ll श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ll🙏🙏🙏🙏 ll मालक सद्गुरु श्री शंकरबाबा महाराज की जय ll🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
2 ай бұрын
@@KalidasKulkarni-g6q 🙏जय शंकर बाबा 🙏
@naviprerana3594
Жыл бұрын
खूप छान अनुभव दादा. मला पण आधी शंकर महाराज माहित नव्हते. गोरेगाव ला गजानन महाराजांचा सिद्ध मठ आहे. मी तिथे जात होते तेव्हां पहिल्यांदा मी शंकर महाराजांची सफेद संगमरवरी मूर्ती पाहिली. चौकशी केली तेव्हां कळलं हे शंकर महाराज आहेत 🙏. गजानन महाराजांनी मला पुढच्या साधणेसाठी स्वामी ची गोडी आणि ओढ लावली. स्वामीची ओढ का लागावी याचा उलगडा सुद्धा स्वामीनीच योगायोगानी करून दिला. गजानन महाराजांचे आणि स्वामीचे खूप अनुभव आहेत 🙏 त्यांच्यामुळेच माझा संसार आज सुखाचा आणि आनंदाचा आहे 🙏 अक्षता देशपांडे जय गजानन 🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏 जय शंकर महाराज 🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
अरे वा.... खूप छान.. अनेक शुभेच्छा ..
@anandkulkarni75
2 жыл бұрын
असे अनुभव ऐकून ताबडतोब श्री शंकर महाराजांची भक्ती सुरू करावी व जिवंत सद्गुरूं ची भेट घडावी अशी प्रार्थना करावी.
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय शंकर बाबा
@sujatapatil6153
Жыл бұрын
साद देती हिमशिखरे पुस्तक वाचून प्रथमच शंकर बाबींविषयी ओढ लागली.तोपर्यंत सदगुरू तत्वाविषयी काहीच माहित नव्हते.२००५ साली प्रथमच धनकवडीला समाधिस्थळी गेलो.त्यानंतर जात राहिलो.मी बाबांकडे एकच प्रार्थना करायची की मला तुमच्यासारखेच पण माझ्याशी बोलणारे देहास्थीत सदगुरूंची भेट घडू दे.आणि खरोखरच २००७ साली मला माझे सदगुरू समर्थ अण्णा राऊळ महाराज ,पिंगुळी कुडाळ यांची भेट घडवून माझ्या जीवनाचे शंकरबाबांनी सार्थक केले.
@rohitmulik2018
2 жыл бұрын
शिव हरी शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो हे गिरजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@kunaltekade6378
2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
2 ай бұрын
@@kunaltekade6378 श्री स्वामी समर्थ
@shailasarode5733
Жыл бұрын
🙏🏻दादा, चेन्नई प्रवासातला आपला अनुभव खूप छान आहे. आयुष्यात काही व्यक्ती आपल्याला भेटतात व नकळत त्या खूप काही देऊन जातात, सगळी स्वामींचीच लीला आहे. 🌹🙏🏻जय श्री शंकर 🙏🏻🌹 🌼🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌼
@santswamimazasangati
Жыл бұрын
खरंय . 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@sandipnshinde6504
2 жыл бұрын
शंकर महाराज यांनी मला सुद्धा खूप अनुभव दिला आहे.मी प्राथमिक शिक्षक म्हणून सांगली जिल्ह्यात होतो.मला सोलापूर जिल्ह्यात गावात बदली हवी होती.या बदली साठी शंकर, महेश, हनुमंत अशी नावे असलेली माणसे मला मदत करत होती.पण शेवटी माझे कर्म आडवे आले.तरीही मी शंकर महाराज यांना सोडणार नाही.मला खात्री आहे की शंकर बाबा मला गावाजवळील शाळा मिळवून देतीलच.जय शंकर 💖
@santswamimazasangati
2 жыл бұрын
श्री शंकर बाबा नक्की आपली मदत करतील. जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@supriyazagade2149
6 ай бұрын
जय श्री शंकर महाराज 🙏🙏
@santswamimazasangati
6 ай бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@babasawant1983
Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@santswamimazasangati
Ай бұрын
@@babasawant1983 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@Ram-s1g5o
Жыл бұрын
खूप छान अनुभव सांगितला दादा ..आम्ही बाळासाठी प्रयत्न करत आहोत ..तुम्ही क्रूपया प्रार्थना करा आम्ही नुसतं तळमळतोय ...
