अजित पवार तुका ओवाळून टाकलं महाराष्ट्र नं 🔥🔥🔥🔥🔥पवार साहेब चा नाद कशाला करतोय तू पाहिजे तर... पद्मा सिंह आणी राणा जगजीत सिंह पाटील ला विचारून घे रे दादा 🔥🔥🔥🔥q
@ashutoshupasani2747
9 ай бұрын
Kaahi naahi doghepan atun ekach ahet
@sanjaykamble-c4i
9 ай бұрын
👌👌👍🏼
@santoshkadu2555
9 ай бұрын
मग हसन मुश्रिफवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यावर कसे काय भाजपने मंत्री केले ??
@ganeshlokhande3158
9 ай бұрын
अजित पवार हलकट आहे
@milindsaner8269
9 ай бұрын
हे नेतेमंडळी विकासकामांवर एकही शब्द काढायला तयार नाहीत.
@garryn9568
9 ай бұрын
दादा नि आपला वंशचे दीवा तपासवा
@IndianRouter
9 ай бұрын
😂😂😂 भाऊ बंधकी 😂😂😂 चालू राहूदे😂😂😂.. फुल्ल टाईम पास 😂😂
@sampatraobhawar8531
9 ай бұрын
शेवटी जे पेरल तेच उगवेल जशी नियत तशी बरकत
@VasundharaKhade
9 ай бұрын
शरद पवार यांच्या अध्यक्ष आहेतच
@sandipnikam7177
9 ай бұрын
70 हजार कोटी बाकी काहीच नाही.
@atulgundpatil9552
9 ай бұрын
आरे चोरा व महाचोर Bjp😂😢
@ashutoshupasani2747
9 ай бұрын
Lok aani bjp party kadhich visarli 70 hajar crore scam
@ACS1529
9 ай бұрын
😂😂😂 कार्यकर्त्यांनो बघताय ना वरती तुमचे नेते कसा विचार करतात आणि सेटलमेंट करतात.😂😂😂😂😂
@anilrawatale4930
9 ай бұрын
ज्यांनी राजकीय जन्म दिला ज्यांनी मोठं केलं त्यांना संपवण्याचा प्रयत्न करणारा माणूस या महाराष्ट्रातल्या जनतेला काय न्याय देणार
@mrdhananjayjoshi
9 ай бұрын
very true.. पण हे असेच सगळ्यांनीच केले आहे .. जनता हतबल झाली आहे
@popatmutkule
9 ай бұрын
जेसी करणी वैशी भरणी
@anandraosapkal2131
9 ай бұрын
Supriya ch ajit pawarchi potdukhi ahe. Dam asel tarswatcha paksh kadha Vanshacha diva,tumcha putr kay diva lavtoy
@dhanrajarikar3230
9 ай бұрын
कशाला पवार घराण्याची बातमी दाखवत संपूर्ण महाराष्ट्र लुटला
@AkashKumar-me1eh
9 ай бұрын
हा मीडिया कधी सुधारणार महारष्ट्र मधी राजकारण सोडून दुसरे काही आहे का नाही
@lordkeprovachan924
9 ай бұрын
@@AkashKumar-me1eh Mediyala Fakta Rajkarnacha Batmya dakhavta yetat, Tyanni kay kama keli yachi ekpan batmi dakhavnar nahi, Ha kay bolla tokay bolla hech chalu asta yancha. Lokanni Yanna Nivdun dena band karayla pahije. App party sarkha navin sarkar pahije, Khurchi sutat nahi ya lokanchi.
@AkashKumar-me1eh
9 ай бұрын
@@lordkeprovachan924कंटाळा आला राव लोकांनी हे चॅनल पाहणे बंद करा तेच सकाळी दुपारी राजकारण
@milindsaner8269
9 ай бұрын
@@lordkeprovachan924 अगदी बरोबर, पण हे सामान्य जनतेला समजायला पाहीजे.
