एकदम चांगला विषय घेतला . सरकारी शाळा वाचवणे ही समाजाची सुद्धा जबाबदारी आहे . एकदा या शाळा बंद झाल्या की गरिबांच्या मुलांना शिक्षण घेणे परवडणारे नाही . असेच सामाजिक विषय घेत जा यातून मनोरंजन आणि प्रबोधन या दोन्ही गोष्टी घडतील .
@dhanrajgulave9988
4 ай бұрын
एक नंबर रे भावा, शंभर टक्के बरोबर आहे,जर मराठी शाळा टिकल्या नाहीत तर संस्कार राहणार नाहीत, आजही माझ्या पहिलीच्या बाई रस्त्यात दिसल्या की त्यांचे पाया पडून आशीर्वाद घेतोय कारण आज मी जो काही आहे ते फक्त त्यांनी दिलेल्या संस्कार आणि लावलेल्या शिस्ती बद्दल
@vasantgutal1304
4 ай бұрын
या विषयावर शंभर तोफांची सलामी
@AmolHowal-ok4yu
4 ай бұрын
आपण ज्या शाळेतून शिकलो त्या शाळे बद्दल आपुलकी आसन हे खूप महत्वाचं आहे आपण जी भूमिका मंडली त्याबहद्दल खूप आभारी आहोत खूपच चांगला संदेश दिला.
@Koklhapur
4 ай бұрын
मराठी शाळा वाचल्या पाहिजेत ज्वलंत विषय... खूप खूप आभार... शाळा वाचल्या पाहिजेत. आता मराठी शाळेत जादा तास घेतात. आणि खाजगी शाळेत शिकवणीला पाठवतात. फक्त पैसे काढण्याचा business झाला आहे. रोकडे साहेब तुम्हाला ११ लाख तोफांची सलामी...
@er.swapnilgaikwad7323
4 ай бұрын
पण शेवटी विषय हार्ड हा......१२० ओल्ड मोंकचा गट्टू घेऊन माळावर......😂😂😂😂😂😂😂
@sumitgpatil
4 ай бұрын
अतिशय सुंदर विषय अभी दादा, सलाम आहे तुझ्या कार्याला.... आज समाजाला मराठी शाळेची गरज आहे, इंग्रजी माध्यमाने समाजाची वाट लावली....
@surendrasapkal1813
4 ай бұрын
अभी दादा प्रथम तुमच अभिनंदन आणि आभार 🎉🎉🎉अभिनंदन यासाठी की इतक्या मनोरंजक पद्धतीने अतिशय कडू असलेल्या औषध सामान्य लोकांच्या गळी उतरल्या बद्दल ❤आणि आभार यासाठी मराठी शाळा ,मराठी संस्कार ,सर्वसामान्य मुले शिकली पाहिजेत ..शाळा वाचल्या पाहिजेत यासाठी 🎉 अभी दादा❤ इंग्लिश मीडियम ला जी मुलं जातात ती तुम्ही म्हणल्याप्रमाणे इरसे खातर जातात😢 आणि यामध्ये मातोश्रींचा खूपच हातभार असतो...😅 आणि या इर्षेने पोरगं धड इंग्रजी शिकत नाही.. आणि मराठी येत नाही ... त्यामुळे दादा अनेक लोक कर्जबाजारी झालेले आहेत ...😢मुलांच्या कडून काही चांगला निर्णय ,चांगला रिझल्ट येत नाही... नुसते कपडे ,टाय, आणायला गाडी ... पालकांना वर्षाला फी भरायच्या वेळेला मात्र कर्ज काढावे लागते 😢 माञ बऱ्याच मराठी शाळा किंवा काही हायस्कूल असे आहेत की त्या ठिकाणी हुशार शिक्षक, संस्कार ,वातावरण चांगले असताना सुद्धा त्या शाळा आता बंद पडत आहेत ...म्हणून आपण दिलेला संदेश अतिशय छान आहे ..असेच सामाजिक विषयावर आपण प्रबोधन करत राहावा ... ऐव ढीच संत सेना चरणी प्रार्थना करतो ..पुनश्च एकदा तुमचे आभार मानतो व अभिनंदनही करतो....
@krushnakhot2152
4 ай бұрын
इंग्लिश स्कूल ला घालतात पण मुलांना मराठी बोलता येत नाही अभी दा मस्त आवडलं अभि दा🙏
@amitmanav
4 ай бұрын
एक नंबर भावा. अगदी योग्य पद्धतीने सादरीकरण
@pratikdhotre9157
4 ай бұрын
मस्त अभि दादा चांगले विचार आहेत
@sanjaybarge6435
4 ай бұрын
छान विषय अभिदा...😊
@कुस्तीप्रेम
4 ай бұрын
अभि एक नंबर विषयी निवडला
@rushisvedicmaths8499
4 ай бұрын
दादा ...आपले आभार खरच आपण सध्याचं वास्तव मांडलं आहे आपले खुप खुप आभार घरात इचकनीच्या शिव्या देणारर्याना ( माफी असावी) ( लिहीताना बीप टाकता येत नाही) माझं पोरगं इंग्रजी शाळेत शिकावं असं वाटतंय हारकत नाही पण आपली (...) कळावी एवढंच मागणं बाकी पोरगं तुमचं शिकवणार तुम्ही आणि अजून बरंच काही ....