@santswamimazasangati
Жыл бұрын
महाराजांवर श्रध्दा ठेवा स्वतः वर विश्वास ठेवा आणि अतिशय शांत पणे सकारात्मक विचार करून प्रयत्न चालू ठेवा. ही खरी परीक्षेची वेळ आहे. खूप कठीण आहे सगळं अगदी मान्य आहे पण एकदा आपण महाराजांवर सगळं सोपवलं ना की मग आपण जास्त विचार करायचा नाही आपल्यासाठी जे काही योग्य असेल ते महाराज नक्की करतील आणि चांगलंच करतील. अनेक शुभेच्छा .
@darshanathakur1141
Жыл бұрын
जय शंकर खुप सुंदर अनुभव सांगीतला तुम्ही
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय शंकर बाबा
@vaishuchavan2430
Жыл бұрын
जय शंकर. भाऊ मी सदा आर्थिक अडचणीत असतो..त्यात माझ्या मुलाला हायपर ॲक्टिवे चा प्रॉब्लेम आहे.खूप त्रास होतो मला .शंकर बाबा माझी होणारी कुचंबणा थांबवा . व मला योग्य मार्ग दाखवा.जय शंकर
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा. ही शक्ती नक्की तुमचे सर्व समस्या सोडवेल.. मी तुमच्या भावना समजू शकतो. पण तीव्र इच्छा भक्ती चिवट श्रध्दा आणि संयम तुम्हाला बळ देईल.
@rajanikantpatel1654
6 ай бұрын
जय शंकर महाराज🙏🚩
@santswamimazasangati
6 ай бұрын
🙏जय शंकर बाबा🙏
@maulibhaktachisawali6033
Жыл бұрын
Mi aaj ek video शेअर केला मी या आधी पण या चॅनल वर चे व्हिडीओ बघायची मी पुन्हा पुन्हा व्हिडीओ बघते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय गजानन माऊली जय शंकर बाबा
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@indrajitborhade1594
Жыл бұрын
Swami Aum Jai Shankar
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@rajendragawade8503
11 ай бұрын
Shrimant Shri Shankar Seth Maharaj ki Jai
@santswamimazasangati
11 ай бұрын
जय शंकर बाबा 🙏🙏
@KanchanKulkarni-e5m
11 ай бұрын
हो दादा खरच आहे स्वामी असेच अनुभव देत असतात असच घडतं नेहमी....आणि खरच मला वाटतं की आयुष्यात आपल्याला ही जी गुरु कृपा लाभली आहेना यापेक्षा मोठी श्रीमंती व समाधान दूसरं नाही
@santswamimazasangati
11 ай бұрын
हो अगदीच बरोबर आहे. जय शंकर बाबा .
@malinikhilare6358
8 ай бұрын
I am subscribe your channel Sir 😊
@santswamimazasangati
8 ай бұрын
🙏thank you so much 🙏
@ganeshkarale3187
Ай бұрын
जय शंकर महाराज
@santswamimazasangati
Ай бұрын
@@ganeshkarale3187 🙏जय शंकर बाबा 🙏
@NG-hj7zt
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@Jui27
Жыл бұрын
Jay Shankar Maharajay namh 🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🙏
@truptikhaire2186
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏जय शंकर बाबा 🙏🙏🙏🙏खूप छान दादा खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏मी संततीची अपेक्षा करते आहे आणि आधी स्वामी आणि आताच शंकर बाबांकडे आपोआप मला खेचलं गेले आहे 🙏🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
स्वामी नक्की सगळं मनासारखं करतील. अनेक शुभेच्छा . 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@sulakshanasadre8458
Жыл бұрын
Wa,great anubhav
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@bharatidesai3660
9 ай бұрын
Shri Swami Samarth, Jai Shankar
@santswamimazasangati
9 ай бұрын
🙏जय जय स्वामी समर्थ 🙏
@prasadrn5766
Ай бұрын
Jai Swami Shankar
@santswamimazasangati
Ай бұрын
@@prasadrn5766 🙏जय शंकर बाब 🙏
@sachinzore5877
Жыл бұрын
Jay Shankar baba.
