CureSkin app link
app.curesk.in/...
Coupon code
SATISH100
अण्णाच्या वाढदिवसाला आम्ही गेलो हॉटेलला 😍 | Annacha Birthday | S For Satish | Panvel, Navi Mumbai आम्ही अण्णाचा वाढदिवस नुकताच साजरा केला. आम्ही बिल्डिंगमधील मुले यांच्यासोबत अण्णांचा केक कापला. घरच्या घरी केक सेलिब्रेशन करून रात्रीचं जेवण करायला हॉटेलात गेलो. पनवेलमध्ये भरपूर ढाबे आणि हॉटेल आहेत. हॉटेलात जाऊन जेवायची माजा काही वेगळीच असते. आम्ही ठरवले अण्णाला पार्टी हॉटेलात जाऊन द्यायची. म्हणून आम्ही सर्वजण आमच्या घरापासून जवळ असलेल्या एका हॉटेलात जेवायला गेलो. या हॉटेलात जाण्यासाठी माझा मित्र यश आणि एमजे यांनी सांगितले. पण या ठिकाणी कोळंबी मसाला, फ्राय खूपच छान आहे. आम्हाला तिथले जेवण आवडले. तिथले स्टाफ आपले व्हिडिओ बघतात हे बघून आम्हाला भारी वाटलं. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #AnnachyaVadhdivasalaGeloHotelala #AnnachaBirthday #JayvantHotelPanvel #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
Негізгі бет अण्णाच्या वाढदिवसाला आम्ही गेलो हॉटेलला 😍 | Annacha Birthday | S For Satish | Panvel, Navi Mumbai
Пікірлер: 700