आदरणीय मॅडम, काही लोक असतात कमी बुध्दीचे त्यामुळे त्याकडे लक्ष देवू नका...आपल काम आम्ही सुरुवाती पासून पाहत आहोत.जे काही मुल शिक्षक होत आहेत ते फक्त तुमच्या मुळे होत आहेत...तुमचे मानावे तेवढे आभार खूप कमी आहे... अपणाकडे एकच विनंती की येणारे 2 महिन्यात विधान सभा निडणुकांपूर्वी phase2 होणे यासाठी प्रयत्न केले तर खूप गरीबाची मुले लागतील🙏🙏 D.ed करणारे सगळे मुल खूप गरीब घरातील आहेत हे तुम्ही ज्ञात आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. फक्त phase 2 साठी लढा देवू मॅडम आपण सर्वजण .जे काही करायचं ते आपल्याला कमी दिवसात करावं लागेल मॅडम🙏 तुमची साथ अशीच आमच्या सोबत असावी हीच इच्छा आहे.. धन्यवाद 🙏🙏
@mahendrawankhade2787
3 ай бұрын
मुद्दाम मागासवर्गीय लोकांवर अन्याय करण्याचा उद्देश आहे आयुक्त साहेबांचा
@4dguruchannel401
3 ай бұрын
55/60 मुद्दा सरकारने भरतीत अचानक बदलून मागासवर्गीय अभियोग्यता धारकावर फार मोठा अन्याय केला आहे, थंक यू मॅम.
@imptrickymaths7033
3 ай бұрын
कन्व्हर्टेड राउंडमध्ये मराठी मेडीयम चा घोळ घातला आहे असे वाटते, 1ते 5 ला इंग्रजी मेडीयम चे भरले गेले व 1ते5 मराठी माध्यमांच्या एकही जागा भरल्या नाही असे का झाले ,110 , 115वाले आज घरी आहेत आणि 80, 85 वाले शाळेवर शिक्षक
@mandage8078
3 ай бұрын
55 % 60 % पत्रक जरी काढलं असत अगोदर तर आम्ही ctet दिली असती ओपन मधून पास झालो असतो
@madhuripadwal1229
2 ай бұрын
Thank you Madam... तुम्ही खूप सहकार्य केले अभियोग्यता धारकांना ..
@balasahebdighe923
3 ай бұрын
मॅडम आयुक्त साहेबांनी 55/60 मुद्दा अचानक घेऊन मागासवर्गीय विद्यार्थ्यांवरती अन्याय केला आहे.
@ashwinigorkhe9194
3 ай бұрын
पण हा नियम शासनाने केला होता मग ऐनवेळी का बदल करतात
@satyavansatpute2399
3 ай бұрын
Kahihi anyay nahi gunavattela pradhanya dilay...
@mandage8078
3 ай бұрын
अन्याय आहे ,,,पत्रक काढलं असत तर चांगलं झालं असत
@sureshG5656
2 ай бұрын
@@satyavansatpute2399 bhau other list check kar
@annapurnaraut1650
2 ай бұрын
@@satyavansatpute2399aadhi sangaych na mg ain bhartit nirnay gheta
@nagnathmaske2559
3 ай бұрын
ताई आपण अन्याय विरुद्ध आमच्या सोबत उभ्या राहिल्या बद्दल आपले खूप खूप आभार 🙏🏾🙏🏾
@kishordharmik7303
3 ай бұрын
मॅम न्याय मिळावा याकरिता आपली तळमळ आम्ही जाणतो आपल्या विचाराशी मी 100%सहमत आहे. आपल्या कार्याला व विचारांना सतशः नमन.. आपल्या शब्दामूळे घायाळ मनावर उमेदीचे लेप लावले. कारण tait 118 math sci असूनही 😭काय करावे कळेना.
@rahulsardar2715
3 ай бұрын
ताईसाहेब... आपण जे आज सर्व सामान्य अभियोगता धरकासाठी काम करताय यामुळेच किती तरी घराचे भविष्य अवलंबून आहें... आपले मनपूर्वक आभार.
@uddhavchigure4986
3 ай бұрын
55%60% मुळे आज मागासवर्गीय उमेदवारावर अन्याय झाला अजून होतच आहे कोर्ट केस चालू असताना सुद्धा याची खंत वाटते.
