वित्त विभाग कर्मचारी पण सरकारी कर्मचारीच आहे. योजनेमुळे सरकारी कर्मचारींचा नेहमीच्या पगारवाढ, महागाई भत्ता वाढ, जुनी पेन्शन योजना यासारख्या मागण्या सरकारच्या उरावर बसून हिसकता येणार नाही म्हणून ते अडंगा घालत आहेत.
@gajananshigane2747
2 ай бұрын
वित्त विभाग कोणाचा आहे शेतकऱ्यांनी कर्ज माफी मागू नये म्हणून सरकारचाच हा डाव पैसे नाही सरकार कडे
@samadhansamudre9672
2 ай бұрын
राणे भाजपचा अध्यक्ष झाला का आत्ता
@yuvrajsuryvanshi3171
2 ай бұрын
भाजपाने 288 जागा लढवाव्यात मग बाकीच्या पक्षांनी सतरंज्या उचलाव्यात असे राणे साहेबांचे मत आहे 😂😂😂😂😂
Пікірлер: 13