दादा कोंडके यांच्या चित्रपटात आईची भूमिका ही महत्वाची असायची जवळजवळ सर्व चित्रपटात आई असायची आणि ज्याच्या पाठीशी आई असते तो विश्र्वतला सर्वात नशीबवान व्यक्ती असतो जसे दादा कोंडके होते , हरहुन्नरी कलाकार होते दादा खरच असा कलाकार पुन्हा होणे नाही.
@nirajchangediya6348
2 жыл бұрын
ज्याला आय नाय त्याला काय नाय दादांचा डायलॉग
@harddikindya4245
2 жыл бұрын
त्यावेळचा 2x actor.... Soft porn double meaning film... दोन डोंगर आणि मधी खोल दरी 😂😂😂😂guess what??? 😂😂😂
@aaigajann2558
2 жыл бұрын
q
@dilipkunde6994
Жыл бұрын
😂😂
@dilipkunde6994
Жыл бұрын
Dada is great
@rajendradeokar5902
2 жыл бұрын
दादा कोंडके, लाखात एक की भारतात एक!एकटा जीव सदाशिव हा विनोदी असूनही संवेदनशील चित्रपट दादा, उषा चव्हाण ह्या लोकप्रिय जोडीने आणी जयवंत कुलकर्णी (जे राजकपूर -मुकेश )ह्या हिट जोडीने, तसेच राम कदम, जगदीश खेबूडकर ह्यांच्या साथीने अविस्मरणीय झाला आहे. तो काळ सर्वच दृष्टीने सुवर्णकाळ होता.
@ajaypatil2489
3 жыл бұрын
राज कपूर सारखे दिग्गज कलाकार देखील दादा कोंडके यांच्या सिनेमा प्रदर्शनाच्या दरम्यान आपला हिंदी चित्रपट प्रदर्शित करत नव्हते यातूनच दादांची लोकप्रियता आपणास समजते
@rupeshmhatre3711
3 жыл бұрын
Hoi
@dasharathnavaghane8734
2 жыл бұрын
Great dada.......... 👍
@leenanadkarnimastahe.thank3345
3 жыл бұрын
दादा कडे अेक सर्व सामान्य जनतेला सुखावणारी अभिनय कला हाेती. त्यांच्या अभिनयाने कष्टकरी जनतेच्या मनाला बराचसा विसावा नक्कीच मिळत हाेता तसेच गाणी अथवा चित्रपट बघून मिळताे. "एकटा जीव सदाशिव" हा चित्रपट विलक्षण संवेदनाशिल आहे. दादांनी अवघड अभिनय अगदीच सहजतेने केला आहे. गीता बद्दल आभार!
@sangeetashembekar
Жыл бұрын
या आवाजाला आजही तोड नाहीये -लोककलेला नमन
@ramagabale5660
3 жыл бұрын
दादा कोंडके यांच्या सारका कलाकार पुन्हा एकदा जन्माला येणे शक्य नाही
@ravikulakarni9846
Жыл бұрын
दादांचा एक भव्य पुतळा ऊभा केला पाहिजे मुंबईला ,महाराष्ट्र सरकारने व त्या खाली सर्व दादाची माहिती दिली पुढच्या पिढीला कळुदे दादा किती ग्रेट होते
दादा सारख कोणीच नाही ,,,,,,महाराष्ट्रा ची शान आहेत दादा
@sanjayawari324
3 жыл бұрын
दादा,मराठी चित्रपट ातील कोहिनूर, खूप छान
@akshayshelake5999
2 жыл бұрын
किती मस्त अशी शब्दरचना.... खरंच मनसापरास मेंढर बरी....