@dnynesdongare4358
9 ай бұрын
खाली घसरत नाही हो दादा सीक्रीपट वाचत आहोत बघा त्याच्या माईक कडे बेधडक बोलंनारा दादा आता कागदपत्रे बघुन बोलतोय बघतोय महाराष्ट्र
@arvindkavathe7911
9 ай бұрын
आरे दादू ते खाज नं पण एकदा तेलकट वडे असं म्हटलं होत तो पण पुतण्या आणि तू पण पुतण्या च की रे 🔥🔥🔥🔥🔥 तिच्या इयला सगळे पुतणे असेच असतंय व्हयं 🔥🔥🔥🔥🔥
@Shetkari124
9 ай бұрын
Dhanu rahila ki
@constrocivil
9 ай бұрын
Dada always spit facts and reality... 💯
@VasundharaKhade
9 ай бұрын
राष्ट्रावादी शरद पवार
@tulsiramadkine1985
9 ай бұрын
व्हा व्हा कसे हुशार असतात हे राजकारणी लोक कशी पब्लिक ची दिशा भुल करताय घरातलं मेटर घरांत ठेवा किती खाता जागा आहे का ठेवायला 🙏 पन येक सत्य आहे गरीब आनी पैसे वाले सर्व मरणार आहेत
@anildeshmukhfan1
Ай бұрын
Anil Babu tum aage bade ham tumare sath he
@srb6135
9 ай бұрын
काही नाही ओ .....चोर चोर मौसेरे भाई आहेत 😂😂😂😂😂
@atulgundpatil9552
9 ай бұрын
आव्हाड यांचे सडेतोड उत्तर
@ganeshlokhande3158
9 ай бұрын
अजित पवार ह्या मसानुसखोटा बोलतो
@rushikeshshinde8192
9 ай бұрын
हसन मुश्रीफ,संजय राठोड, अजित पवार, छगन भुजबळ यांच्या विरोधात पण भाजपाने राण उठवले होते त्यांना का मंत्रीमंडळात घेतले काय बोलता दादा.जनतेला मूर्ख समजने सोडून द्या आता.
@milindsaner8269
9 ай бұрын
अगदी बरोबर, पण आता जनतेने हुशार झाले पाहीजे आणि विकासकामं बघूनच परत त्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले पाहीजे.
@santoshkadu2555
9 ай бұрын
अजित दादांना आणि त्यांच्या कंपनीला पवार साहेबांनीच लहानाचे मोठे केले सर्व ताकद,पदे,प्रतिष्ठा दिली आणि त्याच पवारां बद्द्ल हे सगळे अजित दादा आणि कंपनी टिका कर्ते हे चुकीचे आहे .
@ajaywagh776
9 ай бұрын
एकच वादा....
@BabaInamdar-zg2rp
7 ай бұрын
वंशाचा दिवा खरा सुप्रिया सुळे च शोभतात. न्यायालय निवडणूक आयोग मॅनेज केलं होतं असं श्री शाम मानव यांनी जाहीर केले आहे महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या दुध का दुध पानी का पानी होईलच
@ravindravidhate9938
4 ай бұрын
घरातील उनिधूनी काढण्यापेक्शा विकास काय करनार व72हजार कोटीच बोला.
@DMkarmne669
9 ай бұрын
आम्ही राजकारणी भिकारचोट आहोत.... आम्ही कस जनतेला चुना लावतो असच सांगतायत हे जनता आता तरी सुधरा... यांना फक्त लुटा
@baglanidolbaglan9806
9 ай бұрын
अजित दादा पवार तुम्ही मोठे कोणामुळे झाले
@atulgundpatil9552
9 ай бұрын
बरोबर आहे हा टग्या ला मुतायची सवयच आहे तंगड वर....