@malinikhilare6358
8 ай бұрын
🌺🌺🙏🙏🌺🌺जय शंकर श्री शंकर
@santswamimazasangati
8 ай бұрын
🙏जय शंकर बाबा🙏
@anooshreebhandare1563
10 ай бұрын
Shree Swami Samarth
@santswamimazasangati
10 ай бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@suhasm6592
2 жыл бұрын
जय योगीराज राजाधिराज श्री शंकर महाराज की जय // श्री स्वामी समर्थ महाराज की जय// आदेश
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@rajaniborle6698
2 жыл бұрын
फार छान अनुभव! आपण भाग्यवान आहात. असेच अनुभव ऐकायची उत्सुकता आहे. धन्यवाद. ॐ श्री साईनाथाय नमः! ॐ स्वामी समर्थ! ॐ श्री शंकर महाराज!
@santswamimazasangati
2 жыл бұрын
असं काही नाही. भगवंताचे क्रूपा आणि तुम्हा सर्वांचे आशिर्वाद... केवळ अनुभव ऐकून आपण प्रोत्साहन दिलं हे तुमच्या वर भगवंताची क्रूपा आणि संस्कार असल्या शिवाय शकय नाही. महणून तुमचे मनःपूर्वक आभार आणि शुभेच्छा 🙏
@madandharmadhikari9466
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@kumarshinde5036
Жыл бұрын
Khupch chaan anubhav hae. Jai Shankar Maharaj 🌹🙏🙏🙏🙏🌹
@santswamimazasangati
Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. 🙏जय शंकर बाबा 🙏
@gajananbichkule7867
Жыл бұрын
JAy SHREE SHANKAR MAULI 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@revatikakade8644
2 жыл бұрын
तुम्ही तुमचे अनुभव खूप छान सांगता, मी रोज तुमचे videos ऐकत असते, मलाही शंकर बाबांचे, स्वामीचे खुप आणि अफाट अनुभव आलेले आहेत आणि रोज येत असतात, माझ्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुमचे videos ऐकुन मला मिळतात, खुप आभारी आहे.🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनापासून आभार. हा तुमचा मोठेपणा आहे. 🙏
@vichardhaaraa1501
Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏🙏 जय शंकर🙏🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@gyanaba5147
Жыл бұрын
जय शंकर 🌹🙏🏻
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@atharvaladkat2641
Жыл бұрын
जय शंकर ❤️☘️💫
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏🙏
@suhasnalawde9792
Жыл бұрын
Namaskar Thanks.
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@harshalmahajani3955
2 жыл бұрын
खूप छान अनुभव . तुमची कथन शैली मला आवडली . श्री स्वामी समर्थ
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. श्री स्वामी समर्थ
@omjadhav7298
2 жыл бұрын
त्या च जन्म गाव आमच्या गावा कडे आहे दादा आंतापुर म्हणून आहे खूप छान आहे
@archanaballa1902
Жыл бұрын
🙏🌹जय शंकर बाबा 🌹🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@jagdishmanmothe948
Жыл бұрын
Jai shankar Maharaj
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@omkarbhide8070
2 жыл бұрын
नक्कीच श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@deepalikharde4808
Ай бұрын
Shri Swami Samarth
@santswamimazasangati
Ай бұрын
@@deepalikharde4808 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@avinashwagh5588
2 жыл бұрын
जय शंकर बाबा . 🙏 जीसका बंदर वोही नचावे 🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@marutikharat1031
Жыл бұрын
जय शंकरमहाराज❤🎉😢😊
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा श्री स्वामी समर्थ
@sapanaraskar3560
2 жыл бұрын
!!* जय सद्गुरु *!! उत्तम अनुभव !! श्री सदगुरु कृपा !!
