लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवार गटाने शरद पवारांना आतून खुप मदत केली आहे त्यामुळेच महाराष्ट्रात भाजपचा लाजिरवाणा पराभव झाला.....😷😷😷😷😷
@rameshdalvi4160
2 күн бұрын
😢
@shantarammandlik2589
2 күн бұрын
@gr36699 - बंधुवर्य आपल्या आई-बाबांना सप्रेम नमस्कार। श्री अजित पवार यानी आपल्याच काका ची पालखी उरलेली होती हे 100% सत्य आहे . गुरूवर्य भाऊ तोरसेकर म्हणतात की "शरदचद्र पवार " बरमुडा ट्रगल " म्हणजे ज्याला मदत केली + ज्याची मदत घेतली त्या व्यक्ति-परिवार + छोट्या मोठे पक्ष नेतागण मारले गेले- नष्ट नेस्तनाबूत केल.. होय अजीत पवार हे भाजप साठी "ट्रोझन होर्स" आहे - पवार परीवार ने अगोदर श्री उध्दव ठाकरे ला "उध्रवस्त-उध्रवस्त केल आता मुबंई महाराष्ट्रात भाजप + संघ ला संपविण्याचे कटकारस्थान अजीत पवार 100% करणार हेच भविष्य दिसत आहे ..
@sachinpatil-vl7rs
2 күн бұрын
😂😂😂
@ushajoshi4339
2 күн бұрын
आधीपासून तसेच वाटत होते त्यात वहिनीला लगेचच खासदार केल्यामुळे तर खात्री झाली. पवार, पवार, आणि पवार साठीच ही नौटंकी. पाठिंबा दिला असला तरी मनसेचे व दादाचे मतदार भाजपला मत देण्यास गेले नसणार. म्हणूनच टक्केवारी कमी होण्याचे एक कारण असेल. सावधान भाजप. पंकजाची हार ही अनावश्यक बोलणे, धनुभाऊ, दादाचे मतदार मत न देणे तसेच काकाचे कारस्थान असणारच. उगीचच देवेंद्रजींचे विरोधक त्यांना बदनाम करतात.
@shantarammandlik2589
2 күн бұрын
अगदी 100% सत्य आहे - शरदचद्र पवार ने अगोदर उध्दव ठाकरे शिवसेना उध्रवस्त-उध्रवस्त केली - आता अजीत पवार हेच काम भाजप ला बदनाम अस्थिर करण्याचे कट कारस्थान करतील अंस 100% दिसत आहे...
@pramodkandale-dm8yw
2 күн бұрын
यांना युतीत घेऊन घोड चूकच केली. आमच्यासारख्या सामान्य मतदारांना हे मान्यच नव्हते.
@Vancqa
Күн бұрын
तुम्हाला विचारतो कोण..फक्त Gruhit धरला जाताय 😂
@mangesharkas7060
Күн бұрын
तुमची लायकी ही फक्त हागीज सारखी आहे भाजप कार्यकर्त्यांनो
@babasahebgund413
Күн бұрын
@@Vancqa हे फक्त सतरंज्या उचलायला आहेत. भाजप चे अंधभक्त 😂😂😂😂
@chandrashekharjathar7026
Күн бұрын
✔️ म्हणून मते कमी झाली. निष्ठावान मतदार देखील बाजूला झाला की
@rajeevkole9884
2 күн бұрын
भा ज पा नुकसान करण्यासाठीच अजितदादा भा ज पा सोबत, हे अपेक्षित होते, दोन्ही पवार एकच आहेत, मोदी शहा ओळखण्यात कमी पडले!
@tusharpaigude2504
2 күн бұрын
चाणक्य ची णाचक्यी 😂
@TwinsProGaming
2 күн бұрын
नक्कीच 👌
@user-oh5ye2rt6l
2 күн бұрын
त्यांना अक्कल कुठे शे तेवढी.
@Marathibana842
2 күн бұрын
@@tusharpaigude2504😂😂
@rahuldere9640
2 күн бұрын
@@tusharpaigude2504म्हातारं अजून खमकं हाय.😂
@raghunathbharambe9053
2 күн бұрын
तळागाळातील कार्यकर्ते तर सोडाच परंतु भाजपचे कट्टर समर्थक व मतदार सुध्दा या निर्णयामुळे नाराज झाले आहेत
@chandrashekharjathar7026
Күн бұрын
१०१% ✔️ यांना मतदान करावे ? हा विचार वाढीस लागला. म्हणून लोकसभेला आपटी खाल्ली. सुधारणा न झाल्यास असेच काही घडेल आणि भाजप राज्यात तिसऱ्या क्रमांकावर घसरू शकतो 🙏
@rahulwaghmare6752
7 сағат бұрын
कुणी सांगितलं होत हा शहाणपणा करायला
@vilasbeharay6393
2 күн бұрын
B J P ने चूक आता सुधारावी.अजित दादा जात असतील परत तर जाऊदे.