@arunbhawar8436
3 ай бұрын
शासनाने RTE ACT 2009 ची राज्यात त्वरेने अंमलबजावणी करुन १००% रिक्त जागा या विधानसभा निवडणूकीपुर्वी भरण्यात याव्यात व भरती न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे सुरळीत चालू रहावी.
@swatiwakade6943
3 ай бұрын
हो मॅडम एकदम बरोबर आहे तुमचं आम्हाला अगोदर कोणतीच सूचना न देता झोपेत वार केला मॅडम आमच्यावर
@keepssmilewithakshara9142
3 ай бұрын
यादी रिवाईज च झाल्या पाहिजे तेव्हा च न्याय मिळेल !
@AsawareeBaabar
3 ай бұрын
U r simply Great maam! खरंच खूप वेळ देता आहात तुम्ही आमच्या साठी. खूप योग्य पद्धतीने काम करीत आहात maam. THANK YOU VERY MUCH DEAR N RESPECTED MAAM.
@DHONDABAIMETKAR
3 ай бұрын
Phase 2 साठी प्रयत्न करा
@Jsjsjsjnsnsi
3 ай бұрын
💐थँक्यु मॅम, खूप छान सांगितल तुम्ही,😔😔🙏
@arunachavhan3187
3 ай бұрын
मॅडम अंतरजिल्हा बदली बंद हा ग्रुप सुद्धा रद्ध झाला पाहिजे कारण काही लोकांची नियुक्ती खुप खुप दूर झाली आहे
@mangeshathawale431
3 ай бұрын
खूप छान पॉइंट्स घेतले mam...mam तुम्हीच आमच्यासाठी 100% प्रयत्न करत आहात...
@madhuriaglawe-z7t
3 ай бұрын
10%kapat jaga yayla pahije mam
@ShilpaChavan-ly3kr
3 ай бұрын
10% jaga yayla pahije
@mahendrawankhade2787
3 ай бұрын
55/60 मुळे खूप नुकसान झाले माझ्या पेक्षा 30 मार्क्स कमी असलेली मुले जॉईन झाली आणि मी या मुळे लागू शकलो नाही...आणि आधी सांगितले असते तर आम्ही पास केले असते ....2017 च्या भरती मध्ये असे काही नव्हते तसे माहीत असते तर 60 काय 80% घेऊन पण पास झालो असतो
@AnushkaMahamuni-t3p
3 ай бұрын
मॅडम तुमची शिक्षक भरती साठीची भुमिका खूप योग्य आहे.मी obc महिला tet2 पास असून आत्ता माझे वय 40 वर्षे आहे.2017 पासून या भरतीत मी आहे. 2017 ला tait score 112 आणि 2022 ला tait score 98 हा आहे. कदाचित या भरतीतील सर्व अडचणी पाहिल्या तर ही माझ्यासाठी शेवटची भरती आहे असे वाटत आहे.मॅडम तुमच्या प्रयत्नाने या भरतीला वेग आला आहे. लवकरात लवकर सर्व भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करुयात.
@SantoshiSavarkar
3 ай бұрын
Madam खूप अन्याय झालेलं आहे....55/60 मुळे.....हा नियम जर नसता तर आज मी नोकरी वर असते....खूप कमी कमी मार्क्स वाले लागले,कुठे medium chya नावाने तर कुठे विषयाच्या नावाने...मग जास्त मार्क्स घेऊन काय अर्थ...
@m.t7035
3 ай бұрын
55/60% chukicha mudda mude 83 mark wale lagla Nahi 100 mark wale gharu tension madhe aahe 😢😢
@AiFor
3 ай бұрын
Madam 1. ctet appear december 2022 2. Bogus tet 3 12/02/2023 nantar che lok Sarvana baher kadha mam
@meenachane6892
3 ай бұрын
मॅडम 55/60 चा मुद्दा प्रे्पारन्स दिल्यानंतर आला. कारण मला ओपनचे प्रे्पारन्स आले. मला 59%मार्क आहे. ओबीसी कॅटेगिरी असल्यामुळे माझा नंबर लागला नाही.
