मी लहानपणी रेकोर्ड प्लेअर वर एकलेली दादांची गाणी। फारचं छान। दिवस होते।
@mangeshmhadase1538
11 ай бұрын
Tanaji
@vishwajitpawar4076
2 жыл бұрын
आशाताईंचा चिरतरुण सदाबहार सुस्वर तसेच अरुणाजींचे दिलखेचक लावणीनृत्य.मनाला रिझवणारे गीत व संगीत.सारेकसे बहारदार अविस्मरणीय.धन्यवाद.
@rajendrapatil3535
11 ай бұрын
अरुणा इराणी आहेत का?
@rajendrapatil3535
11 ай бұрын
आशाताई आहेत की उषा मंगेशकर?
@vishwajitpawar4076
11 ай бұрын
नर्तिका अरुणा इराणी, गायिका आशा भोसले.
@vilasbhaudada6604
9 ай бұрын
दादा म्हणजे हिंदी व मराठी सिनेमा मधील खरे बॉस आहे त्यांची बरोबरी कोणत्याही भाषेतील हिरो करू शकत नाही ❤
@howtomakeVdo
4 жыл бұрын
मन तृप्त करणारी गाणी आणि तो काळ, परत मागे जावंसं वाटतं. 😘
@siddharthkhaire4248
Жыл бұрын
खरं आहे!"तुमचं मत!"छान,मन की बात!"मलाही तसंच वाटतं!
@shivajisalunkhe7641
11 ай бұрын
खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या दादा कोंडके सुपरहिट
@bharatdevakate4358
11 ай бұрын
दादा साहेब यांच्या सर्व गाणी खूप छान आहे ❤
@deepakambare6092
Жыл бұрын
नुपूर ने आज पर्यंत या चित्रपटावर खूप कमावले आता हा खजिना H. D रुपात जतन करून रसिक मायबाप जनते समोर आंनावी
@sitaramrupnar9833
Жыл бұрын
अविट गोडी
@sakhamilind
Жыл бұрын
तसं होऊ शकत नाही. नुपुर वर कॉपीराइट वरुन कोर्टात केस चालू आहे. उषा चव्हाण व दादांच्या नातेवाईकांनी नुपूर वर केस केली आहे . ती आजुन ही चालुच आहे. 2023
@andrapopatlal5425
Жыл бұрын
जीवनात पाहिलेला मराठी चित्रपट, माझे वय १० वर्षे होते तेव्हा 😲🤪
@vinayakpofalkar3997
Жыл бұрын
।। दादा ते दादा।। दुसरे कोणीही नाही।। 👌👌👌👌❤🌹🌹❤
@sambhajibhore5327
Жыл бұрын
Dada kondke is dada no any one more
@kailaspatil4702
9 ай бұрын
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी आम्हि ओपन थेटर पहिलेले
@govindghule2175
Жыл бұрын
दादा परत होणे नाही अस्सल मराठी मनोरंजन संस्कृती जपणारे व्यक्तीमत्व जुनं ते सोन कशाला म्हणतात हे फक्त दादांचे गाणी आणि पिक्चर बगून कळतं त्या काळात जगायला जावं वाटत 😢😢😢❤❤❤❤
@marathaforindia4659
3 ай бұрын
🕉
@maharaj9699
Жыл бұрын
हा चित्रपट बघायला मिळाला तर आवडेल मला 🙏🙏🙏🙏
@sanketbhosale689
5 ай бұрын
Andhla martoy dola movie name
@sadashivborade9087
2 жыл бұрын
ते दिवस आठवतात, आता नको वाटतं जगणं
@shesheraofutane4451
Жыл бұрын
कारण रसिकांच्या खूप खूप मनात आहे ती दादांची सर्व पिक्चर पाहिजे असं वाटतंय पुन्हा पुन्हा पाऊस वाटतय तर माझी ही विनंती आहे की तुम्ही दादांचे सर्व पिक्चर युट्युब ला दाखवण्याची कृपा करावी ही नम्र विनंती सर्व गाणी दादांची व पिक्चर दाखवावे तसेच या गाण्यामुळे पिक्चर मूळ रसिकांना दादांचे पूर्णकला अभिनय आजच्या पिढीला काय आहे ते माहिती पाहिजे व काय होते ते पण संपूर्ण माहिती दादांची द्यावी
@gajanangaiki9976
11 ай бұрын
8 August 1932 dadavha vaddivas. Sundar gani Prabhakar jog yanch Madhur Sangeet Aasha taicha god aavaj. 1972 73 ha chirapat yatret pahayala miltacha....dadana salam...