@SoftwareDeveloperAspNet
2 күн бұрын
Ho Ajun ek bjp ne introspect karave 3 airport madhye same incident Madhya pradesh,delhi,rajkot
@ushajoshi4339
2 күн бұрын
लवकरच गेले तर फार योग्य ठरेल.
@arunpareek7660
2 күн бұрын
Absolutely true👍👍👍
@govindborhade1605
2 күн бұрын
नाही जाणार
@SAB-hi3mf
2 күн бұрын
त्याचा अर्थ कामाचा दर्जा व्यवस्थीत नाही असे दिसते.
@sushamanaik9997
2 күн бұрын
भाजपाने केलेली चूक खूपच महागात पडली . आता भाजपाने चुकांमधून शिकावं . आणि कार्यकर्त्यांना विश्वास द्यावा .
@SoftwareDeveloperAspNet
2 күн бұрын
Ajit pawar parat gela jithe hota tithe tar sunthi vachun khokla jaiel Pan mag sunil tatkare bjp madhye?
@Marathibana842
2 күн бұрын
एकीकडे तोरसेकर नी व्हिडिओ बनवायचे की पुतण्याने काकाला कात्रज चा घात दाखवला... आणि दुसरीकडे सूर्यवंशी ने बोलायचं पवार with पवार....म्हणजे यांचा यांच्यात ताळमेळ नाही😂😂😂.......wait and watch काका पुतण्या मिळून कसे दुसऱ्यांना घाट फिरवून आणतील बघा😅😅😅
@sunilthokal3365
2 күн бұрын
अजुनही ठाकरेंशी युती करावी.याचा दोघांनाही फायदा होईल.
@rajangurjar2183
2 күн бұрын
एकमात्र निश्चिंत भाजपाने उकीरडा जमा केला.
@sushamanaik9997
2 күн бұрын
@@sunilthokal3365 अजिबात नको .
@bravi0716
2 күн бұрын
शरद प आणि अप हे चाल खेळून राहिले आहे , भाजप चे चाणक्य बावळट निघाले आहे ........
@sachinjamadar1839
2 күн бұрын
Ha he koni manay ka kart nhi hach mota problem ahe ani he kharch ahe
@tulshirambewnale6032
2 күн бұрын
Khare bolta bhau, he bjp netritvala ka samjt nahi
@sachinpatil-vl7rs
2 күн бұрын
😂😂😂😂
@ushajoshi4339
2 күн бұрын
भाजपच्या मतदारांनीच आता मनावर घेवून काका व दादाला धडा शिकवणे गरजेचे आहे
@tusharpaigude2504
2 күн бұрын
@@ushajoshi4339बर, तर अस करायचं व्हय 🤔😂
@seema2695
2 күн бұрын
BJP च्या समर्थकांना राष्ट्रवादी नकोच होत, खूप नुकसान झालं या निर्णयामुळे.
@govindborhade1605
2 күн бұрын
यापुढे पण होत राहणार
@rogerhouston9433
2 күн бұрын
Bjp la vidhan sabhet sudha padu 😂😂
@balijadhav2185
2 күн бұрын
Ajit pawar gatala baher kadhal nahi tar vidhan sabhechi nivadnuk bhajap jinku shakat nahi he jar tumha aamhala samajate tar bijeppichya varishthanna ka samju naye amhi tumchya pramanik panamule tumche vidio baghat ahot hyanchavishi ata astha rahileli nahi bas
@harishchaturvedi245
Күн бұрын
राहुल गांधींना मूर्ख माणुस असे म्हणले जाते , पण हा BJP नी केलेला मूर्खपणा राहुल गांधीच्या सर्व मूर्खपणाला मागे सोडते
@nageshsawant4641
Күн бұрын
राज ठाकरेंनी हेच सांगितले होते.
@MrDaddu123
2 күн бұрын
दादा आत्ता जाणार नाहीत . ते विधान सभेत mva ला सत्ता मिळवून देऊन मगच जातील पुनः उप मुख्यमंत्री व्हायला .
@gtakalkar3904
2 күн бұрын
हे मात्र दुर्दैवाने खर आहे, ते निवडून आलेले आमदार घेऊन मोठ्या पवारां कडे त्यांच स्थान बळकट करण्यासाठी निघून जातील व एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना विरोधी पक्षात बसायला लावतील! तेव्हा सावधपणे त्यांना निवडणूकीत कमी जागा द्या म्हणजे धोका कमी होईल व फुटायचे तर आताच फुटतील!! ़क
@adarangoli
2 күн бұрын
Soooo true
@ketivp328
2 күн бұрын
हो, मलाही तेच वाटतेय
@5sujal
2 күн бұрын
😢😢😢
@sunitatakawale5615
Күн бұрын
ते पुन्हा MVA मधे जाऊन उप मुख्य मंत्री होतील असं तुम्ही म्हणता खरे,पण मग काय सू सू चे हाताखाली काम करणार का? कारण काकाला डोळे मिटायच्या आधी सू सू ला मु.मंत्री झालेले पाहायचे आहे...
