#BolBhidu #TalkingParrots #BirdScience
२०१४ मध्ये आग्र्यात घडलेल्या एका दरोड्याच्या प्रकरणात दोन आरोपींना २०२३ मध्ये म्हणजेच ९ वर्षांनी जन्मठेपेची शिक्षा झाली. या सगळ्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात यश आलं ते पोपटामुळे. ज्या घरात दरोडा पडला, त्या घरातल्या पोपटानं आरोपीचं नाव ऐकल्यावर आरडाओरडा केला आणि त्यावरुन पोलिसांना महत्त्वाचा क्लू मिळाला. पण कुत्रा, मांजर, हे प्राणीही माणसांच्या सहवासात राहतात, माणसांची उत्क्रांती झाली ती माकडांपासून पण यापैकी कुठल्याच प्राण्यांना माणसांसारखं बोलता येत नाही. मग पोपटांना कसं काय बोलता येतं ? पोपट बोलतात म्हणजे नेमकं काय होतं ? आणि पोपट माणसाचं नातं नेमकं आहे तरी कसं ? प्रश्न सोपे वाटतात, पण उत्तर डीप आहे. तेच या व्हिडीओमधून जाणून घेऊ.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Agra Parrot Case: पोपटाच्या बोलण्यामुळं आरोपींना शिक्षा झाली, पण पोपट human mimicry कशी करतात ?
Пікірлер: 157