नमस्कार लक्ष्मण भाऊ🙏🙏🙏 सर्वप्रथम आपण आपल्या आले पिकात वारंवार फवारण्या घेतल्या तरी देखील करपा येतोय अशी परिस्थिती जाणवत असेल तर तीन चार ठिकाणा वरून कंद समूळ उखडून निमेतोड ची शंका बघून घ्यावी निमेतोड असल्यास करपा पिकावर वारंवार दिसून येतो.... निमेतोड आढळून आल्यास प्रति एकर एक लिटर ऍडव्हान्स पेस्टीसाईडचे नेमेटीक + ह्यूमिक(पूर्वा केमटेक) 500gm घेऊन ड्रीप ने सोडावे... निमेतोड आढळून न आल्यास... पप्रति 20लिटर पंप कवच फ्लो (सिंजेटा) 40ml + बियोविटा एक्स 40ml + ऍक्टिवेट 10ml घ्यावे त्यानंतर किमान सहा दिवसांनी ईशा ऍग्रोचे प्रोफाईट प्रति पंप 100ग्राम + कवच 30ग्राम + चिलिमिक्स कोंबी 25ग्राम + ऍक्टिव्हेट 10ml
@gajananchikte4820
18 күн бұрын
Ram Ram ❤❤
@vaibhavlaxmiagro
18 күн бұрын
jai shri raam
@rameshwarshinde9525
17 күн бұрын
दादा हि व्हिडियो मधे दाखविली ती सड नाही सड हि पूर्ण प्लॉट सड लागली आहे
@vaibhavlaxmiagro
17 күн бұрын
😊😊😊 सुरवातीला आम्हला सुद्धा शंका आलती कि सदरील स्पॉट हा हुमणी अळीचा असावा किंव्हा निमेतोड चा असावा किंव्हा कंद माशीचा आसावा पण व्यवस्थित रित्या बघितले असता सदरील स्पॉट वर सड होती..... तरी आपणास सांगू इच्छितो कि सुरवातीला सड एखाद्या दुसऱ्या ठिकाणी दिसते मात्र तदनंतर संपूर्ण प्लॉट भर पसरते
@pratiktambe2054
18 күн бұрын
दादा आमची पण काळीच जमीन आहे पण खूप सड लागलीय
@vaibhavlaxmiagro
18 күн бұрын
सर्व प्रथम धन्यवाद आपल्या फीडबैक बद्दल... काळ्या जमिनीत जास्त ओलावा किंव्हा शेताच्या एखाद्या कोपऱ्याला पाणी साचणे मग अशा कंडिशन मध्ये कंद कुज ची समस्या जाणवते आणि वेळेत योग्य नियोजन न केल्यास निश्चित हिट मध्ये कंद कुज वधू शकते
@Rvaylshetkari721
17 күн бұрын
Aata 10 26 26 dile tar chalel ka
@Rvaylshetkari721
17 күн бұрын
Aale pikala
@abhaysinhmane2932
18 күн бұрын
Sea born फोटो द्या
@vaibhavlaxmiagro
18 күн бұрын
Thanks for ur valuable feedback.... कृपया गूगल वर c-bon advance pesticide असे सर्च करा
@ankushbhosale7358
18 күн бұрын
डावरा मारणे म्हणजे काय
@vaibhavlaxmiagro
15 күн бұрын
कृपया गुगल करा
@kundanmalkar4952
18 күн бұрын
धन्यवाद सर
@vaibhavlaxmiagro
18 күн бұрын
Thanks for ur feedback
@dadapatil8576
17 күн бұрын
पुन्हा अदरक लावायची इच्छा राहीली नाही 4 एकर अदरक खुप खराब झाली
@vaibhavlaxmiagro
17 күн бұрын
शेतकरी म्हणून माझ्या पाहुण्यांची गोष्ट सांगतो..... मागच्या वर्षी सव्वा एकर अद्रक होती... खूप छान ऍव्हरेज मिळाले पण ह्या वर्षी पाच एकर अद्रक लावली आता पाच एकर चा डोस म्हंटल तर सुरवातीला साधं ह्यूमिक जरी सोडायचं म्हंटल तर 33-3400 पर्यंत खर्च आला नंतर चे डोस आणखी वर चालले... लेबर चा प्रॉब्लेम...काळ रान आहे सारखं सारखं निंदनी... पाच एकरावर पिक असल्याने परत लेबर लावणे फवारणीला त्यामुळे खरं तर खर्च वाढल्याने शेतकरी बांधव लक्ष कमी करता मग स्पॉट कडे दुर्लक्ष बघता बघता अद्रक कडेच दुर्लक्ष होऊन जाते.... अशा प्रकारे पिक शक्यतो आवाक्यात लागवड असली तर नियोजन व्यवस्थित होते... खर्च आवाक्यात असल्याने शेतकरी खर्चाला कंटाळत नाही... मागील वर्षी चांगले भाव मिळाल्याने ह्या वर्षी क्षेत्रात वाढ झाली आहे बहुतांश शेतकऱ्यांनी पहिल्याच वर्षी पिक घेतले आणि हे सोडू कि ते सोडू.... योग्य नियोजन नाही त्यामुळे सड फार जास्त प्रमाणात.... कमी कालावधीत ह्या वर्षी जास्त प्रमाणात वाढली आहे...
Пікірлер: 32