@user-ng8zy5ft3n
2 жыл бұрын
दादा तुम्ही परत जन्माला या ,खरोखर तुमची फारच गरज आहे हया चित्रपट सृष्टीला आणि आमच्यासारख्या चित्रप्रेमीना .दादांचा सिनेमा थेटरला लागला की आम्ही कित्येक किलोमिटर सायकल चालवत ते पाहयाला जायचो .परत या दादा कुणाच्या तरी पोटी
@rajdoot0092
Жыл бұрын
जुने दिवस खरच खुप चांगले होते. आज सुविधा वाठल्या पण त्यामुळे प्रेम, शांतता, माणूसकी, नात्यांमधील ओढ संगळ संपुष्ठात चांललय. अजून पुढची पिढी काय दिवस बघेल माहित नाही.😢
🎵🎵📺📺शाहिर दादा कोंडके महाराष्ट्र चा हुकमी ऐका माझ्या आवडीच्या कलाकाराला मानाचा मुजरा जय शिवराय जय संभाजी महाराज जय जिजाऊ जय मावळे जय महाराष्ट्र जय भारत जय नरेंद्र मोदी ची जय 🌹🌹🌹🌹🌹🌹
@shrishwagh3249
4 ай бұрын
प्रिंटचा दर्जा चांगला आहे 👍 धन्यवाद.बरेच दिवस हे गाणं चांगल्या प्रिंटमधे शोधत होतो
@shivajichavan7191
2 жыл бұрын
दादांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! दादांच्या सारखा हरहुन्नरी आणि मातीशी नाळ जोडली असलेला कलाकार आता पुन्हा होणे नाही!
@prashantbarde1497
Жыл бұрын
हह
@kapilsarlekar4323
2 жыл бұрын
दादांची गाणी म्हणजे एक ऊर्जा
@sureshkhairnar9748
11 ай бұрын
हे गाणं ऐकल्यावर जूण्या आठवणी जाग्या झाल्यात,,,दादांच्या ही आठवणी जाग्या झाल्यात
@dilipjadhav7038
2 жыл бұрын
दादा कोंडके आणि उषा चव्हाण यांची खुप छान जोडी होती.
@sadashivkshirsagar5021
3 жыл бұрын
गीतकारः जगदीश खेबूडकर संगीतकारः राम कदम गायकः जयवंत कुलकर्णी फिल्मः एकटा जीव सदाशिव 1974
@nageshmahind9698
Жыл бұрын
जय महाराष्ट्र! अप्रतिम गीत. दादा कोंडके यांच्या सारखा कलाकार पुन्हा होणे नाही. जय महाराष्ट्र!
@dnyaneshwarkhade6071
3 жыл бұрын
ह्याला म्हणतात इरसाल मराठी गाण.
@crazyvideo7970
3 жыл бұрын
Hi khade
@sanjaynerlekar8340
11 ай бұрын
दादा तुमचे शब्द आज खरे होत आहेत या गाण्यातुन
@rajendradighe4767
3 жыл бұрын
दादा कोंडके सारखे कलाकार पुन्हा होणे शक्य नाही
@satishmarathe6757
3 жыл бұрын
जयवंत कुलकर्णींचा ग्रामीण बाज एकदम मस्त !
@vaibhavchavan2070
2 жыл бұрын
Dada
@sudhirpatil3706
3 жыл бұрын
जगदीश खेबूडकर यांचे अस्सल मराठी गीत 🙏दादा कोंडके सर 🙏
@user-sv4kh9od2w
11 ай бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व दादा कोंडके.
@guljeetgill1900
3 жыл бұрын
Guljeet Gill 🙏🏻 Yeh Mere Tayaji Hey 🙏🏻 Naam kar jayogee 🙏🏻
@meditation6560
2 жыл бұрын
Powerful versatile actor from Indian Marathi industry Legendary superstar Mr. Dada Kondke, the name says "One Man Show". Salaam Dada unforgettable era.
@sambhajibibave7394
Жыл бұрын
१ नंबर दादा ❤❤❤❤
@shivajitelang8223
3 жыл бұрын
असा दादा पुन्हा होणे नाही.