@amarsawant9361
4 ай бұрын
अभिदा thank you...... 🙏🏻🙏🏻.....
@amittambave
4 ай бұрын
भावा छान संदेश दिलास very good Abhi 👌👌👌
@rajaramlokhande1003
4 ай бұрын
अभिदा एकदम झकास.. मानलं तुम्हाला....
@parshurampawar7114
4 ай бұрын
अभिदादा एकच नंबर विषय घेतला ❤❤
@dattapatil8579
4 ай бұрын
खूप चांगला विचार मांडला आहे.
@anilraval555
4 ай бұрын
चांगले मतपरिवर्तन करताय..मनापासून धन्यवाद
@shamal1625
4 ай бұрын
खूपच छान ... आतापर्यंतचा सगळ्यात बेस्ट व्हिडिओ .... 🎉🎉🎉
@farakatesambhaji414
4 ай бұрын
👌👍✌️🥰❤️ खूप चांगला विचार अभिदादा 🤗🤗🤗🤗
@sairajjadhav2982
4 ай бұрын
👌👌चांगला विषय अभि दादा गौतमी बरोबर ईर्षा
@HimmatNadaf
4 ай бұрын
अभि रोकडे आपण जि प प्राथमिक शाळा विषयी अतिशय सुंदर विचार मांडले.
@sanketmaheshbabubigfantoma1752
4 ай бұрын
Abhya bhava no 1 bolas
@sulochanamore9588
4 ай бұрын
एकदम छान व्हिडिओ आहे.जि.प.शाळेत मूल बहुआयामी बनते.सर्व क्षेत्रांचा पाया या शाळेत रचला जातो.या शाळेत शिकून मूल बाहेर पडले की ते स्वतः च्या पायावर उभे राहतेच... कारण पगार व्यवस्थित असतो
@deepmalaotari3729
4 ай бұрын
खूप छान विषय घेतला आहे.
@rahulchougule3220
4 ай бұрын
एक नंबर विषय घेतलाय सध्याचे वास्तव सांगितले इर्षा म्हणून च जास्त लोक अस करतात ❤❤❤❤
@sanjaygondhali5199
4 ай бұрын
अगदी १००/ बरोबर आहे.मराठी शाळा टिकल्या पाहिजेत..या व्हिडिओतून चांगला विचार आहे.. मराठी शाळा,सरकारी दवाखाना आणि एसटी हे वाचलं पाहिजे...
@DattaDC45
4 ай бұрын
विषय एक नंबर पद्धतीनं मांडलाय
@vaibhavrandive-tk6oq
4 ай бұрын
रोकडे साहेब खुप छान विचार
@tejas4054
4 ай бұрын
चांगल विषय आहे साहेब
@rohit1148-y3p
4 ай бұрын
Ek number abhi da👍🔥🔥🔥
@dr.ganesh335
4 ай бұрын
मस्त विचार मांडले आहेत दादा❤❤
@nileshpawar-kc2tc
4 ай бұрын
एकच नंबर अबीदा
@raahulkumbhar5
4 ай бұрын
सरकारी शाळेत शिकलेल्या विद्यार्थ्यांना च पुढील काळात त्यांना नोकऱ्यांना संधी मिळणार व नोकरी मिळणार .... अशी सरकारने योजना केली पाहिजे
@amitpatil9508
4 ай бұрын
एक नंबर अभी दादा
@shubhangipatil2082
4 ай бұрын
Sarkari shala 1 no ch aahe👍
@paigambarkhonamire2409
4 ай бұрын
जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा याच शाळेत शिकुन आता माझा भाऊ ईग्लिंश स्कूल मधे शिक्षक आहे ब
@AshokGiram-jq2xi
4 ай бұрын
No 1 abhi dada
@TechicalInformation
4 ай бұрын
अभि दादा, खूप छान
@pravinshinde3597
3 ай бұрын
मराठी शाळा...❤
@sanketmaheshbabubigfantoma1752
4 ай бұрын
Tuje vichyat khup chyan ahet
@pran_d6717
4 ай бұрын
Exactly 💯 true 👍 👏 👌
@ravirajshinde7404
3 ай бұрын
माझी चारी मुलं मराठी शाळेत शिकली आहेत . मोठी मुलगी इंजिनिअर आहे .नेदरलँड मध्ये नोकरी करते . बाकीची तीनही . भारतात दीड लाखांपेक्षा जास्त पगार आहे . चौघेही फाड फाड इंग्लीश बोलतात . माझे ती नही जावई मराठी शाळेत शिकलेत मोठ्या पगारावर नोकरी करतात काहीही इंग्रजीचा प्रोब्लेम नाही .
