दोनवडे गावाजवळील एकाच ठिकाणी असणारे तब्बल ४ धबधबे|#दोनवडे धबधबा#Donawade waterfalls
गारगोटी शहरापासून अंदाजे 15 ते 20 किलोमीटर दूर दोनवडे गावात हे सुंदर धबधबे आहेत.पूर्वी दोनवडे गावालगत जाण्यासाठी पायवाट होती, पण आता पर्यटन स्थळ म्हणून तेथील बरीच विकासकामे चालू झाल्याने नितवडे, खेडगे मार्गे 4 व्हीलरने पण जाता येते.एकाच जागी 4 नयनरम्य धबधबे आपण पाहू शकतो.
ह्या धबधब्यांना भेट देण्यासाठी पावसाचा जोर कमी आल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर हा कालावधी उत्तम आहे.ह्या ठीकाणी आपण एक दिवसीय कौटुंबिक सहल आनंदाने साजरी करू शकतो.
Негізгі бет अबब..!दोनवडे गावाजवळ एकाच ठिकाणी तब्बल ४ धबधबे|
Пікірлер: 1