माणसे बघून आमदार निधी देतो,आणि बोलतो की मी भेदभाव करत नाही.
@Waghpatil008
2 ай бұрын
दादा आपण जेव्हा शरद पवार साहेबांच्या सोबत होता तेव्हा काहीच भीती नव्हती कारण आपल्या पाठीमागे शरद पवार नावाची एक शक्ती होती आता कसं वाटतंय गर गर वाटतय 😂😂😂😂😂😂😂😂
@arunshinde6751
2 ай бұрын
😂😂😂
@prakashlokam4791
2 ай бұрын
जय महाराष्ट्र , जय मनसे 👍
@shivajisopanjadhavjadhav3788
2 ай бұрын
अमित शाह शदर पवार साहेबांना भ्रष्टाचाराचा सरदार म्हणाले त्यावेळी मिडिया समोर येऊन एक भ्रशब्द बोलला नाही आता काय बुडाला आग लागली आहे का
@SainathaWaNkHEDE-lz7jr
2 ай бұрын
दादा लबडा मानुस आहे
@mahisawant7474
2 ай бұрын
फक्त मनसे
@gulfampathan1279
2 ай бұрын
Seat fakt 1.0p amdar
@AkashPatel-xc5zk
2 ай бұрын
@@gulfampathan1279 तुझा मोबाइल नंबर दे मी सांगतो तुला काय ते
@a124rrty
2 ай бұрын
सुपारी mns
@DeepakJirage-ez5sr
2 ай бұрын
राज ठाकरे शेमना 😮😅😮😅
@Maharahstra
2 ай бұрын
सत्ता नसतानाही ६५ टोलनाके बंद करायला लावल्याने खर्चा पाणी बंद झाले म्हणून बोंबलणारया पक्षांना लाथ आता फक्त 'राज ठाकरें'च्या मनसेला साथ🚩++
@Balaji-r7h
2 ай бұрын
सलग 18 वर्षे स्वबळावर निवडणुका लढवणारा # महाराष्ट्राचा एकमेव स्वाभिमानी नेता राजसाहेब ठाकरे यांच्या बद्दल कोण अपशब्द बोलले तर आम्हाला सहन होणार नाही बाळासाहेबा नंतर असा एक नेता आहे की जो 25 मिनिटात मुंबई बंद करू शकतो🚩
@gulfampathan1279
2 ай бұрын
Next time MNS 00.00 seat in maharashtra
@वेदांत_मारोडे
2 ай бұрын
@@gulfampathan1279 पाहून टाकून सर्वात पहिले तुया सारख्या कटव्या ले बाहेर फेकून
@RahulPatil-lr5iz
2 ай бұрын
😂😂😡लायकी थू मनसे
@rajanpawar6332
2 ай бұрын
@@Balaji-r7h2 shabda brij bhushan baddal pan. Brijbhushan sing tar punyat pan yeun gela.
@rohitbijapure8003
2 ай бұрын
राज ठाकरे साहेब जिंदाबाद ❤❤
@Manish_Chavan7
2 ай бұрын
Development च बोलताय तर तुमच्या आमदाराला सांगा की... आणि तुमच्या आमदाराला खडसवा की...
@sagarbendre8546
2 ай бұрын
आहो दादा अमोल मितकरी यांची बाजु खंबीरपणे मांडा की. प्रश्न काय केला आहे. आणि तुम्ही सांगताय काय
@prasadkulkarni689
2 ай бұрын
😅🎉
@kuldeeppatankar8290
2 ай бұрын
धरणात मुतायचा गोष्टी कोणी केल्या 🤣🤣🤣
@amitshelke8322
2 ай бұрын
आरे माफी मागितली ना कशाला बाऊ करतोस
@arunthorat6760
2 ай бұрын
70 हजार कोटी वाले भ्रष्टाचारी नेता
@gulfampathan1279
2 ай бұрын
Bilkul sahi pakade ha
@HeetalLahane
2 ай бұрын
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩
@AshTaw
2 ай бұрын
अजित गुलाबी गुलाबी झालंय 😂😂😂😂
@shashikantmhatre6286
2 ай бұрын
आता कसं वाटतय, गोड गोड वाटतय? द्या कमळाबाईला मतं
@nitinshirode1572
2 ай бұрын
अन्यायाला वाचा फोडली तर दाबून मरतात काय वाचा फोडायची साहेब
@dwaitastroguru5187
2 ай бұрын
दादा ची घर वापसी निवडणूक झाल्यानंतर होनार . शेवटी पवार आबा ची पावर याला तोड नाही.
