EVM नव्हते, म्हणून हा निकाल लागला असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
@Tanu-vd2wx
5 күн бұрын
जनतेत जागरुकता आलीच पाहिजे तरच हे विभाजणकारी हारतील
@akrambadsha333
5 күн бұрын
ABVP=RSS+BJP
@prafullpandhare9943
4 сағат бұрын
= देशाची दुर्दशा l
@godofliberty3664
3 күн бұрын
करोना सारख्या जागतिक महासंकटात महाराष्ट्राला मानसिक तसेच आर्थिक आधाराची गरज असतानाही महाराष्ट्रातील सर्व फंड गोळा करून तो महाराष्ट्रातील मुख्यमंत्री निधिला न देता केंद्राला देणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला मुंबई तसेच महाराष्ट्रातून हाकलून लावा आणि महाराष्ट्र वाचवा
@prafullpandhare9943
4 сағат бұрын
सडेतोड मुद्दा 👍
@Shourya-5778
5 күн бұрын
Aditya ❤❤
@VijayT-r3t
5 күн бұрын
Agadi barobar ahe,,, khup chan sir🙏🙏🙏
@sharadwaingankar5722
4 күн бұрын
ONLY ONE AADITTA SIR
@godofliberty3664
3 күн бұрын
महाराष्ट्रातील सर्व पोलिसांची सरकारी बँकेतील खाती खाजगी बँकेत वळवून खाजगी बँकांना फायदा करून देणाऱ्यांना महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
@godofliberty3664
3 күн бұрын
२०१४ पासूनच महाराष्ट्रातील जागतिक दर्जाचे सर्व उद्योग गुजरातमध्ये पळवून नेणाऱ्या व महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार करणाऱ्या गुजरात धार्जिण्या सरकारला महाराष्ट्रातून हाकला व महाराष्ट्र वाचवा
Пікірлер: 16