धन्यवाद! कविता सेशन छान असतं. आईवरील कविता खूपच भावली. तसंच, आपण केलेल्या मार्गदर्शनमुळे मी पुन्हा आईला नव्या पद्धतीने मदत करू लागलो आहे. त्यानिमित्ताने फेवरेट डीशेस मिळायला सोपं झालंय...! 🙏 धन्यवाद. कविता सेशन बरोबर आपण एक कथा सेशनदेखील करा. कथा आणि कविता माणसाचं आयुष्य बदलतात, असं मी ऐकलंय. कथा छोटी असेल तरी चालेल पण करा जरुर!
@royalestateagency9989
4 жыл бұрын
Thank you mam
@maybebahrain1631
4 жыл бұрын
Hi
@somnathgodkar4720
4 жыл бұрын
Tuzha Awaj khup chan aahe me Tula nahmi like karto instavar pan Kuku Tikali pasunch chan vatates. Tu Baghyashree
@rahulbadgujar163
4 жыл бұрын
अरे मग सांग की तिला दररोज "आधी कुंकू लाव" 🤣🤣🤣😂😂😂लग्नाचीच बोलणी करुन टाकू काय म्हणतो? 😆😆😆
Пікірлер: 11