@sarika685
9 ай бұрын
मोठे होणे वेगळे आणि त्या वर टिकून राहणे उद्धव ला मोठेपण कुठे सांभाळता आलं
@yogeshdeokar1687
9 ай бұрын
300 cr chya घोटाळ्याच काय झाल ओ ते..😅😂
@user-ls2cq8kp4e
9 ай бұрын
आहो दादा तुमचा वंशांचा दिवा शोधा हार्षवरधन साहेब ग्रेट आहेत भाजपाचे
@abhiiiii262
9 ай бұрын
Kharach jr yane sahebancha nad kela asel tr yach kahi khar nahi lay bekkar dadacha pada houn jail Kaka mala maf kra😂
@pjjadhav417
9 ай бұрын
Such realities should be come in front of public
@AnantYatri-lh1zb
9 ай бұрын
शरदराव कधी विश्वासु होते का ? म्हणुण तर 92 पासुन पंतप्रधान पदासाठी त्यांना कोणीच केद्रात पाठिंबा दिला नाही . . .
@datta_lipne
9 ай бұрын
काका पुतणे हे एकच आहेत हे जोपर्यंत महाराष्ट्रातील जनता लक्षात घेत नाहीत तोपर्यंत यांच असच चालणार आहे
@AgricultureEducation
9 ай бұрын
त्यावेळेस च्या आपल्या expression वरून तर वाटत नहीं की हे scripted होता म्हणून
@sandipgole5662
9 ай бұрын
फक्त टाईमपास चालू आहे,शेतीच्या बांधावर जाऊन शेतीचे नुकसान दाखवत नाही कारण मीडियाला भीती आहे .
@AkashKumar-me1eh
9 ай бұрын
ह्यांना राजकारण सोडून दुसरे महारष्ट्र त काही दिसत नाही
@satishdindure1477
9 ай бұрын
जैसे करणी वैसी भरणी
@rameshkhillare10
9 ай бұрын
Ajit pawar la jodyani mara tondala kale laun hakalala zavadyala mara tondala 😊😊😊
@ismailshaikh932
9 ай бұрын
शरद पवार ओन्ली
@siddharthahiwale929
9 ай бұрын
Only saheb
@class_5_to_class_10_math
9 ай бұрын
कोण खरं आणि कोण खोटं काय कळेना 😂
@TusharChandanshive-eh4dg
9 ай бұрын
दादा तु ना घर का ना घाट का आशी तुझी आवस्था होनार
@pramoddhangar5855
9 ай бұрын
Dhannjay munde ek number natki Kaka sobat gaddari keli Teva bjp khup vait hoti atta sagle kase eka surat bolayla laglet.
@Gsk3587
9 ай бұрын
ढवळ्या शेजारी बांधला पोवळा वाण नाही पण खोटं बोलायचा गुण लागला
@Namo.3.
9 ай бұрын
गृहकला नाही हे ठरवून केलेली कला आहे ' आहो 100 रुपयांसाठी मर्डर होतायत ' 46 हजार कोटींच्यासाठी काय , काय होईल याचा अंदाज लावा
@sujitdeshpande2127
9 ай бұрын
ईतके दिवस दुसर्या चि घर फोडली, आज तुमच च्च घर फुटले, कर्माची फळे, दुसरे काय 😂😂😂😂
@user-qd9vq4vc2m
4 ай бұрын
अजित पवार च्य.आमदार. पडणार
@user-te2vd9li2g
9 ай бұрын
Rohit pawar 💥
@rameshmestri8597
7 ай бұрын
कर्म तस फळ मिळाले आहे मा.शरद पवाराना
@ravirajdeshmukh2087
7 ай бұрын
सर्व राजकीय नेत्यांनी हा चांगला कार्यक्रम चालू ठेवावा म्हणजे महाराष्ट्रातील सामान्य जनतेच्या प्रश्नावर लक्ष जाणार नाही... 😂😂😂
@somputra1004
9 ай бұрын
पक्ष कोण्या एका माणसाला स्थापण करता येत नाही.... त्याला लोकं संघटित करावी लागतात... त्यामुळे श्रेय किंवा अधिकार एका माणसाचं नसतात
@rameshmestri8597
7 ай бұрын
मा.शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी शिवसेना पक्षातील आमदार फोडले होते तेच आता घडले
@arvindkavathe7911
9 ай бұрын
अर्रर्रर्र मिंदे म्हण रे पादुदा 🔥🔥🔥🔥🔥
@Artforbeginners1234
9 ай бұрын
Why media give this type of politics only show who is said about farmers, unemployment, education, health and Development only that it
@amanbagwan2079
9 ай бұрын
पवारांचा अंदाज कुणाला लागलाय काय आत्ता पर्यंत 😅😅😅
@parasharampatil9425
9 ай бұрын
कांहीही लाज नाही, कांहीच वाटत नाही.
