S FOR SATISH
नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी युट्युब चॅनलवर ज्याचं नाव आहे S FOR SATISH.नावात काय दडलंय ? तसं काही खास विचार न करता बनवलेलं हे चॅनलचं नाव आज तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारे व्हिडीओ घेऊन येत आहे. तुम्हा सर्वांचा कोकणातील व्हिडिओंना सपोर्ट पाहता मी माझ्या चॅनलवर दर आठवड्याला कोकणातील व्हिडीओ घेऊन येतो. कोकणातील लोकजीवन, तिकडची पर्यटन स्थळे, ग्राम देवतांची मंदिरे, कोकणातील सण, उत्सव, परंपरा, कोकणातील खाद्य संस्कृती याबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊन येतो. सोबत मी आपल्या महाराष्ट्रात नवीन ठिकाणी भेटी देतो जिथली माहिती तुम्हाला आवडेल अशी असते ती दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून जर काही घेण्यासारखं, शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर मग नक्की चॅनलला Subscribe करा.
Business Enquiry - [email protected]
- 20:57
- 19 сағат бұрын
शेताची फोड करताना शेतात पकडले बोय मासे 😍| आईने बनवला माशांचा सुक्का | S For Satish | Ambavali, Kokan
- 20:25
- 21 сағат бұрын
बुलेटवरून एकट्याने पावसाळ्यातून गावचा प्रवास 😍 | मुंबई गोवा रस्त्याची अवस्था | S For Satish | Kokan
- 20:39
- 23 сағат бұрын
मित्रांसोबत गेलो अलिबाग पासून जवळ नागावमधील होमस्टेला 😍 | आम्ही बनवला Barbeque चिकन | S For Satish
- 15:42
- Күн бұрын
उरण नाका फिश मार्केटमधून आणली मच्छी 😍| बायकोने बनवला मच्छीचे कालवण आणि फ्राय | S For Satish | Panvel
- 15:33
- Күн бұрын
DMart मधील घरासाठी पावसाळी शॉपिंग 😍 | घरी बनवली मसाला भेंडी आणि दह्याची कढी | S For Satish | Panvel
- 20:21
- Күн бұрын
पावसाळ्याची क्रोफॉर्ड मार्केटमधील सामान खरेदी 😍 | बायकोने घरी बनवले वडा पाव | S For Satish | Panvel
- 18:04
- Күн бұрын
कोकण टॉकीज फॅमिली सोबत गेलो पनवेलच्या गारवेल फार्मला 😍 | Farmhouse In Panvel | S For Satish | Panvel
- 17:23
- Күн бұрын
बुलेटवरून कोकणातील गाव ते पनवेल प्रवास 😍 | बायकोने बनवली पावभाजी | S For Satish | Ambavali, Kokan
- 21:44
- 14 күн бұрын
फेरी बोटीने प्रवास करून गेलो श्रीवर्धन मधील निगडी गावी 😍| Shrivardhan Village | S For Satish | Kokan
- 12:50
- 14 күн бұрын
पहिल्या पावसात आईसोबत बनवले कुरकुरीत कांदा भजी 😍| Kanda Bhaji Recipe | S For Satish |Ambavali, Kokan
- 23:10
- 14 күн бұрын
सावित्री नदीच्या खाडीमध्ये पकडले पागोळीने खेकडे 😍|Mud Crab Catching | S For Satish| Mandangad, Kokan
- 20:12
- 14 күн бұрын
कोकणातल्या गावावरून परतीचा प्रवास आणि तयारी 😍 | Kokan To Panvel Traveling | S For Satish | Kokan
- 22:15
- 21 күн бұрын
देव्हारे बाजारात गेलो आगोटचा सामान आणायला 😍 | पाऊस पडायच्या अगोदरची कामे | S For Satish | Kokan
- 22:26
- 21 күн бұрын
आम्ही गेलो शेतात भाताची पेरणी करायला 😍 | कोकणातील आमची शेतीची कामे | S For Satish | Ambavali, Kokan
- 22:42
- 21 күн бұрын
आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan
- 20:51
- 21 күн бұрын
फॅमिली सोबत आंजर्ले केळशीमध्ये गेलो फिरायला 😍| कोकणातील पर्यटन स्थळे | S For Satish | Anjarle, Kokan
- 19:54
- 21 күн бұрын
प्रांजूचा वाढदिवसाला बनवली बिर्याणी, आमरस पुरी 😍 | कोकणातील गावचे सेलिब्रेशन | S For Satish | Kokan
- 19:24
- 28 күн бұрын
आम्ही गेलो आंबवणे गावी खाजणात खेकडी पकडायला 😍 | Mud Crab Catching | S For Satish | Mandnagad, Kokan
- 18:25
- Ай бұрын
घरच्या कलमी आंब्यापासून बनवला आंब्याचा लोणचा 😍| Mango Pickle Recipe | S For Satish | Ambavali, Kokan
- 19:39
- Ай бұрын
आम्ही गेलो खाजणात शिंपले (मुळे) काढायला 😍 | घरी आईने बनवला शिंपल्यांचा रस्सा | S For Satish | Kokan
- 23:04
- Ай бұрын
आम्ही गेलो कोकणातील आंबवणे गाव बघायला 😍 | Kokan Village Ambavane | S For Satish | Mandangad, Kokan
- 22:15
- Ай бұрын
बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भरलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
- 19:46
- Ай бұрын
आम्ही गेलो मुलांसोबत रानात करवंद आणायला 😍| आईने बनवली करवंदाची चटणी | S For Satish | Ambavali, Kokan
- 17:58
- Ай бұрын
बुलेट गाडीवरून पनवेल ते कोकणातलं गाव प्रवास 😍| Panvel To Kokan Bike Traveling | S For Satish | Kokan
- 19:09
- Ай бұрын
आम्ही गेलो साखरीमधून केळशीमध्ये बाजाराला 😍| बाजारातू आणली कोळंबी मच्छी| S For Satish | Kelshi, Kokan
- 20:17
- Ай бұрын
Пікірлер