@santswamimazasangati
2 жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@umeshmohite3147
Жыл бұрын
🙏🙏🌹🌹जय शंकर बाबा
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@sushilkulkarni7599
2 жыл бұрын
छान सांगितलाय अनुभव. तुम्ही रोज व्हिडिओ का नाही करत तुमचयामुळे प्रेरणा मिळते आधार वाटतो
@santswamimazasangati
2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद . 🙏
@bhaimayekar1874
Жыл бұрын
जय हरी शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो.
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏
@pranitkhopade4319
Жыл бұрын
🙏🌹जय शंकर 🌹🙏
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🙏
@umeshshinde264
2 жыл бұрын
जय शंकर महाराज 💐💐💐
@santswamimazasangati
2 жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏
@nileshkumbhar1406
2 жыл бұрын
🌹श्रीस्वामी समर्थ 🌹
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@utpalwakade2501
2 жыл бұрын
Khup chhan anubhav sangitla. Me varshatun ekda tari Shankar maharajanchya darshanala jato. Maza job gela hota paise nast javal navhte natecaikani paath firavli hoti ani Maza operation karava lagnar hota. Bayko ani don lahan muka hoti. Tyancha sagla kharch hota. Baykone dheer dila. Dhuni bhandi Karen me lokanche pan tumhi himmat Haru naka. Sagla maharajanvar sopavala ani asach ek Manus bhetla changla job ahe bolala. Job milala ani boss ne maxya operation cha sagla kharch kela. Shanjar maharajanvhe anant upkar ahet. Dada, tunhi kharch khup changla karya kartay. Tumhi kharokhar punyawan ahat. Mala khup avadtat. Asech sarjhe video karat raha.
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@pradeepsonar2573
2 жыл бұрын
Shankar Maharaj😍
@ajinkyatendulkar4205
2 жыл бұрын
Khup Chhan
@ganapisal5931
2 жыл бұрын
स्वामी ओम 🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@pruthvirajdangat3847
Жыл бұрын
जय शंकर बाबा🥺❤️
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@kkr1838
Жыл бұрын
Jay shankar maharaj..🙏🌹🌹..
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏
@siddharthjoshi615
2 жыл бұрын
🌲श्री स्वामी समर्थ जय शंकर बाबा🌳🌿🌸🌹🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
जय शंकर बाबा
@deepalikharde4808
Ай бұрын
Shri Shankar baba mahraj
@santswamimazasangati
Ай бұрын
@@deepalikharde4808 🙏जय शंकर बाबा🙏
@mohinipagare2152
Жыл бұрын
Jay shree Gajanan mauli 🙏🙏🌹♥️
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏गण गण गणात बोते🙏
@ToreenRevenkar
Жыл бұрын
Shree Swami Samartha Jai Shankar Maharaj
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@purushottomjavadekar1031
Жыл бұрын
Sunday anubhav
@santswamimazasangati
Жыл бұрын
धन्यवाद. 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@smitapatil803
2 жыл бұрын
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏जय शंकर महाराज 🕉️🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@akshaytate1504
2 жыл бұрын
श्री स्वामी, जय गुरुदेव, जय शंकर🌸🌸💐💐
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@sachinbole7738
2 жыл бұрын
Shree Shankar Maharaj ki Jay🙏 🌹
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@vaishalikumbhar7938
Жыл бұрын
जय शंकर महाराज 🙏🌺
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@nstwosounds5454
Жыл бұрын
जय शंकर.. ❤
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏
@kalpeshmandlesara1295
Жыл бұрын
Jay shankar maharaj
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@pravinshinde1891
Жыл бұрын
Jay shankar
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🙏
