#BolBhidu #AjitPawar #SharadPawar
सुरवातीला नॉट रिचेबल झालेल्या अजित पवारांच्या बंडाच्या बातम्या आल्या. पण दरवेळीप्रमाणे या अफवाच ठरल्या. त्यानंतर अजित पवारांनी मिडीयाला फैलावर घेतलं. वास्तविक इथं सगळं प्रकरण संपुष्टात येवू शकलं असतं. पण त्यानंतर आपल्या समर्थक आमदारांना घेवून विधीमंडळात जाणं, संजय राऊतांना फैलावर घेणं, त्यानंतर मुलाखत देवून 2024 कशाला आत्ताच मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करत यामुळे अजित पवार कॉन्स्टंन्ट चर्चेत आलेत. नॉटरिचेबलची बातमी सोडली तर त्यानंतर झालेल्या सर्व घडामोडींना खुद्द अजित पवारांनीच हवा दिल्याचं दिसतं.
साहजिक प्रश्न पडतो तो म्हणजे अजित पवारच ठरवून मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेला, आपल्या कथित बंडखोरीला हवा देतायत का? आणि देत असतील तर जसं सांगितलं जातय तसं खरच हे सगळं मुख्यमंत्रीपदासाठी चाललय का? तर नाही, मुख्यमंत्रीपदापेक्षा अजित पवारांचे खरे प्रयत्न हे राष्ट्रवादीचं नेतृत्व हाती घेण्यासाठी चालले आहेत. कसे आणि का? पाहूया विस्ताराने
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
→ Website: bolbhidu.com/
Негізгі бет Ajit Pawar यांना मुख्यमंत्रीपदापेक्षा जास्त इंटरेस्ट राष्ट्रवादीचं नेतृत्त्व करण्यात, प्लॅन काय?
Пікірлер: 261