#UddhavThackeray #SharadPawar #VidhanSabhaElection2024
2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजप, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे चार प्रमुख पक्ष होते. नंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या स्वतंत्र शिवसेना आणि शरद पवार व अजित पवार यांची स्वतंत्र राष्ट्रवादी काँग्रेस झाली. या गटांचं अस्तित्व ही विधानसभा निवडणूक ठरवणार आहे. यावरच मुंबई Tak ची महाचर्चा. या महाचर्चेमध्ये सहभागी झाले आहेत साहिल जोशी, राजदीप सरदेसाई, गिरीश कुबेर आणि प्रकाश अकोलकर.
#RPT0155
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi ##marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZitem channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Негізгі бет Maharashtra Vidhan Sabha Election 2024: ठाकरे की शिंदे, पवार की अजितदादा कोणाचा उदय होणार?
Пікірлер: 339