follow my Instagram account
vinayak_sodekar8888
www.instagram....
fb
m.facebook.com/
youtube
/ @sodekarvinayak8888
____________________________________________
आगरी कोळी संस्कृती चा अविभाज्य घटक म्हणजे डाळ मुंडी. आगरी कोळ्यांची हळद आणि डाळ मुंडी हे एक पारंपारिक समीकरण आहे. तर मग बघूया कशी बनवतात ही डाळ मुंडी.
साहित्य
1. स्वच्छ केलेल्या बकऱ्याच्या मुंडी चे मध्यम आकाराचे तुकडे.
2. दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरलेले
3.हळद
4.आगरी कोळी मसाला
5.चवीनुसार मीठ
6.गरम मसाल्याचे पान..,दलचीन
7.150ते 200ग्राम चना डाळ. रात्र भर भिजत ठेवलेली.
वाटण
वाटलेले खोबर, वाटलेला कांदा, मिरच्या, आल, लाहसून
कोथिंबीर.
___________________________________________
Негізгі бет Agri koli special dal mundi recipe / पारंपारिक आगरी कोळी पद्धतीने डाळ मुंडी
Пікірлер: 216