#manojjarange #manojjarangepatil #jalna
#MHT060
मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी उद्या आमरण उपोषणाला बसू नये अशी मागणी अंतरवाली सराटी गावातील मराठा बांधवांनी केलीय. मनोज जरांगे यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे अंतरवाली सराटी येथील मराठा बांधव चिंतेत दिसत आहेत. मराठा समाजाला सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण द्यावे या मागणीसाठी उद्या 20 जुलै रोजी मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहेत. काही जरी झालं तरी उद्याच्या कठोर आमरण उपोषणावर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत.
#MHT060
---------
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет "288 उमेदवार उभे करू पण..." Manoj Jarange यांच्याकडे Antarwali Sarati च्या नागरिकांची काय मागणी?
No video
Пікірлер: 95