अटल सेतु|Mumbai Trans Harbour Link|Atal setu|सागरी पुल|Sewri-Nhava Sheva bridge Mumbai
नमस्कार आज आपण भेट देणार आहे .मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच अटल सागरी सेतूला जो भारत देशातील सर्वात मोठा सागरी सेतू ठरला आहे. वांद्रे-वरळी सागरी सेतू पेक्षा मोठा असलेला हा मार्ग केवळ पाच वर्षात बांधून पूर्ण झाला आहे. या मार्गाला इंजिनिअरिंग मार्व्हल म्हटले जात आहे. तुम्ही अजून बघितलं नसेल तर एकदा नक्की भेट द्या.
#अटलसेतु
#mumbaitransharbourlink
#atalsetubridgemumbai
#अटलसेतुब्रीज
#सागरीपुल
#सागरीसेतू
#अटलबिहारीसेतू
#navimumbaibridge
#longest bridge
#longest atal setu bridge
#mumbaisetu
#mumbaisagripool
#sagaribridgemumbai
#sewri to nhava sheva sea link
#mumbaisealinkbridge
Негізгі бет अटल सेतु |Mumbai Trans Harbour Link|atal setu mumbai|सागरी पुल|sewri to nhava sheva sea link
Пікірлер: 2