@pankajpacharne3632
2 ай бұрын
I respect to to raj thakrey saheb , election individual ladhava manse sainik aaplya sobat aahe
@ravikantmhatre5297
2 ай бұрын
आपण धरनामध्ये मुतायची भाषा केळी त्यामुळे अशी विधान येतात
@balasahebshelke71
2 ай бұрын
दादा आपणही वाचालविर आहात
@tusharrshhinde
2 ай бұрын
आम्ही जरी आज पवार सहेबंसोबत असलो तरी दादा आमचे बारामतीचे जीव आहेत.. जर दादांवर हल्ला झाला तर रस्त्यावर उतरून फोडून काढू लक्षात घ्या ते पण कायदेशीर मार्गाने🎉
@rajeshchavan2046
2 ай бұрын
अहो दादा तुम्हीच म्हटलं होतं धरणात पाणी नाही तर मी मुतू का मग आता कुणी काय बोलावं हे तूम्ही सांगणार लोकसभेला तुमच्या तीन चाकी रिक्षाला लोकांनी दाखवून दिलं आहे.जय महाराष्ट्र.
@nikeshkadam6719
2 ай бұрын
Raj Saheb ❤️
@SopanDahibhate
2 ай бұрын
दादा तुम्ही बोलता हे खरोखरच सते आहे पण तुम्ही तो नाचे मिटकरी आवरा कुकड ठोकतो🙏🙏
@ajitadhav771
2 ай бұрын
राज साहेब ठाकरे ❤
@SagarYadav-kj7mn
2 ай бұрын
नेत्यांनी नेत्यांवर टीका करावी आणि प्रवत्यानी प्रवत्यावर टीका करावी आणि टीका करताना शब्द जपून वापरले तर असे वाद होणार नाहीत, महाराष्ट्र मध्ये पुर असताना लोक संकटात आहेत याकडे सर्वानी लक्ष दिलं पाहिजे
@VishnuDudhal-st5uj
2 ай бұрын
ताई माई अक्का सरकार म्हणून तुम्हाला दोन वर्षांपासून का दिसल्या नाहीत लोकसभा निवडणूक जशी झाली तशी महायुती खडबडून जागी झाली 😂😂 योजनांवर योजना 😂लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी बहीण 😅😅 गॅस सिलिंडर मोफत 😂😂 मुख्यमंत्री तर नुसते हलत डोलत भाषण मारत आहेत जणू काय यांचे शेत विकूनच ताई माई अक्कावर उपकार करायला लागल्या सारखे 😂😂 ताई माई अक्का तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सरकारी तिजोरीतील पैसा हा आपलाच आहे तुमच्या आमच्या गोरगरिबांचाच आहे हे कोण देणारे आणि ह्यांना त्या खुर्चीवर सुध्दा आपणच बसवले आहे. फक्त हे लोक आपली दिशाभूल करतात 70-70 हजार कोटींचे घोटाळे हे करतात आणि तुम्हा आम्हाला 1500रु देतात आणि यांचा वरून रुबाब काय तर हे पैसे आम्ही देतोय तुमचा काय सात बारा गहाण ठेवून पैसे देत आहे असे वागु नका
@sopankawade7995
2 ай бұрын
मुख्यमंत्री हसत डोलत....एकदम भारी 😂😂😂
@gulfampathan1279
2 ай бұрын
@@sopankawade7995 bilkul sahi pakade ha
@gauranggameplay
2 ай бұрын
😂😂😂😂😂
@shankarpatil3013
2 ай бұрын
एकच नंबर दादा यांच्या बापाचे पैसे दिले आहेत की वाटते
@ShrikantBharaskar
2 ай бұрын
अगदी बरोबर बोलत आहेत दादा धन्यवाद देतो
@GaneshFutak
2 ай бұрын
जय मनसे
@gurudeomhatre-zh2dw
2 ай бұрын
मग सूचना न देता पाणी सोडले ही चुक नव्हती ?