@nimishupasani1102
2 жыл бұрын
छान ! सुंदर!! जय शंकर बाबा 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@dharamrajmore7316
Жыл бұрын
जय सद्गुरू
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय गुरुदेव
@mohinipagare2152
Жыл бұрын
Jay shree Shankar 🙏🙏🌹❤️
@santswamimazasangati
Жыл бұрын
🙏जय शंकर बाबा 🙏
@spupadhye8842
2 жыл бұрын
।। जय शंकर महाराज ।। 🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏
@rahulgundpatil5365
2 жыл бұрын
॥जय शंकर॥🙏🙏🙏🙏🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@kishoremirchandani8671
2 жыл бұрын
Jai Shree Shankar Maharaj 🌹🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@wisecritic7197
Жыл бұрын
जय शंकर बाबा |
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय शंकर बाबा
@abhipendharkar5498
2 жыл бұрын
JAI SHANKAR 🙏🙏🙏🙏🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंका बाबा 🙏🌹🙏
@purushottomjavadekar1031
Жыл бұрын
Sundar
@santswamimazasangati
9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Shree_kshetra_khardi
Жыл бұрын
जय सद्गुरू 🙏🙏👌
@santswamimazasangati
Жыл бұрын
जय गुरुदेव 🙏
@shekharmirgunde7014
2 жыл бұрын
Touching really jai Shiv chidambar jai shankar mahajaje
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@geetadhairyawan4109
2 жыл бұрын
खूप छान अनुभव,सादर पण छान करता, श्री स्वामी समर्थ,.
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय शंकर बाबा 🙏
@samartharts334
2 жыл бұрын
Jai swami samarth jai Shankar maharaj
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@BhaleraoVinay
Жыл бұрын
जय शंकर दादा महाराजांना कोणती सिगारेट दाखवतात काही माहिती आहे का.
@santswamimazasangati
Жыл бұрын
नाही बुवा .. मला माहित नाही.
@shripaddhamale5301
2 жыл бұрын
Jay Shankar Baba. Maze guru Shankar baba a ahet mhanun khup Anand zala. Tumhi khup chhan sangta. Sarkha aikat rahavasa vatata. Thank you .
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद. जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@santoshisoni2034
2 жыл бұрын
👌👌shri Swami samrth🙏🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@simplelifehanu
2 жыл бұрын
Khup Chan anubhav sangitala
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@manishanirmal8124
2 жыл бұрын
Shankar maharaj mantra taka
@madhaviraut2890
Жыл бұрын
🙏🙏🙏
@manjugurjar8241
2 жыл бұрын
छानच. गोंदवलेकर महाराजांचे पण अनुभव सांगा
@santswamimazasangati
2 жыл бұрын
होय जरूर. श्री राम जय राम जय जय राम 🙏
@manishkarnik4212
2 жыл бұрын
नमस्कार सर ....!! खूपच छान व्हीडिओ आहे.. श्री स्वामी समर्थ......!!
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद 🙏🌹🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🙏
@manishkarnik4212
2 жыл бұрын
प्राणम@@santswamimazasangati
@charulatasane2876
2 жыл бұрын
Jay Shankar Baba !! ay Shankar Baba Khup chhan anubhav
@santswamimazasangati
2 жыл бұрын
जय शंकर बाबा 🙏🌹🙏
@KathaPravah
2 жыл бұрын
भाऊ , खुप दिवसानंतर भेट दिली. प्रणाम. 🙏
@santswamimazasangati
2 жыл бұрын
नमस्कार. हो धावपळ होती शांतपणा नव्हता.
@shilpagujarathi8097
Жыл бұрын
🙏🙏
@priyankapatil4495
2 жыл бұрын
Khup sundar varnan..... 😇
@santswamimazasangati
2 жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद
@ganeshkulkarni9122
Жыл бұрын
Excellent experience.
@santswamimazasangati
Жыл бұрын
Thank you
@urvashimuktafale8551
2 жыл бұрын
नमस्कार दादा . तुमचे अनुभव आणि सगळे व्हिडिओ मला खूप आवडतात. तुमच्यावर गुरू कृपा आहे असं ठामपणे वाटतं. तुम्हाला प्रतरक्ष भेटायची तीव्र इच्छा आहे. श्री स्वामी समर्थ
Пікірлер: 256