रामाच्या आधी बाण ... कृष्णाच्या आधी मुरली... आणि माझ्या राष्ट्रसंताच्या आधी खंजरी कोणी वाजवली नाही..झाला नाही असा संत.. देशासाठी तुरुंगात जाणारा बाबा.तुकडोजी महाराज 😢😢
@gajanandeshmukh52915
4 күн бұрын
भेदभावा नका करू माऊली संतांचा जे प्रगट होतात ते जगा साठीच निर्मित होतात ....उदाहरण जागच्या कल्याणा संतांचा विभुडी .. देह कास्तविती पर उपकारी .. तुमी थोडे तुमचे विचार बधला ...ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज तुकडोजी महाराज ..हे सर्व कलियुगा साठी अवतार आहे
@pranjaligawandegayakwad763
Ай бұрын
Apratim.. mantrmughdha jhalay manus aikun....dada tujha tabala 🙏🙏🙏..wa kya bat hai....Jagdish sir ji 🙏🙏🙏🙏
@nileshbalasahebingle302
20 күн бұрын
धन्यवाद
@PravinGhode-o3z
Ай бұрын
💐🙏 जय गुरु
@nileshmasram5978
Ай бұрын
जय गुरु ❤
@riyazroom2700
Ай бұрын
Ahha
@updeshhulke9472
Ай бұрын
गायक श्री मान जगदीश जी चव्हाण.. सर आपण आदरणीय पंडित वैरागकर गुरुजी चं हुबेहूब गायनाचा वारसा चालवता हे अभिमानास्पद... ❤💐🙏जयगुरु
@musicallovers1567
Ай бұрын
भारत देश संतांचा आहे आणि मौल्यवान आहे संतांचे उपकार आहे म्हणून म्हणून भारत देशात अती दंगे प्रसाद अती नुकसान अती देशाविरुद्ध लढाई होत नाही
@user-ry2mk1rq8t
Ай бұрын
आपल्याला गाण्यासाठी फार गीत करांचे गीतें आहेत मग आपण संतांचे अभंग वाणीच निवडली का ? आपला हेतू कळण्यासाठी आपल्याकडून उत्तर अपेक्षित आहे ,
@tusharshindemusic1339
Ай бұрын
घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे नाम जप करा
@musicallovers1567
Ай бұрын
जीवनाचा खरा अर्थ संतांच्या वाणीतुन कळतो कारण या मधला प्रत्येक शब्द हा मौल्यवान असून शास्त्रशुध्द आहे
@vishalkadam6828
Ай бұрын
हर देश मे तू ,हर भेश मे तू ll तेरे नाम अनेक ,तू एक ही है ll 😢😢😢जय गुरु दादा
Пікірлер: 22