Vlog 157 : पावरफुल व्हेज-नॉनव्हेज चविष्ट जेवण बनवण्यासाठी असा मालवणी मसाला नक्की बनवा आणि वर्षभर स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घ्या .
#malvanimasala #मालवणीमसाला #howtomakemalvanimasala #malvanikavitarecipemalvanimasala
🟢 १ किलो मसाला बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
७५० ग्राम बेडगी मिरची
२५० ग्राम गुंडूर मिरची
२०० ग्राम धने
१०० ग्राम मिरी
५० ग्राम बडीशेप
१०० ग्राम खसखस
२० ग्राम दालचीनी
२० ग्राम जायपत्री
२० ग्राम लवंग
२० ग्राम जायफ़ळ
२० ग्राम मसाला वेलची
२० ग्राम चक्रीफुलं
२० ग्राम तमालपत्र
२० ग्राम शहाजिरे
१० ग्राम हिंग
( हिंग मारल्या मध्ये वापरू नये तर तो मसाला कुटून झाल्यानंतर पॅक करून ठेवताना वापरावा )
२० ग्राम सुंठ
२० ग्राम शेवाळ
१० ग्राम नागकेसर
५० ग्राम मोहरी
२० ग्राम मेथी
२० ग्राम हिरवी वेलची
१०० ग्राम हळकुंड
🟢 Ingredients required for making 1 kg masala : -
750 gram Byadgi Chill
250 gram Guntur Chillies
200 gram Coriander
100 gram Pepper
50 gram Badishep
100 gram Poppy Seeds
20 gram Cinnamon
20 gram Jaypatri
20 gram Cloves
20 gram Nutmeg
20 gram Masala Cardamom
20 gram Chakraful (Star Anise)
20 gram Bay Leaf
20 gram Caraway
10 gram Asafoetida
(Asafoetida Should Not Be Used in Marala, It Should Be Used After Packing the Masala)
20 gram Ginger
20 gram of Moss
10 gram Nagkesar
50 gram of Mustard
20 gram Fenugreek
20 gram Green Cardamom
100 gram Turmeric
📧 For Business Enquiries & Collaboration : malvanibusiness@gmail.com
📸 Instagram : / malvanikavitasrecipes
👨🍳 Instagram Personal : / kavitanaikofficial
🟢 आमचे गावाकडचा इतर Vlogs :-
👉 • 👉 गावाकडचे धमाल Vlogs
🔴 कोकणातील निसर्गरम्य प्रसंन्न वनभोजन । एवढी धमाल या आधी तुम्ही अनुभवली नसाल
👉 • कोकणातील निसर्गरम्य प्...
🔴 मामीने बनवलं खास भाच्यांसाठी गावठी कोंबडीचं मटण आणि वडे :
👉 • मामीने बनवलं खास भाच्य...
🔴 केळफूल साफ करण्यापासून ते चविष्ट भाजी बनवेपर्यंत आईची संपूर्ण रेसिपी
👉 • केळफूल साफ करण्यापासून...
🔴 कुडाळ बुधवारच्या बाजारातून आणले मासे आणि खेकडे आणि बनवला झणझणीत कोलंबी भात | सोबत गावाकडील गुढीपाडवा
👉 • कुडाळ बुधवारच्या बाजार...
🔴 मामाच्या १० प्रकारच्या नयनरम्य जास्वंदी, केळी, नारळाची बाग आणि कोकणातील निसर्गरम्य प्रसन्न सकाळ
👉 • मामाच्या १० प्रकारच्या...
✍️ विडियो नक्की शेअर करा, तुमचं मत कमेंट करून सांगा आणि नविन असाल तर Subscribe करायला मात्र विसरू नका .
🙏 तुम्ही दाखवलेल्या सपोर्ट बद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद...
#laybharivlogs #vlogs
Негізгі бет १ किलो मालवणी मसाल्याचे अचूक प्रमाण मिरच्या भाजण्यापासून मसाला पॅक करून ठेवेपर्यंत परिपूर्ण विडिओ
Пікірлер: 211