@SUYOGPOWAR-i2f
2 ай бұрын
Ajit Dada ❤
@ShankarIngle-v6c
2 ай бұрын
जय मनसे ❤❤❤
@gajanankulkarni9793
2 ай бұрын
दादाच काम बोलतय ❤
@AshokMandalkar-s2t
2 ай бұрын
Only Sharad Pawar no comments
@RangnathKorlekar
2 ай бұрын
अमोलची Meat curry शिव्यानी भरलेली आहे .
@mahendraphapale9113
2 ай бұрын
दादा जरा पहिले मिटकरांना समज द्यावी
@Ymmusic-so1bd
2 ай бұрын
दादा नी मितकरी च नवं पण घेतलं नाही ह्यातच सगळं आल
@dnyaneshwaramte5876
2 ай бұрын
कर्ज माफी द्या...दम असेल तर..
@Kingkohli18839
2 ай бұрын
Sahi hai.boss
@जयमहाराष्ट्र-थ5थ
2 ай бұрын
अजित दादा मी तुम्हाला चुकीच मानत नाही. कारण ठाकरे आणि पवार हे नात आहे. पण राजसाहेब आणि उद्धवसाहेब यांना महाराष्ट्रात कोणपण अलग करु शकत नाही. कारण बाळासाहेब यांनी मराठी साठी आयुष्यभर साथ दिली. आणि इतर लोकांनाही. त्यामुळे महाराष्ट्रासाठी ठाकरे ब्रांड यांचा १००% वाटा आहे. आणि राहणार ❤ जय भवानी 🙏 जय शिवराय 🚩🙏 हर हर महादेव 🚩🙏🚩
@kalyanmore539
2 ай бұрын
इव्हन आमदार खासदार सुद्धा शून्य होतील
@Prakashsonpeth
2 ай бұрын
धरण मध्ये मुतल हे वाक्य कोणाचे आहे
@amitshelke8322
2 ай бұрын
माफी मागितली ना
@marksshreesundar6209
2 ай бұрын
दादाला आता आकल दाढ आली वाटत या वयात 😅
@VijayWaghamare-r3h
2 ай бұрын
Dada very good ❤
@ishwarbajaj5534
2 ай бұрын
Vidhansabha only MAVIA 180 plus
@shreyaspawar8054
2 ай бұрын
अजित पवार गट विधानसभेच्या जागा 41 लोकसभेच्या जागा 2 विधान परिषदेच्या जागा 6 मनसे विधानसभेच्या जागा 1 लोकसभेच्या जागा 0 विधान परिषदेच्या जागा 0
@vijaybirmole331
2 ай бұрын
फक्त राज साहेब ठाकरे 🚩🚩
@rahulwakode5924
2 ай бұрын
आज अन्न ,वस्त्र,निवारा,आरोग्य महागाई ,बेरोजगारी , शिक्षण, यांनी त्रस्त आहे . सोडून ही नौटंकी.🍉🍉🍉🍉🍉👋
@narayanbhise6062
2 ай бұрын
Ajit Dada❤❤❤❤❤❤❤
@SantoshShinde-h8o
2 ай бұрын
आजया आता कस वाटतय
@Mr.p.l.salgar
2 ай бұрын
महाराष्ट्राच्या संस्कृती बद्दल कोण बोलत आहे😅😅😅
@kamleshpawar5873
2 ай бұрын
मिटकरी बाजूलाच राहिले😅
@PrashantParange
2 ай бұрын
आम्ही या कुठल्या पक्षाच्या बरोबर ते नाही आम्ही मनोज जागा मराठा या समाजाचा मनोज दादा आमचा दैवत आमच्या बरोबर आहेत
@DattaramKatkar
2 ай бұрын
अजित पवार साहेब यांची भाषा बघा.आणी मिटकरी ची बघा आहे किणाय फरक. हा तर आगीत तेल ओतणारा प्रवक्ता.
@अंकुशपिंगळे-स4म
2 ай бұрын
टीका सहन होत नाहीतर राजकारन सोडा
@deepakshiralkar3333
2 ай бұрын
सध्या महाराष्ट्रात सर्वगुण संपन्न असलेला एकमेव नेता म्हणजे राजसाहेब ठाकरे आहेत आणी त्यांना तुम्ही महाराष्ट्राची संस्कृती शिकवत आहात का. धरणात मुतू का म्हणता वेळेस तेव्हा संस्कृतिचे भान राहिले नव्हते तुम्हाला आणी आता संस्कृतीची भाषा करत आहेत वाह रे वाह.
