हेमंतजी, आपले म्हणणे योग्य आहे, उद्धवसाहेबांनी "युती चा फायदा केला".आपला उद्धवसाहेबांना दिलेला सल्ला "मोलाचा"आहे, युती चे नेते याचा उपयोग करून घेणार नाहीत.धन्यवाद.
@VeerbhadraGabhane-re1eg
2 сағат бұрын
नमस्कार सर आज सूंदर महीलेचा किंवा सूंदर मैत्रीणीचा ऊल्लेख न केल्या मूळे आम्हाला थोडाशी निराशा जानवली पन आम्ही आशा सोडली नाही तूम्ही पुन्हा पुढच्या वेळेस छान छान आनी सूंदर मैत्रिणीच्या आठवणी नक्किच सांगाल आसे मला वाटते जय श्री शिवाजी महाराज जयआई जीजाऊ जय शंभूराजे जय श्री राम
@Gjjgvyjjkkkbv
4 сағат бұрын
शेतमालचे पडलेले भाव, फवारणी औषधी च्या वाढत्या किमती, महागाई, नोकरभरती न होणे याला सरकारची धोरणे जबाबदार आहेत, आमचे सरकार कडे पैसे फिरतात लाखो रुपये, आणि ते लाडकी बहीण चे पैसे काय करायचे, एकीकडे लाखोने लुटायचे आणि हजारो ne वाटायचे अस सुरु आहे
@ravindrarepal8462
3 сағат бұрын
उद्धव ठाकरेना फक्त खुर्ची पाहिजे . मतदार मेला तरी चालेल, पण मी मतदाराच्या हिताचं काम करायला बांधील नाही. हि स्वार्थी व्रृत्ती अधोगतीला घेऊन कशी जाते ते यातुन निदर्शनास येते.
@arungole2924
4 сағат бұрын
उध्दव साहेब बोलतात ते करून दाखवतात मराठी भाषा अभिजात भाषा झाली पाहिजे ही मागणी होती ती पूर्ण झाली आता ubt साठी ती आता गायीचे हांबरणे झाले ह्या साठी काय बोलायचे
@nrkoranne
5 сағат бұрын
उद्धव उध्वस्त झाला आहे. महत्व देऊ नका. Expose जरूर करा
@sd1718.s
6 сағат бұрын
Bjp n uddhav la gheu nka , parat melelyala jivandan nko
@pundlikdhurat8478
5 сағат бұрын
महविकास आघाडी प्रचंड बहुमताने निवडून येणार!
@avinashpatil9426
4 сағат бұрын
jasi hariyana madhe congress aali....pani jast takun ghet ja re ratalya
Пікірлер: 12