#सवतकडा#भुदरगड#gargoti #waterfall
नमस्कार मी Shridhar Kumbhar माझे हे चानेल subscribe नक्की करा कारण महाराष्ट्रातील गड किल्ले तसेच पुरातन मंदिरे अनेक पर्यटन ठिकाणे व सामाजिक प्रश्न आश्या अनेक गोष्टी ज्या आपण पहिल्या नसतील.आश्या गोष्टी मी या चानेल द्वारा दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.....
आज आपण
"घाटी भेटी" या माध्यमातून फौजी प्रवीण पाटील यांच्यासोबत आज आपण कोल्हापूर ता.भुदरगड येथील दोनवडे व नितवडे या गावी जाणार आहोत.तेथे एकूण साडेतीन(3.5) किलोमीटरचा ट्रेक आपण आज करणार आहोत ज्यामध्ये आपण एकूण चार धबधबे आणि तेथे असणाऱ्या जंगलाची माहिती व प्रवीण पाटील यांचा मिल्ट्रीमधील प्रवास ही पाहणार आहोत.
परिसर पाहण्यासाठी संपर्क
महेश कांबळे
7066209919
व्हिडिओ आवढल्यास कॉमेंट नक्की करा आणि मित्रांना ही पाठवा..
bhudargad
bhudargad falls
#donavde nitawde waterfall
#gargoti
Негізгі бет #कोल्हापूर
Пікірлер: 36