@yuvrajwaghmode9559
2 ай бұрын
अजित पवार आमदार च्या पाठीमागे ठामपणे उभे राहत नाही....
@SanjeevanZwade175
2 ай бұрын
सुसं्कत महाराष्ट्रात पुतण्या काकाच्या पाठीत खंजीर खुपसुन पश पळवीत नाही .
@bapuravghule1087
2 ай бұрын
Only pawar saheb
@kalyanmore539
2 ай бұрын
आशा वक्तव्यामुळे आमदार आणि खासदारांवर कोणीही विश्वास करणार नाही
@bapuraochobe2352
2 ай бұрын
दादा तुम्ही आत्मत स्तुती करता
@Vicky77461
2 ай бұрын
पक्षाचा सुप्रीमो चांगला अभिनेता आहे, मुन्ना भाई (मी शिवसियन नाही) पण बाळ ठाकरेंसारखे वागत, योगदान नाही, फक्त वृत्ती. वसंत अधिक आधी समजले, ठीक आहे काही लोकांना निवडणुकीपर्यंत वेळ लागेल
@DEEJAY_RONNY_REMIX
2 ай бұрын
Tula mahiti aahe Raj Thakare kay kru shkat tyala Shmjun sag aaju pn vel geli nahi
@piyushpardeshi3538
2 ай бұрын
हे तर आहे 100% आहे 😂
@kalyanmore539
2 ай бұрын
राजकारणात कटू शब्द वापरूच नये
@nehakakade6648
2 ай бұрын
टोलवसूली करूनही रस्त्यांवर दररोज अपघात होत आहेत. सहलीला जाणारी बस दरीत कोसळली. बस आणि ट्रक यांची टक्कर होऊन अपघात होत आहेत या विषयावर अजीत पवार यांनी चर्चा केली पाहिजे.
@surajkhandekar9481
2 ай бұрын
👍
@sunilgurav5536
2 ай бұрын
धरणात भाऊ काय हो केलेत
@sanjaykonde9612
2 ай бұрын
Only dada
@VidhyadharKadam-d8y
2 ай бұрын
सगळयात महत्वाचे की राज साहेब आपण मराठी मुलांना राजकारणाच्या नावाखाली गुडंगीरी करायच शिकवत नसाल तर आपल्या कार्यक्रत्यांना थोबाड फोडण्यापक्षा जनतेला अपेक्षित कार्यक्रम करायला शिकवा हयातुन मराठी मुल चांगली कामगिरी करु शकतील. तोडफोड करुन मुलांच नुकसान होतय. तुमची नजर पडावी पद मीळाव ह्यासाठी नको. तुम्ही तशी समज दया ठाकरे नावाची दहशत आहे परंतु अशा नेहमीच्या तोडफोडीने काहीच उरणार नाही. हयात मराठी माणसाच नुकसान होतय.
@ShashikantKamble-p2m
2 ай бұрын
पेन्शन सरकारी कर्मच्या त्यांना सुरु करा 4:31 3500 हजार लाखचा बोझा लगेच कसा होईल त्यांला अजून 15-20 वर्षानंतर बोझा होईल.
@samadhankale8895
2 ай бұрын
नमो किसान च काय झाल हप्ता आला नाही
@ramdasmane7502
2 ай бұрын
दादा तुम्ही गायकरांचे धोतर फेडतो म्हणालात ती भाषा कसली
@arunkamble9855
2 ай бұрын
मनसे हिंदू, मिटकरी हिंदू, अजित पवार हिंदू. यांना वाटतं आपण आपलीच जिरवणे म्हणजे हिंदुत्व. यांनी शिवाजी महाराजांचे नाव घेऊ नये. गृह खाते आणी पोलीस आहेत की नाही. सरकारच्या पाठिंब्याशिवाय हे लोक असे गुन्हेगारी करु शकत नाहीत.
