चार प्रकारच्या मिरच्या वापरून बनवा पारंपारीक अस्सल चवीचा मालवणी मसाला।
साहित्य :
लवंगी मिरची- १ किलो
कश्मिरी मिरची - १/२ किलो
बेडगी मिरची - १/२ किलो
संकेश्वरी मिरची - १/२ किलो
धने - ४०० ग्राम
तेजपत्ता - ५० ग्राम
हळकुंड- १०० ग्राम
सुंठ - ५० ग्राम
हींग - ३० ग्राम
अखॆ जायफळ - ३
राई - ५० ग्राम
नाकेश्वर - ४० ग्राम
हिरवी वेलची - २० ग्राम
मायपत्री - ४० ग्राम
जायपत्री - ४५ ग्राम
मसाला वेलची - ४० ग्राम
लवंग - ५० ग्राम
बादयान / चक्रीफूल - ४० ग्राम
शाहजिरे - ४० ग्राम
मेथी - २० ग्राम
काळीमिरी - १५०ग्राम
बडीशेप - १०० ग्राम
दालचिनी- ५० ग्राम
दगडफुल - ४० ग्राम
खसखस - १०० ग्राम
जीरे - १०० ग्राम
नमस्कार मी कविता भोर आणि माझी मुलगी प्रियांका ढवळे सुरु केला आहे मराठी रेसिपी KZitem चॅनेल ...ज्याचं नाव आहे मायलेकी किचन (MYLEKI KITCHEN). आमचा प्रयन्त आवडला तर आशा आहे तुम्ही विडिओ ला लाईक कराल आणि तुमच्या मित्रांबरोबर SHARE कराल | आम्हाला सपोर्ट करण्यासाठी नक्की हा विडिओ तुमच्या WHATSAPP आणि फेसबुक ग्रुप वर SHARE करा ..आणि असेच नवनवीन विडिओ साठी या चॅनेल ला SUBSCRIBE करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा हे मोफत आहे | मायलेकी किचन आई : कविता भोर आणि लेक : प्रियांका ढवळे MyLeki Kitchen Kavita Bhor, Priyanka Dhawale and Komal Bhor
Негізгі бет 2 किलो अस्सल चविचा मालवणी मसाला | सर्व मसाल्याचे अचूक प्रमाण। Malvani Masala.
Пікірлер: 67