@arvindnawale6460
9 ай бұрын
दोघे मिळवून लोकांना वेडे बनवूया मामा च्या गावाला जावूया
@pandharimerat5830
9 ай бұрын
तुमच्यावर पण आरोप झालेले आहेत हसन मुश्रीफ और आरोप झालेले आहेत त्याचं काय
@sanjeev261270
9 ай бұрын
वयाने मोठे असले तरी खोटं बोलू शकतो हेच दाखवून दिलंय
@sureshbansude3263
5 ай бұрын
आज्या तु पावसात भिज ना,मग कळेल ना
@sachindeshmukh8634
6 ай бұрын
साहेब आम्ही तुमच्या मागे का तर 55वर्ष महाराष्ट्र टिकून ठेवला
@sureshbansude3263
5 ай бұрын
प्रफुल्ल पाटील तुझ्यामुळे हे फळाला आलय सगळ
@dilipshinde5209
9 ай бұрын
जनतेला काका पुतण्या वेढे करतात.आणी घरी एकत्र बसतात.ही नाटक कालाधन वाचवायला करतायंत.
@advitabidgarredio4945
9 ай бұрын
दादा नेहमी खरं बोलतात
@user-ng3sl7sl1r
6 ай бұрын
पवार एकच आहेत तुम्ही मीडिया वाले बावळट
@sagarfulari5678
9 ай бұрын
शरद पवार पक्ष एकतर्फी चालवतात होत. वृद्धापकाळाची समस्या.
@user-ud4jf9ox8u
7 ай бұрын
दादा विचार करा ❤
@dhirajmane1637
9 ай бұрын
अजित पवार कडून ही मुळीच अपेक्षा नव्हती एवढ्या खालच्या थराला जाऊन एवढी लाचारी पत्करली असे वाटत नव्हते
@SSMCreatorsSaurabhm
9 ай бұрын
Dadani tar political sites cha bajar kela 😂😂
@prasadyadav170
9 ай бұрын
सोम्याचा video dakvla ka evdha vel 🙃 पवार म्हणल्यावर लगे🫵
@nitinkaldate4310
7 ай бұрын
बंड झाले नही हे सर्व भाजप ने नासवलं आहे त्यांनी पूर्ण महाराष्ट्राच वाटोळे केलंय
@hanamantmane9983
9 ай бұрын
SP saheb Yug purush. Jai Ho.,🙏🙏✌️👍👌
@savakar712
9 ай бұрын
Dada khare bolat
@ameymahajan357
9 ай бұрын
दादाचा बोलण्यात तथ्य वाटतय
@rajendrakamble2165
9 ай бұрын
काका पुतण्या ची नुरा कुस्ती बघत रहा... कुठे घेऊन जातात? महाराष्ट्राला
@TusharChandanshive-eh4dg
9 ай бұрын
तु तुझी चाबडी वाचवाय बगीतली
@sanifgawankar729
7 ай бұрын
दादा,तुम्ही 70000/हजाराचा गफला केला तरी पण तुम्हाला Bjp ने पक्षात घेतल,.तुम्ही 70000/ वाचवण्यासाठी तुम्ही पक्षात गेलात. उभा महाराष्ट्र बघतोय तुम्ही 70000 सिंचन घोटाळा केलंय, जनता तुम्हाला,तटकरे laa धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही,है लक्ष्यात ठेवा म्हणजे झालं.
@shivajikapale2336
9 ай бұрын
ते घरी बसुन बोला घरात.. लोकाना काय घेणा देना नाही..
