जुन्या काळचे लोक असे श्रीमंत बनले | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24
कडुबा दादा चाैधरी (रा. दुधड, ता. जि. छत्रपती संभाजीनगर--औरंगाबाद) यांनी श्रीमंत कसे बनावे, याचा फंडा सांगितला. 11 फेब्रुवारी 1972 मध्ये नोकरीला लागले. पहिले पेमेंट झाले तेव्हा 135 रुपये पगार मिळाला. त्यातून दोन तोळे सोने घेतले. 55 रुपया तोळा सोने होते. बाबा सोने घेत गेले. त्यानंतर सोने विक्रीतून जमीन घेत गेले. अशा पद्धतीने त्यांनी तब्बल 53 एकर जमीन खरेदी केली. 1986 मध्ये एक म्हैस होती. त्या वेळी ती 11 लिटर रुपये दूध होते आणि तीन रुपये लिटर दूध विकले जायचे. एवढ्या रकमेत सर्व घरखर्च भागायचा. त्यामुळे शेतकऱ्यांनी जोडधंदा करायलाच पाहिजे, असे मत 82 वर्षांच्या कडुबा चाैधरी यांनी व्यक्त केली.
#moneyinagriculture
#businessideas
#agroprocessingindustry
#farmersubsidy
#shivarnews24
Негізгі бет जुन्या काळचे लोक असे बनले श्रीमंत | शेतकरी आजाेबांचा चमत्कारिक मॅनेजमेंट फंडा बघाच | Shivar News 24
Пікірлер: 27