@sanjaysanjay99195
2 жыл бұрын
परत येणार नाही दीवस
@sunilgaikwad3238
Жыл бұрын
Nice exilent suppb khup chan beautifull sundar acting and Voice
@dnyaneshwarpatil1139
Жыл бұрын
सुवर्ण काळ होता अवीट गाण्यांचा आणि मराठ मोल्या साधी रहाणी आणि त्यातील सुंदरतेचा
@siddharthkhaire4248
Жыл бұрын
अप्रतिम सुंदर गित, जबरदस्त
@vasantichikane3006
11 ай бұрын
आम्ही लहान असताना त्यांचे चित्रपट थियेटर मध्ये सोंगाड्या, आंधळा मारतो डोळा व पांडु हवालदार ,राम.राम गंगाराम पाहिले पण त्या नंतरचे चित्रपट नाही पहायला मिळाले निदान टि व्हि वर पहायला मिळतील असा विचार केल पण निराशाच झाली आता युट्युब वर पहायला मिळतील अस वाटल पण येथेही निराशाच झाली.
मी लहानपणी लग्न समारंभात हे गाणं ऐकलं आजही तो काळ गाणं ऐकुन आठवला परत अशी गाणी आणि संगीतकार होणं नाही
@jotiramkumbhar1814
Жыл бұрын
मस्तच गाणी
@prafulljadhav7522
24 күн бұрын
आंधळा मारतो डोळा हे पण गाणं अपलोड करा🙏🙏🙏
@Shiningstar_moon
Жыл бұрын
Aruna Irani cha lavani dance ek no
@avinashsahasrabudhe5320
11 ай бұрын
सलग 16 सिनेमा जुबीली हिट नाद करायचा नाही
@ajaypawar5054
11 ай бұрын
Dadanchi sinema theaters madhe atta parat dakhavayala pahijet khup loka theaters la baghayala jatil
@allthebest709
5 жыл бұрын
sweet song...
@manishaahiwale8940
Жыл бұрын
आमच्या लहानपणी ची गाणी
@vitthaldalvi3824
11 ай бұрын
अप्रतिम
@ramchandrabhalekar731
10 ай бұрын
दादा❤ फक्त दादाच करू शकतात ❤
@maharaj9699
Жыл бұрын
।। दादा ते दादा।। 🙏🙏🙏🙏
@sanjaysonawale555
11 ай бұрын
❤❤❤❤
@SajjansinghRajput-qn9zm
Жыл бұрын
❤
@user-zy3cj4xe7f
9 күн бұрын
👌👌👌👌
@manikjadhav9456
Жыл бұрын
🕉️ 👌
@manikpatil5235
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@user-br1yx4ew6n
11 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@vilasrandive6159
5 ай бұрын
Sweet song
@nitindabholkar8370
3 жыл бұрын
Excellent
@milindkulkarni5244
Ай бұрын
निमगाव केतकी तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे श्री विठ्ठल नाना देशमाने व रासकर यांच्या हॉटेलमध्ये पूर्वी स्पीकर वर हे गीत लावले जायचे
@universalboss9216
11 ай бұрын
अरूणा इराणी यांच्यावर प्रदर्शित झालेली लावणी
@maharaj9699
Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinbhandare8348
Жыл бұрын
🙏🇮🇳MERA BHARAT MAHAN🇮🇳🙏 BHANDARI💫 CIRCLE🙏🙏
@janavipitale3310
4 жыл бұрын
Very nice
@himmatnadaf5037
10 ай бұрын
जुनं ते सोनं
@vitthal.lokhande2398
5 жыл бұрын
very Lavani
@jitendrabodhare1034
5 жыл бұрын
Too good
@methajithokale1927
5 жыл бұрын
धन्यवाद !