@dadak3141
3 жыл бұрын
एवढ्या "अति सर्वगुणसंपन्न" मानसा परास खरंच मेंढरं बरी गं...!!🙂 मुलांनो... शांत बसा सगळेजण कसे देवासारखे... दंगा करू नका अजिबात😊
@harigodase2356
3 ай бұрын
मला दादांचे सगळेच सिनेमे पाहण्याचा चानस हवा!
@ramlaxmanfilmproduction9444
2 жыл бұрын
dada tumi mahan aahat.tumchi kirti sadayv rahil
@umeshrasal6766
3 жыл бұрын
महाराष्ट्राचा अभिमान आणि बाळासाहेब यांचे खंदे कार्यकर्ते होता दादा तुम्ही
@sadashivborade9087
3 жыл бұрын
पुन्हा असा कलाकार होणं शक्य नाही
@dhodiram5157
10 ай бұрын
दादा दादाच आहेत दुसरे दादा कोंडके होने नाही ❤❤
@ashanaikwadi6441
2 ай бұрын
अजरामर गीते असे सिनेमा परत होणे नाही 2024
@harishburange3929
3 жыл бұрын
दादांचा अभिमान संपुर्ण महाराष्ट्राला आहे वय वर्षे 40 च्या पुढील पिढ्यांनी दादांचे चित्रपट पाहिले मात्र 40 च्या आतील आणि नंतरच्या पिढ्यांना पुन्हा एकदा संपूर्ण चित्रपट पहाण्याची संधी उपलब्ध करुन घ्यावी आणि ते शक्य नसेल त्याच्या CD's कुठे मिळतील तो पत्ता आणि किंमत सांगावी Reply ची वाट पहात आहे धन्यवाद
@sudhirpatil3706
3 жыл бұрын
👍
@dasharathnavaghane8734
2 жыл бұрын
👍👍
@santoshkhopade8856
3 жыл бұрын
आमच्या भोर तालुक्याचे भूषण ऐतिहासिक मावळ प्रांत यु ट्यूब चॅनेल
@rajendrakhandagale9141
Жыл бұрын
We really proud of Shahir Dada kondke Sie
@rajeshgugale5165
3 жыл бұрын
दादा तुमचा नादखुला🙏🙏🙏
@swapnilpawar5276
3 жыл бұрын
दादासाहेब ग्रेट कलाकार 😭
@ketangajare8499
2 жыл бұрын
ज्याला आई नाही त्याला काय नाही
@devd7886
Жыл бұрын
अशोल सराफ ,लक्ष्या ,सचिन, महेश, या कलाकारां सारखे कलाकार क पैदा होत नाहीत महाराष्ट्र मध्ये
@prataplokhande3900
Жыл бұрын
भोरच्या मातीत जन्मलेला हिरा दादा कोंडके
@saurabhalve5827
2 жыл бұрын
🙏🙏🙏hats off for this song
@rushij7012
9 ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली दादा कोंडके असा कलाकार पुन्हा होणे नाही 🥺🥺🙏🙏🙏❤️❤️ सोनेरी काळ होता तो🙏🙏❤️❤️❤️
दादा कोंडके यांच्या उमेदीच्या काळात रेडीओ मुम्बई ब केंद्राने त्यांची गाणी प्रदर्शित करण्यास टाळीत असे ? हे त्या काळचे एक गुढ होते ते आजतागायत उलगडले नाही.
@payalmali8669
3 жыл бұрын
Khare jantela pata nahi
@dilipkatariya9224
2 жыл бұрын
आजही दादांचे चित्रपट कोणत्याच चैनल वर दिसत नाहीत.
@mp-vy2pz
2 жыл бұрын
काय कारण होते
@sachinjadhav8045
Жыл бұрын
मराठी पेक्षा हिंदीला मोठं करायचं होतं
@sandhyaangane6514
2 жыл бұрын
Love this song. My favourite Dada Kondke & singer Jaywant Kulkarni.