@constrocivil
9 ай бұрын
Dada nai jitya 😂
@sanjaykamble-c4i
9 ай бұрын
तुमच्या वर पण 70हजार कोटींचा आरोप होता तरी तुम्हाला उपमुख्यमंत्री पद दिल ना म्हणजे तुम्ही खोटं बोलता
@Gsk3587
9 ай бұрын
हा माणूस मग तुमचं आमचं काय करेल?
@popatpawar2392
9 ай бұрын
मला असं कळलं महाराष्ट्रात फक्त पुढारीत पुस्तक पुस्तक लिहितात पुस्तक बाकीच्या लोकांना का देता येत नाही लिहिता येत लिहिता येत पण फिरकी घेता येत नाही पण फिरकी घेता येत नाही घेता येत नाही फिरकी घेतल्यामुळे पुढारी लोक पुस्तक लिहितात
@us7125
9 ай бұрын
Dada ne lavla saglyana kamala 😂😂
@dadaravjkamble9249
9 ай бұрын
अहो अजितदादा तुमच्यावर आणि हसन मुश्रीफ यांच्यावर सुद्धा आरोप झालेत मग तुम्ही भाजपा ला कसे चाललात. याचा अर्थ काय समजावा
@divydip0282
9 ай бұрын
प्रफुल..जी तुम्ही तर जसा बाप तसासाच बेटा या म्हणीला शोभता...गद्दारी बदनामी हेच केल आता तसच
@tYFvMkm4kd
9 ай бұрын
Baherun sagle vait atun sagle god 😂😂😂
@diyaenterprises5970
9 ай бұрын
हमाम में सब नंगे है😂
@AkShinde-g2i
9 ай бұрын
आहवाढ golya चालु kara
@VINAYAKMANEE
9 ай бұрын
दोघे घरी बसा तुम्ही दोघे पण नाटकी लोक आहात
@universal4545
9 ай бұрын
Sharad pawar chi awasta pahun man anadit hot ahe...deshache khup nuksaan kelay sharadrav ne
@SP-kk7hv
9 ай бұрын
Pawar saheb ajun sudha ajitdada la kahi vait bolat nahit😂😂. Yavarun samajtay ki he sarv pawar sahebanich ghadvun anlay😂😂. Dada fakt script pramane acting karat ahe😂😂
@ambadasgangode9090
6 ай бұрын
कृषी मंत्री झालाय शेतीवर काय बोलत नाही फ कत हे सारे .येका.मेका.वर.टिकाकरणेत.वेसंत.आहे विकास.झिरो
@Jay_hind_7777
9 ай бұрын
कोणाच खरं कोणाचं खोटं पवारांनी वाट लावली.
@vikaswagh4609
5 ай бұрын
दादा कडुन एकच शिकायच बापावर कस उटायच
@vishalnalwade2959
9 ай бұрын
Mag modi saheb je bolale tyach kay zal
@bhushanPatil-of9ub
9 ай бұрын
पवार कुटुंब सग्यांबरोबर म्हणजे मतदार बरोबर धोका करत आहे हे समजून घेतले पाहिजे सगळ्यांनी
आता आम्ही भाजप सोबत तुमचे चालु द्या आमच्या एक कोटी आरक्षणाच तुमच्या तोडूंन नाव निघत नाही फडणवीस बरे
@pdc19
9 ай бұрын
आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब 🏹 आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब🏵️ आदरणीय श्री अजित दादा पवार साहेब⏱️ आदरणीय राज ठाकरे साहेब🚅 महायुती 2019 च्या मतदार जनता कार्यकर्ते आई बहिणी वरिष्ठ विद्यार्थी शेतकरी वगैरे वगैरे यांच्या सर्वानसोबत झालेल्या गद्दारी विश्वासघात ला उत्तर आहे मतदार 2024 ला उत्तर देतील. वन्दे मातरम् 🇮🇳 जय भवानी जय शिवाजी 🚩🇮🇳
Пікірлер: 207