धन्याचा तो माल , मी तव हमाल , भारवाही🌷||श्री समर्थ कृपेने विविध परमार्थिक ज्ञानाचे अनुभवजन्य अर्थासह विवरण करण्याचा प्रयत्न केला आहे. जे जे उत्तम आहे ते समर्थ प्रसाद म्हणून ग्रहण करावे व जे अयोग्य वाटते ते मनुष्याचे म्हणून त्यागावे 🙏 .प्रत्येक देहाकडे परमार्थिक सुख समृद्धी उभी राहावी व आपले मनन व निजध्यास वाढावे या निव्वळ हेतूने हा प्रपंच सुरू केलेला आहे. आपणास आवडल्यास व्हिडिओ ला like , चॅनल ला subscribe व आपली प्रतिक्रिया comment कराल 🙏. हे कार्य सिद्धीस नेण्यासाठी श्री समर्थ चरणी नम्र निवेदन आहे.
🙏🙏🙏🌷🙏🙏🙏
#shreesamarthkrupa
#jayjayraghuveersamarth
#samarth
#nirupan
#dasbodh
#gurucharitra
#marathi
[email protected]
- 13:27
- 3 ай бұрын
काही चिंता करू नये | आपले चांगलेच होणार | काळजी नसावी
- 32:43
- 5 ай бұрын
टेन्शनमधून कसे बाहेर निघायचे | नुकसान कशासाठी होते ?
- 37:12
- 6 ай бұрын
उपासनेचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की भगवंताकडे मागायची वेळच येत नाही | उपासना का, कधी व कशी करावी ?
- 18:28
- 6 ай бұрын
दारिद्रय येण्याची कारणे | लक्ष्मी कशी नांदेल
- 17:46
- 8 ай бұрын
मन कसे शांत होईल | मनातील विचार कसे बंद होतील
- 19:26
- 9 ай бұрын
जेव्हा फार काळजी वाटत असेल त्यावेळेस नक्की करावे असे ....
- 17:06
- 10 ай бұрын
काही गोष्टींचा फार त्रास होतो ? | क्रोध कसा कमी होईल ?
- 29:43
- 10 ай бұрын
कोणताही ताप, आजार लवकर बरा करण्यासाठी हे माहित असायला पाहिजे !
- 20:51
- 10 ай бұрын
असा दूर करा नामाचा कंटाळा | सर्व मनासारखे होईल | namsmarn
- 12:10
- Жыл бұрын
Bhagvad Gita adhyay 4 sar in marathi | गीता अध्याय ४ सार
- 8:47
- Жыл бұрын
Пікірлер