डाळिंब हे पैसा देणारे फळ मानले जाते. मात्र, दुधड गावावर डाळिंबामुळे तब्बल 150 कोटींचे कर्ज असल्याची माहिती इथले कडुबा चाैधरी यांनी दिली. दुधड हे गाव छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असून, येथे बहुतांश शेतकरी हे डाळिंब उत्पादक आहेत. मात्र, डाळिंबामुळे या गावावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. याबाबतची खंत 83 वर्षांचे आजोबा कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#farmersubsidy
#farmingplan
#pomegranatefarmer
#moneyinagriculture
#शेतकरीअनुदान
#शेतीयोजना
#डाळिंबशेतकरी
#shivarnews24
Негізгі бет अबब..! एकाच गावावर चक्क 150 कोटींचे कर्ज | दुधड गावाची कथा | शेतकरी कडुबा चाैधरी | Shivar News 24
Пікірлер: 44