#BolBhidu #AjitPawar #AjitPawarCM
आजवर अजित दादा उपमुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर कायम रहात गेले.. कधी शेजारी पृथ्वीराज चव्हाण येवून बसायचे तर कधी देवेंद्र फडणवीस तर कधी उद्धव ठाकरे… कॉंग्रेस-भाजप आणि शिवसेना अशा तिन्ही पक्षांच्या मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून उप होण्याचा मान मिळाला तो अजित पवारांना… त्यांच्या मागून आलेले काहीही अस्तित्व नसलेले नेते मुख्य झाले पण दादांच्या वाट्याला कायमच उपमुख्यमंत्रीपद आलं…. कधी संधी असूनही, कधी टायमिंग योग्य असूनही अजित पवारांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसता आलं नाही, दरवेळी आपल्या महत्वकांक्षा मनात ठेवून ही व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदावर नालाईलाजाने का विराजमान होत गेली… अजितदादांचा मुख्यमंत्री होण्याचा हा झगडा आत्ता तरी पुर्ण होईल का? हिच ती वेळ आहे जेव्हा अजित पवार मुख्यमंत्री होवू शकतात का? आणि असे कोणते मार्ग आहेत जे साध्य करून अजित पवार आत्ता मुख्यमंत्री होवू शकतात…
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет 4 वेळा उपमुख्यमंत्री राहिलेल्या Ajit pawar यांच्याकडे मुख्यमंत्री होण्यासाठी कोणते ३ पर्याय आहेत ?
Пікірлер: 309