शुभांगी गायकवाड .. या नावाचा परिचय करुन देण्याची गरज नाही.माय मराठी ने हे नाव सातासमुद्रापार नेले आहे.त्यांचा व्हिडीओ टाकला आणि तो व्हायरल झाला नाही असे होतच नाही.त्यांच्या आवाजात तशी जादू आहे.
पुण्याच्या भेकराईमाता नगरच्या टेल्को कॉलनीत राहणाऱ्या आणि तेथील श्री श्रीपाद प्रासादिक भजनी मंडळाच्या प्रमुख सदस्य असलेल्या शुभांगी यांनी हा अभंग किती सुंदर सादर केलाय ते एकदा ऐकाच!
हसत खेळत बाई मी लाविली तुळस
hasat khelat bai mi lavili tulas
#abhang #bhajan #gavlan #bhaktisong #folkart #devotionalsong #indianfolkart #maimarathi #rajesahebkadam #अभंग #भजन
साहित्य,संगीत,कला,क्रीडा,आरोग्य,संस्कृती,मनोरंजन अजूनही बरंच काही,,,
जगभरातील मराठी बांधवांपर्यंत पोहचण्याची सर्वात प्रभावी माध्यम.नवोदितांचे हक्काचे व्यासपीठ. आता महाराष्ट्राची साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळ घरबसल्या पाहता येणार.
'माय मराठी '....
मायबोलीचं महाचॅनल....!!
literature, music, entertainment, art, sports, culture, and many more,..
medium to reach Marathi people of the whole world...
opportunity for the new comers..
now one can watch Maharashtras literary and cultural movement at home..
mai Marathi...
the biggest channel of the mothertoung.
-rajesaheb kadam
E-mail....
rajesahebkadam. rk@gmail.com
mob. 7020273664
Негізгі бет abhang,शुभांगी गायकवाड, shubhangi gaikwad,अभंग,dj,marathi bhajan,gavlan, भजन,भक्तिगीत,भावगीत,गवळणी,
Пікірлер: 38