@sachindute8175
3 ай бұрын
मॅडम . गोर गरीब अभीयोग्यताधारक आशेचा किरण म्हणून आपल्याकडे पाहत आहे..कृपया फेज 2 चा पाठपुरावा करून भरती पूर्ण होई पर्यंत आम्हला तुमची साथ हवी आहे . आणि उभ्या महाराष्ट्रात केवळ तुम्हीच आहात ज्या आम्हला न्याय देऊ शकता..असा आमचा ठाम विश्वास आहे..
@yashcoachingclassespanshew6532
3 ай бұрын
Madam 10% ,second phase साठी प्रयत्न करा plz
@kundlikkale6876
3 ай бұрын
Khup chan ekdam barobar mam
@Jsjsjsjnsnsi
3 ай бұрын
Second phase la tari जागा यायला हव्या, मॅम , 😢😢 convert round मधे काहीही फायदा झाला नाही,st category ल 1 ते 5 chya जागा काय केले आयुक्त साहेब ने 🫤🤔😭😭
@MANISHAPOWAR-n9b
3 ай бұрын
Great work mam
@jyotinavale4152
3 ай бұрын
Great work Mam
@rahulpande8148
3 ай бұрын
Madam, second phase 15000 without jagecha jala pahije..... Sansthela dyayla paise nahit amchykade.... Amhi garib gharchi mule aahot...... 🙏🙏🙏🙏🙏
@madhukarshewale9871
3 ай бұрын
With interview list kadhi lagel madam
@dipakshinde9257
3 ай бұрын
Nic work mam
@Youtube_institution78
3 ай бұрын
Court result kadhi aahe kahi idea kunala
@devdaschougale7773
2 ай бұрын
Mam tet pass je sebc madhun zale tyanch kay 2017 cya sebc. .cast nusar tet certificate issue keli ahet shashnane. Tyanch kay
@bhauraomeshram1019
3 ай бұрын
You are practical thinking person....thanks.....khup hopes aahet madam tumchyakadun..kharch jivn niras vatayla lagle aata....Karan prashasan swatache rule lagu karto...aani tyacha merit effect hoto.....
@MADHURISADALKAR-n6j
3 ай бұрын
mam... social science jaga yenyasathi try kra...plz mam
@SanjayRathod-ft1zj
3 ай бұрын
Great work, please keep it up
@dnyaneshwarpimpale5680
3 ай бұрын
Madam tevhadhe 2017 cha stay uthavnyasathi v ti bharati purn karnyasathi madat kara.2022 bharti tar suruch aahe pan 2017 wale candidate 2017 pasun hi bharti purn honyachi vat baghat aahet.
@prashantshende2083
3 ай бұрын
Mam...tumich he Bharati complete Karu Sakta...baki sarv sangtan wale Alya purta vichar kartar..mam proud vatat ahe..tumha mude....great work mam...tumhi amche prashn Margi Lau Sakta mam
@imptrickymaths7033
3 ай бұрын
ताई एक विनंती आहे, 10टक्के म्हणजे फेज 2 साठी पर्यत्न करा ,एवढी विनंती आहे ,याच टेटवर फेज 2 झाली पाहीजे
@ramshri1888
3 ай бұрын
Good work mam ❤
@sanjivnihingmire5549
3 ай бұрын
🎉🎉khup छान mam
@ZakirKhan-nm7md
2 ай бұрын
Kai saare suicide karne wale hai Is ka zummedar kon dusro ko chance mila fraud walo ko chance mila hum ko q nahi
@jagjiwankhandade3484
3 ай бұрын
संपुर्ण शिक्षक भरती ही tait चा score नुसार होत असताना 50% _60%मुद्दा मुळे 90 चा मुलगा लागतो आणि 96 चा घरी राहतो
@nainashingare9932
3 ай бұрын
112 marks asun mi ghari ahe
@mandage8078
3 ай бұрын
बरोबर
@aashu5269
3 ай бұрын
@@nainashingare9932😊
@prakashnagare4077
3 ай бұрын
Right
@mohininichite2463
3 ай бұрын
55 _60 sathi jaga vadhavayacha ani tyanahi add karun ghyav Cort nirnaya var upay kadhata yeu shakato ka .plz paha mam kharach tyane amachavar anyay zal ahe. Maz vay 39 ahe tet 88 ahet mhanun merit madhe basata nahi.