@AnilWagh-r5z
2 ай бұрын
तुमची लोक सभेची भाषण बघा की किती लोकशाही पाळत होतात लंके असेल सोनवणे असेल यांना तर निवडणूक असताना धमकी देत होतात... घडे भरले
@kalyanmore539
2 ай бұрын
आमदार खासदारांना जर मारायला लागले लोक लोकशाहीला काहीच अर्थ राहणार नाही
@prakashgawade1711
2 ай бұрын
काय बोलायचं ते बोलून घ्या आपलं फक्त दोनच महिने राहिले
@sampatkadam1073
2 ай бұрын
आपणाकडे सभ्यता किती तळ्यात पाणी.नाही तर मुतू का .ही सभ्यता.
@dnyaneshwarraundhal5111
2 ай бұрын
सगळे तुम्हाला च आधीकार दिला आहे
@manoharfulsundar3376
2 ай бұрын
Raj Thakre nivdun yeto ka ?
@Tukaram-mp9ui
2 ай бұрын
अजित पवार फिरते पथक आहे सत्ता तिकडे अजित पवार तिकडे लालच बुरी है
@SubhashGhanghav-t2w
2 ай бұрын
पानी सोडल्या मुंले पुर नाही आला तर राजाचे उप मुख्यमंत्री अजित पवार हे मुंतले म्हनुन पुन्यात पुराचे पानी सिरले जनतेला माहीत नाही का दादा मुतुन धरन भरवतात आसाच मंत्री पहेजे जनतेच भल होत आसत
@bharatjadhav4502
2 ай бұрын
तुम्ही बोलताय बोलताना काही ताल तंत्र राखायला पाहिजे मग तुम्ही धरनात मुतताना ताल तंत्र नव्हते का काय अजित राव
@gulfampathan1279
2 ай бұрын
Gulabi jacket mule image badalnar nahi
@balasahebwaghmare5982
2 ай бұрын
मा, अजितदादा अगोदर त्या तुमच्या बिनमोल मटनकरी याला आवर घाला पुण्यातील पूरग्रस्त भागात मा, श्री राजसाहेब ठाकरे यानी कुनाची सुपारी घेतली तुमच्या बिनमोल मटनकरीच्या आगावू बेताल विधानामुळे एका तरुणाचा जीव गेला आहे
@ravindrajadhav1043
2 ай бұрын
दादा आता संपला😢
@kailaschavan8828
2 ай бұрын
धरणात काय करता भरत नाही
@SnehalIngawale-io6ul
2 ай бұрын
ह्या मित्करीला खाज खूप आहे.खाजवून खपली कडत असतो नेहमी.
@prakashbarage3913
2 ай бұрын
दादा, एक विनंती आहे, मिटकरीमुळे आपल्या पक्षात अडचणी येताहेत. वाचाळवीर ला थोड लांब ठेवा.
@InayatSayyed-vi8re
2 ай бұрын
दादा आत्ता यशंवत राव चव्हाणचा उधारण तुमच्या तोडाने बरी वाटत नाही यशवंत राव कधीही सत्ते साठी लाचारी केली नाही
@PrashantParange
2 ай бұрын
सर्वात चोर पक्षामध्ये जो छोटा पक्ष तो मोठा चोर 😮
@bhushanmuleyvlog9958
2 ай бұрын
Meet cury
@sunnystar5672
2 ай бұрын
Great dada🎉
@sanjayshah8316
2 ай бұрын
Hey kiti susanskrit ahe ?
@sarjeraosonowane3027
2 ай бұрын
Dada amol mitkari je kahi bolale te spashtpane bolale ani aajhi thap ahet tumhi sattet ahat, amoljinna tumhi sath dya hich apeksha, kunalahi n ghabarta satyachya pathishi rahne ha tumcha swabhav ahe
@kalyanmore539
2 ай бұрын
140 कोटी लोकसंख्या तुम्हाला फार आशेने बघतात
@deepaknalawade8166
2 ай бұрын
अमोल मिटकरी हा , अजित पवारांचा " ५०,००० /_ चा पगारि " नोकर आहे "
@mimumbaikar45
2 ай бұрын
दादा तुमचा आणि संस्कृतीचा संबंधच काय, जाऊ दे थोडे दिवस नंतर बारामतीला शेतीच करायची आहे तुम्हाला.
@ssk4115
2 ай бұрын
पाटबंधारे खाते मंत्री व पालक मंत्री याची चूक झाकण्यासाठी विषय वेगलिकडे नेण्यासाठी ही विधाने
Пікірлер: 189