दिवा मांगल्याचे प्रतीक आहे. दीप अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या होय. या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते.
या दिवशी घरातील दिव्यांना धुऊन स्वच्छ करावेत.
पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत.
पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी.
फुलांची आरास करावी.
सर्व दिवे प्रज्वलित करावेत.घरातील इडापिडा टाळून, अज्ञान, रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्यांची पूजा करावी हेच आपली संस्कृती सांगते.
Негізгі бет Тәжірибелік нұсқаулар және стиль आषाढातील दिप अमावस्या माहिती व पूजा
Пікірлер: 658