@PRAVIN5777
4 ай бұрын
Khup chhan vishay Mandlay❤
@djjayrajofficial
4 ай бұрын
1 no video marathi shala vachlya pahijet !
@AjitGhadge-y3j
4 ай бұрын
खुमो खुमो एवरी बड्डी खुमो...
@dhanajikhedkar2962
4 ай бұрын
खूप छान विषय!😊
@maheshkhot7872
4 ай бұрын
1 no.❤
@yuvrajpatil7694
4 ай бұрын
माझ्या पोराला धोंडा मजी काय ते समजून सांगायला लागतंय.. 😄
@er.swapnilgaikwad7323
4 ай бұрын
इंग्लिश स्कूल फक्त मोठेपणा आणि दिखावा आहे......त्यावर व्हिडिओ बनवून थोडी जनजागृती झाली ....❤❤❤
@sambhajishinde9731
4 ай бұрын
Khup cha n vishay abhi da👌👌
@Songloverk1122
4 ай бұрын
One man show 😅😅😅😂❤
@swapnilpatil3480
4 ай бұрын
दादा पूर्वीची जेही शिकल्यात ते मराठी मध्ये आणि सरकारी शाळेत चांगली शकलित पण अताचे दिवशी असे आहेत की पालकच गुन्हेगार आहेत दोन तीन केस आगवर आहेत आणि त्यांची पोर सरकारी शाळेत आहे मग तुम्ही ठरवा आता काय करायचे
@samadhanjadhav5001
4 ай бұрын
भावा हे काय बरोबर नाही शाळा सरकारी पाहिजे आणि प्याला इंग्लिश हा अन्याय आहे😂
@नादकुस्तीचा-ङ3थ
4 ай бұрын
Mast abhi da😊
@anuragsale5064
4 ай бұрын
क्या बे😂😂😂
@AshokTodarmal-d4l
4 ай бұрын
अभी दादा सरकारी शाळेचा मांडलेला विचार अतिशय यथार्थ आहे पालक आणि विद्यार्थ्यांना आपण अतिशय सुंदर संदेश दिलेला आहे
@CACA-zb4oy
4 ай бұрын
सेम हाच विषय 2008 ला माझ्यासोबत ही झाला होता , अशीच मी पण उत्तरे दिली होती घरात . शेवटी जि . प . शाळा च जिंकली त्यावेळी.
@krish4u572
4 ай бұрын
Climax 1 ch number
@akashshelake3489
4 ай бұрын
Listen to me 😂😂😂
@sunilkachare5815
4 ай бұрын
अभी खुप छान् विचार माडले
@sachinnaik2467
2 ай бұрын
1नंबर अभी दादा
@indrajeetpokarnekar6627
4 ай бұрын
Agdi Barobar
@sudhirpatil7097
4 ай бұрын
पण सरकारी शाळेत शिकवत नाहीत बरोबर आजही😢😢
@rajusathe5185
4 ай бұрын
छान❤
@Nitin-jd7mf
4 ай бұрын
120 old monk cha gattu😂😂😂
@mallikarjunmenge6981
4 ай бұрын
Bhari
@khedkaratul2274
4 ай бұрын
आभ्या भावा, शेअर करायलागी व्हिडिओ बनवलास
@amolkale8417
4 ай бұрын
Waah dada
@padminipawar8672
4 ай бұрын
❤❤❤❤❤
@chandrakantkoli7003
4 ай бұрын
❤❤❤
@suhasphadtare8580
4 ай бұрын
First Like ❤
@रुद्रRudra88
3 ай бұрын
👍
@sagartiwale8160
2 ай бұрын
❤❤🎉
@FlyingStar143
4 ай бұрын
सरकारी शाळाच महाराष्ट्र च भविष्य आहे... डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशे महान लोक सरकारी शाळेतच शिकले आहेत... 🚩
@surajmangalekar4370
4 ай бұрын
बालवाडी, अंगणवाडी किंवा पहिली ला जाणार्या इंग्लिश मीडियम च्या मुला बरोबर मराठी शाळेत शिकणाऱ्या मुलाला पाहिले तर शिक्षणा मध्ये किंवा शिकण्याच्या पद्धती मध्ये खुप मोठी तफावत आहे.
@bhagvatmirkale7256
4 ай бұрын
Ok
@musiclover-vm3ll
4 ай бұрын
🤣🤣
@jaysingrajarampatil6633
4 ай бұрын
विषय विनोद पद्धतीने आणि गावठी बोलीभाषेत मांडण्याच कसब अफलातून आहे
@Chp739
4 ай бұрын
Zp shalechi barabari nhi karu shakat he convent wale
Пікірлер: 93