ताई दिवा कोठे लावायचा नैवेद्य टेरेस वर अगरबत्ती संपली की ठेवायचा का
@thebestindianmom
3 ай бұрын
ताई नैवेद्य पूजा करून लगेच टेरेसवर ठेवायचा आहे... दिवा सायंकाळी दक्षिणेकडे तोंड करून प्रवेशद्वारा बाहेर लावायचा आहे
@snehapalanakar9763
3 ай бұрын
Tai प्रॉब्लेम चा 6 वा दिवस असेल तर गुरुवार चा उपवास सुरू केला तर चालतो का
@thebestindianmom
3 ай бұрын
हो ताई चालेल
@prajaktakaspate742
3 ай бұрын
कारण मला काही कामामुळे बाहेर गेल्यावर होस्टेल मध्ये जेवण करावे लागते तर मग काय करायचे
@thebestindianmom
3 ай бұрын
बाहेर खाण्याची वेळ आली तर आपल्या स्वखर्चाने खाऊन तीन वेळा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करून तीन वेळा गायत्री मंत्राचा जप करा चालते
@prajaktakaspate742
3 ай бұрын
ताई आमच्या जवळपास गाय नाही तर गायीच्या नैवेद्य काय करायच
@thebestindianmom
3 ай бұрын
गाईच्या नावाने कंपाऊंडच्या बाहेर ठेवला तरी चालेल
@prajaktakaspate742
3 ай бұрын
Thank you ताई माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिल्याबद्दल
@prajaktakaspate742
3 ай бұрын
हि सेवा करताना दही भात ठेवायचा कि नाही
@thebestindianmom
3 ай бұрын
हो ताई सेपरेट ठेवा म्हणजे या नैवेद्य वर नको
@ShitalGavandhe
3 ай бұрын
Hi tai maze mr off zale mi swami na kiti boli hoti ki tayna kay house deu nka pan tayani pan nhi ekal
@thebestindianmom
3 ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏 ताई ऐकून खरच खूप दुःख झाले पण हा एक आपला नशिबाचा भाग असतो ज्याला आपण प्रारब्ध म्हणतो काही गोष्टी अशा असतात आयुष्यात त्या कोणाला चुकत नाही पण आपण जास्तीत जास्त दिवसापासून जर स्वामींची सेवा केलेली असेल तर काही काळ मागे पुढे होऊ शकतो... तुमचं दुःख समजू शकते... स्वामींकडे एकच प्रार्थना करेल की तुम्हाला आणि तुमच्या मुलांना महाराजांनी धीर द्यावा आणि पुढे आयुष्यामध्ये कुठलंही दुःख येऊ देऊ नये...
@ShitalGavandhe
3 ай бұрын
Tai pan ek echa hoti tayla zopun tari tevaych hota mi kela aste sagle swami na daya nhi ali ka mazi maz pude kay hoial mi ekti kasi rahu
@ShitalGavandhe
3 ай бұрын
Maza purn vishwas udla tai mi kay karu sanga na maz vay pan nhi na
@ShitalGavandhe
3 ай бұрын
Tai mla mule nhi ahe lagnla 6 year zale
@thebestindianmom
3 ай бұрын
@@ShitalGavandhe ताई खरंच हे सर्व ऐकून मला तर खरंच खूप अंगावर काटा येतोय आणि खरंच खूप रडायला सुद्धा येते... ताई तुम्ही खचून जाऊ नका ...
@ashwinighugare7303
3 ай бұрын
Shri Swami Samarth 🙏tai majya maheri maje papa aani Aajoba hya 2 nch vakti varle aahet...mag mala tyancha pitru dosh lagto ka tai
@thebestindianmom
3 ай бұрын
नाही ताई त्यांचा पितृदोष लागणार नाही पण त्यांच्यासाठी सेवा म्हणून तुम्ही त्यांच्यासाठी आवर्जून अमावस्येला छतावर दहीभात ठेवत जा कारण त्यांचा आत्मा तृप्त होईल... पण ते तुम्हाला कुठलाही त्रास देऊ शकत नाहीत कारण आपले जे जवळचे व्यक्ती असतात हे आपल्याला त्रास देत नसतात जे चुलत किंवा भावकी असते असे लोक त्रास देत असतात...
@ashwinighugare7303
3 ай бұрын
@@thebestindianmom thik aahe tai mi dahi Bhat tevt jain tyana
@prajaktakaspate742
3 ай бұрын
ताई फक्त आमवस्येलाच बाहेर च खायच नाही ना का 7महिने खायच नाही
@thebestindianmom
3 ай бұрын
ताई फक्त अमावस्येच्या दिवशी
@juniorengineer4722
3 ай бұрын
Tai pritra dish aahe mhanun kas samjav
@thebestindianmom
3 ай бұрын
प्रत्येकाला असतोच
@juniorengineer4722
3 ай бұрын
Tumhi pan sagatan n tai pritra dosh badal tar mla pan sanga Karn ki amhal pritra dosh aahe ka Karn amchya ghari bramhan lok kahi sangatat as mhantat maze mister tya mule mi konala vicharu sakat nahi tar tai tumhala shky asel tar mla tya badal sanga tai
@shubhangichavan641
3 ай бұрын
Tai amhi dar amavasya la birdev mandirat jato tithe Prasad asto to khato.prasad chalto na amavasya la
@thebestindianmom
3 ай бұрын
हो ताई प्रसाद चालतो ते परान्न नसते
@shubhangichavan641
3 ай бұрын
ताई अमावस्या हे व्रत 7ही अमावस्या हे सर्व उपाय karaych का
@thebestindianmom
3 ай бұрын
@@shubhangichavan641 एखादी सेवा राहिली तरी चालेल पण व्रत करून तीन नैवेद्य उपाय हा करावा लागेल
@shubhangichavan641
3 ай бұрын
गाई ल दुसऱ्या दिवशी नेवैद चालतो का
@thebestindianmom
3 ай бұрын
@@shubhangichavan641 हो ताई चालते ...कारण रात्री आपल्याकडे गाई उपलब्ध नसते आणि जर तुम्हाला शक्य असेल रात्री गाईला घास देणे तुम्ही रात्री चारू शकता..
@juniorengineer4722
3 ай бұрын
Tai pritra dosh nasel tari chalte ka Karn ki mla mahit nahi ki pritra dosh aahe ki nahi
@thebestindianmom
3 ай бұрын
ताई प्रत्येकाला पितृदोष असतोच कारण आपले पूर्वज प्रत्येक जण हे तृप्त आत्म्याने गेलेले नसतात प्रत्येकाची काही ना काही इच्छा अपुरी राहिलेली असते त्यामुळे तुम्ही हे अमावस्येचे व्रत नक्की करा
Пікірлер: 65