With interview list kadhi lagel mam आता तर सर्व निवडणुका झाल्या निकाल लागले आता tr यादी लावायला काही अडचण नाही ।
@ToukeerDanishSheikh
3 ай бұрын
Madam 13-10-2023 cha age limit chaG. R radh hayayla pahije
@SandhyaDeodhar
3 ай бұрын
Great work madam
@alpanagavade5367
3 ай бұрын
Asa neta mukhyamantri mhanun hava nice job
@jyotsnapangare5355
3 ай бұрын
Ma'am phase 2 hone khup important ahe. 🙏🙏ani hyach tait varti hi bharti hone garjeche ahe ma'am...
@anitahadawale6684
3 ай бұрын
ज्यावेळी सर्वांनी साथ सोडली त्यावेळी फक्त शितल कानडेलकर मॅम यांनी लढा दिला आणि जिंकलाही. आंदोलनादरम्यान तुमची काम करण्याची पद्धत पाहिली आहे. ताई तुमचे खूप उपकार आहेत अभियोग्यता धरकावर. अशीच साथ राहूद्या. तुम्ही दुखावलं जाण साहजिक आहे. जास्त लक्ष नका देऊ
@alpanagavade5367
3 ай бұрын
Bhari awdl amhala
@ranjitade1874
3 ай бұрын
मॅडम..... रयत शिक्षण संस्थेची तसेच अन्य संस्थेची जी पदे दुसऱ्या convert round मधे लागणार आहे ती यादी with interview चा अगोदर लागावी याचा साठी प्रयत्न करा ma'am.. 🙏
@skzaheerzaheer2282
3 ай бұрын
Mdm urdu medium cha open to convert round sathi laokr pryatn kra
@mansoorkhan871
3 ай бұрын
55% ka phele bolna chahiye tha achanak bolne se hum log ki age to chali gai na 2017 me agar aisa 55% ka gr rhta tha to hum 2017 se ab tk ctet open me pass krte thy
@imptrickymaths7033
3 ай бұрын
ताई चांगले मार्कस असून आम्ही घरी आहोत ,पण आमच्या पेक्षा 20 ते 30 कमी मार्कस असलेले शाळेवर शिक्षक, मनात कोठेतरी खंत वाटणारच
@santoshbhise-oe4ik
3 ай бұрын
आयुक्ततनी st Marathi विष्याच्य जागा 1 ते 5 कुट घातलाय ते सांगावं आयुक्तांनी स्पष्ट अरे लाज वाटत का आयुक्तांना
@anilvalvi8591
3 ай бұрын
भेदभाव करणारे आयुक्त आहे
@anilvalvi8591
3 ай бұрын
दुसर्या cast la देऊन टाकल्या
@imptrickymaths7033
3 ай бұрын
Madan please, 10 टक्के कपात जागेसाठी पाठ पुरावा करा
@mangeshathawale431
3 ай бұрын
जास्तीत जास्त जागा येण्यासाठी प्रयत्न करा.. zp. MNP. NP..15 हजार जागा आल्या पाहिजेत...mam..
@kishorpardeshi8839
3 ай бұрын
मॅडम आयुक्तांचा 55 /60 % मुद्दा योग्य आहे. आणि तुमचा गुणवत्तेचा मुद्दा असेल तर 55% पेक्षा 60% जास्त गुणवत्ता होत नाही का ?
@mangeshathawale431
3 ай бұрын
Kahi pn bolu nka sir ka बरोबर आहे..मग tet 55% 60% मुद्दा कसा काय बरोबर आहे.. आधी tet certificate vr bgha काय सांगितले आहे..tet ही पात्रता परीक्षा आहे..तिचा नोकरीशी काहीही काहीही संबंध नाही..हे डायरेक्ट सांगितले असताना.हा मुद्दा कसा काय बरोबर आहे.. आणि मांढरे sir ni selections list लावण्या आधी का बर सांगितले नाही 55%60% बद्दल. माझी cast tr sc आहे मला tet la 96 marks aahet,aani 2 nd peper 91 marks ahet CTET pn pass aho.. tait la 102 marks aahet.. tri suddha aamhala ghri बसावं लागलं . Fkt या नियमामुळे
Пікірлер: 98