@karangaming2665
Жыл бұрын
Miss you dada kondke
@babasahebdabhade7042
3 жыл бұрын
नादचखुळा
@rameshchavan3699
10 ай бұрын
❤। खुष रंहो दींल से दोस्ती है।
@anmolkala79
3 жыл бұрын
Great Actor dada always all of them will miss him great writter and Shaher
@namdevkhedekar7856
10 ай бұрын
असा माणूस परत होणे नाही
@dattabathe6421
2 жыл бұрын
"आड रानात ग"
@rajendrakhandagale9141
Жыл бұрын
Legends never die
@jaydeepraut820
3 жыл бұрын
This song has a meaning , everyone should understand it this era.
@sohamsatpute6686
6 ай бұрын
Mansa paras medri bari tyala kayala.....
@ramabandgar2720
3 жыл бұрын
Kharc ha abhineta veglac hota salute dada tula
@AshishBhedarkar
6 ай бұрын
Love, Romance, Philosophical Msg, Dance, Expression and a Lot more, all in three mins.. and nothing over the limit... That too in black n white era... Awesome Dada... Just Awesome...
@sakshimore163
2 жыл бұрын
दादा तुमचा एक सिनेमा आमचा गावत केलसा होता। ना
@shankarchalke8063
3 жыл бұрын
Fr
@suryakantmolawade4248
29 күн бұрын
Ha movie kuthech nahi bhetla.. Kona kade asel tr upload kara..gr8 movie Ekta Jiv Sadashiv
@shankarpokharkar2980
2 жыл бұрын
Dadache cinema dakhva plz
@gajanangaiki9976
3 жыл бұрын
Salute to superstar dada kondke1971 Frist movie Songadyan he in was pases in away 14 march 1998
@bhauraogotarane4341
2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepakbeerhade88
3 жыл бұрын
जिचा मेंदू गुडघ्यात आहे. तिच्या साठी हे गाणं परफेक्ट आहे. तुम्हाला कोणाचं नाव नजरे समोर येतं. मला कॉमेंट मध्ये सांगा.🔥🔥🔥🔥🔥🔥
@sureshjadhav6295
Жыл бұрын
No. 1❤❤❤❤ song
@rrt383
3 жыл бұрын
ऐसा नट होने नाही
@shrikantdodke2809
3 жыл бұрын
DADA KONDKA REAL HERO COMMAN MAN
@shirishawasare5788
Жыл бұрын
I love song
@nileshgaikwad5611
Жыл бұрын
Wow Awesome lyrics Hats off to Dada
@kailashdeshmukh7317
Жыл бұрын
Old.is.gold Very.nice Thanks
@somnathovhal4444
2 жыл бұрын
Tyala uthath nahi shirshri shirshri
@shrirangpachkawade5889
2 жыл бұрын
Good Song
@gorobakakade2912
Жыл бұрын
great comedy king
@sunilgokhale7412
3 жыл бұрын
Legendary dada and mahendra kapoor voice
@raajpaatkar
3 жыл бұрын
This assal marathi voice is of Jaywant Kulkarni.
@vinodadhav6171
3 жыл бұрын
Dada tumhala koti koti naman
@maheshpawar8753
9 ай бұрын
heart touching SONGADYA.......
@rameshaldar4996
3 жыл бұрын
Dada manja dadageri gajavnarach
@namdevkhedekar7856
Ай бұрын
असा अवलिया परत होणे नाही
@sainathaivale5993
3 жыл бұрын
Great actor
@ranjeetgawade4345
3 жыл бұрын
No 1 actor Dada kondake
@pralhadsawant3660
Жыл бұрын
great song
@saurabhpore1358
3 жыл бұрын
ajun asha quality che dada kondke che song ahet ka??
@user-pf5ne7fu8n
3 жыл бұрын
दादा
@nitinpawar8357
Жыл бұрын
सुमधुर संगीताच्या पलीकडे अर्थ पूर्ण गीत🙏
@shalakashukla9107
6 ай бұрын
एकटा जीव सदाशिव हा चित्रपट कुठे मिळेल का सांगा प्लीज प्लीज मला हा चित्रपट पहाण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे अप्रतिम चित्रपट आहे 🙏🙏
Пікірлер: 168