@subhshburud9531
Жыл бұрын
Dada
@ramnathbarde9338
Жыл бұрын
Dada.is.gret.tai.is.grat.dada
@user-wv9qv7hk4q
10 ай бұрын
Best
@Maheshg411
Жыл бұрын
Dinesh❤thakur🎉
@somanathkharat7064
10 ай бұрын
It's child hood in my village on record player
@suniljoshi9986
11 ай бұрын
It's very very difficult 2 enlist your name in Guinness Book of world 🌎 record ....9 movies 🎬 🎞 🎥 🎦 📽 in a row silver jubilee...No 1 has broken it till date....❤👍💪
@akshaypagare5921
4 жыл бұрын
Wo jamana Katya Deewana bas used bapu Shi way Tay
@ramnathbarde9338
11 ай бұрын
Ghar aaye the
@parmeshwarkakde1067
Жыл бұрын
मनाला वेड लावणारी लावनी खरोखरच अप्रतिम, सहकलाकार उत्तम प्रतिसाद, ॢधन्यवाद
@surajjadhav3280
Жыл бұрын
Ani yalach mhntat lavani, ani ata hich gani todun modun, bharpur deh pradrshan tasen galichh havbhav chalu ahe.. Like gotami patil.. asa dance jamen ka tila..
@sagarwalke7173
Жыл бұрын
India's Charlie Chaplin ' DADA KONDKE '.
@vickysawant6127
Жыл бұрын
Indias chaplin ka American Dada kondke tyala mhna😍😍
@anilmutekar7326
6 жыл бұрын
Old lavni it is good
@rohitaghame7219
5 жыл бұрын
Nice lavni
@methajithokale1927
5 жыл бұрын
धन्यवाद !
@rajansalunke7831
Жыл бұрын
अस्सल मराठी गाणे. नवीन पिढीला काही शब्दांचे अर्थ देखील करणार नाहीत.
@rohitaghame7219
5 жыл бұрын
Nice lavni
@methajithokale1927
5 жыл бұрын
धन्यवाद !
@maheshwanave7168
5 жыл бұрын
Rohit Aghame
@vaishalishirke9495
5 жыл бұрын
Aruna irani is best
@atulkakde4080
4 жыл бұрын
VERY nice song
@atulkakde4080
4 жыл бұрын
Very nice song
@dhondiramshedge9220
4 жыл бұрын
Nice voice of singer
@rajendrapatil3535
11 ай бұрын
१९७४ ला आला होता हा चित्रपट त्याच वेळी Bobby हा हिंदी चित्रपट आला होता ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया.
@deneshkumbhare8179
10 ай бұрын
Dada kondke Yana DADASAHEB FALKE KA NAHE
@ganeshlakade565
3 жыл бұрын
What a music. Nothing better than this
@baburaowadje3978
11 ай бұрын
विच्छा माझी पुरी करा लावा
@sharadgaikwad6
Жыл бұрын
FaktAthvanirahilya
@shesheraofutane4451
Жыл бұрын
Please my request for your Dada hi movie Andhra marto Dola please KZitem per dikhao please please please once more please please please
@sunilshishupal9991
Ай бұрын
दादा कोंडके यांच्या गायनाचे दोन अर्थ असायचे
@prabhakarshinde6719
11 ай бұрын
त्यावेळी मराठी मूव्ही ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते आणि हिंदी कलर मध्ये अरुणा इराणी
@ashokbhosale2350
Жыл бұрын
अरूणा ईरानी वाटते ती विडीओ कोलेटी बरोबर नसल्याने दिसत नाही
@mp-vy2pz
Ай бұрын
खरे म्हणजे ये गाणे जयश्रै गडकर किंवा लक्समि छाया किंवा सरला येवलेकर यांना देणे पाहिजे होते करण या शुगारिक गाणेसाठी बाईची फिगर पाहिजे ती जयश्री ताई आणी सरला येवलेकर आणी लक्समि छाया याची होती आणी गाणे HD मध्ये टाका
@VasantSalkar-gz4zo
11 ай бұрын
Dada Sarkhe punha hone shakyach nahi
@ND-jl9jq
2 ай бұрын
The print is bad. Picture quality is not good. I reminisce my childhood days, when these songs used to play on the radio and TV.
@prakashpatil9394
11 ай бұрын
दादा नि मराठी भाषा जोपसाली
@shesheraofutane4451
Жыл бұрын
आशाताईंचा सुंदर स्वरांमध्ये लावणी व अरुणा इराणी चा रोचक लावणी नृत्य खूपच सुंदर अशी लावणी यापुढे होणार नाही मलाही लावणी खूप खूप आवडते तरी कृपा करून हा पिक्चर युट्युब ला दाखवा अशी माझी नम्र विनंती आहे कलं आंधळा मारतो डोळा हा दादांचा खूपच गाजलेला पिक्चर आहे कारण मला तो पिक्चर पाहण्यात आलेला नाहीये म्हणून माझी विनंती आहे की हा पिक्चर युट्युब वर दाखवण्यात यावा ही नम्र विनंती विनंती विनंती आहे
Пікірлер: 105