कशाला ओढाताण करून अशी कथानक लिहिताय ज्यामुळे आजच्या मुलींची मन बिघडवताय आणि जबरदस्ती करून त्या मुलीबरोबर राहायला लावताय.
@shrirangkirtiwar9979
Ай бұрын
हि कथा बरोबर वाक्य। नाहि
@user-en2kw8hz5j
Ай бұрын
असे शिकवणार वडील अश्या मुली असतील तर घराचा खेळखडोबा होणार आपणं चविने ते पहातो
@user-mf2rc4rh8s
Ай бұрын
अगदी खर उगीचच मन बिघडवतात
@prajaktaparkar7829
Ай бұрын
असे मुलींना घरचे लोक शिकवण देत असतिल तर त्या घराच काय होणार आणि आताच्या मुली हेच शिकणार त्यापेक्षा चांगले कसे waagaav ते दाखवा
@rekhasaney6164
Ай бұрын
हे सिरीयल चे लेखक, निर्माते समाजात चुकीचा संदेश देतात, मुली अशाच वागायला लागल्या आहेत, या लोकांना पोलिसात द्या , आजची तरुण पिढी अशाच गोष्टी आदर्श मानून वागायला लागलीय, चुकीचे संस्कार होतात हे कळत नाही का, बंदी घातली पाहिजे
Пікірлер: 16