शमिका भिडे हिच्या स्वरांत
‘स्वर- संजीवनी’ या तिच्या अभंगमालेतील हे पहिले पुष्प - अंतरबाह्य राम झालो
पावस, रत्नागिरी येथिल श्री. स्वामी स्वरूपानंद हे लाखो भक्तांचे अध्यात्मिक दैवत. ‘ सोहम् ‘ साधनेचा पुरस्कार करून
लोकोद्धार करणाय्रा स्वामी स्वरूपानंदांनी उपदेशात्मक लिहिलेले अभंग ‘ संजीवनी गाथा ‘ या ग्रंथात प्रसिद्ध केले आहेत. हे केवळ अभंग नसून प्रत्येकासाठी मार्गदर्शक अशी जीवन मूल्ये आहेत.
गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामीं चरणी हा संजीवनी गाथेतील अभंग समर्पित .. 🙏🏻🌸
रचना - प. पू. स्वामी स्वरूपानंद
गायिका - शमिका भिडे
संगीत - केदार दिवेकर
संगीत संयोजन, ध्वनिमिश्रण
- गौरव कोरगांवकर
वादक -
तालवाद्य - केदार मोरे , पद्माकर गुजर
व्हायोलीन - श्रुती भावे
ध्वनिमुद्रक - अभिषेक काटे ( ॲाडीओ टाॅकीज, पुणे)
मास्टरींग - श्रीधर देशपांडे ( टी. एस् . एम् . स्टुडीओ, पुणे)
संकलन - मयुरेश बवरे
©ShamikaBhide
Негізгі бет Музыка Abhanga- Antarbahya Raam Jhalo | SwarSanjeevani | Swami Swaroopananada
Пікірлер: 145