@rdornal6980
2 күн бұрын
अजित पवारांचे महायुती मध्ये प्रवेश हे शरद पवारानी जाणून बुजून पाठवलेले आहे !महायतीचा सत्यानाश करण्यासाठीच अजित पवार आले !
@ajitathavale1775
2 күн бұрын
हे काका पुतण्याचे ठरवून केलेले आहे. घरातील पाच जणं सध्या पदावर आहेत. हे एरवी जमले नसते.
@sks1464
2 күн бұрын
ते पवार आहेत तुमच्या सारख्या तूप भात खाणाऱ्यांना नाही समजणार
@prakashveer456
2 күн бұрын
अगदी बरोबर आहे. 👍
@arunpareek7660
2 күн бұрын
Power💪💪💪 is also with Pawar family.
@govindborhade1605
2 күн бұрын
नक्कीच आणि ते असणार
@rahuldere9640
2 күн бұрын
😂😂 स्वतःला चाणक्य म्हणणारे कुठे गेले
@sambhajiparale4594
2 күн бұрын
ही नूरा कुस्ती आहे हे राज साहेब ठाकरे यांनी अगोदरच सांगितले होते.
@akshaymane5873
2 күн бұрын
Hoy
@karannnn919
2 күн бұрын
राज साहेबांची वेळ येणार. लवकरच ❤
@ushajoshi4339
2 күн бұрын
राजचे मतदार पण मतदानाला गेले नसतील फक्त दुरूनच पाठींबा दाखवला
@tusharpaigude2504
2 күн бұрын
@@karannnn919मराठी अस्मितेला पायदळा तुडवून मोदींसाठी मत मागितल्यामुळे भविष्यातील राजकीय दृष्ट्या एक नवीन विकल्प बनण्याची सुवर्ण संधी दडवली आहे अस वाटतंय मला.
@karannnn919
2 күн бұрын
@@tusharpaigude2504 पहिली गोष्ट म्हणजे हि देशाची निवडणूक होती त्यामुळे प्रादेशिक विषय इथे येत नाहीत आणि मराठी अस्मिता सोडली ते पण राजसाहेबांनी म्हणण हे हास्यास्पद आहे. 😅
@rajeevkole9884
2 күн бұрын
बारामती मतदारसंघ जिंकण्यासाठी विजयबापू शिवतारेच पाहिजे होते!
@suryakantnipanikar1401
2 күн бұрын
शिवतारे तयार होते त्यांना निवडणूकीच्या रिंगणात उतरायला पाहिजे होते.
@ushajoshi4339
2 күн бұрын
खरे आहे. वहिनीशिवाय कोणीही असते तरी जिंकलेच असते. आता काय ताई पण वहिनी पण म्हणजे पवार, पवार आणि पवारच हीच रणनितीची खात्री
@govindborhade1605
2 күн бұрын
तीन तीन खासदार
@drbharatgyn
2 күн бұрын
@@suryakantnipanikar1401मग फक्त बारामती तालुक्यातच सुळेंना दिड लाखाचे लीड मिळाले असते आणि इतरत्र मिळालेले लीड बोनस ठरले असते.
@gajanangawali6420
Күн бұрын
शिवतारे ला पुरंदर विधानसभा जिंकून दाखव म्हणा आधी. 2024 जगताप फिक्स आहे
@madhavdeshpande4602
2 күн бұрын
अजित पवार जर महायुतीत आले याचे आम्हाला पहिल्या पासूनच असे वाटत होते की सुप्रिया बाईं ची सीट वाचवण्यासाठीच. जर भाजप चा उमेदवार उभा असता तर बाईंचा पराभव निश्चित होता.
@rogerhouston9433
2 күн бұрын
Kharay.. Shaha, Fadanavis na nahi samajle
@user-yp9bk1dm1i
Күн бұрын
काय ते लॉजिक 😂😂 Chngli ठासून मारली की तुमची
@krishnamaji9769
2 күн бұрын
काका पुतण्याचा गेम होता,दोघीं पैकी कोणीही जिंकले तर पवार चे जिंकणार होते
@utkarshraut7536
Күн бұрын
Barobar, punha ekda fadnvisacha game kela.
@aanand2017
2 күн бұрын
अगदी बरं होईल. अजित पवारांना घेऊन महाराष्ट्र भाजपने सर्वात मोठी चूक केली आहे. त्यांनी युतीतून लगेचच बाहेर पडावं. अगदी लगेच.
@nagurahata
2 күн бұрын
जी गोष्ट सामान्य कार्यकर्त्यांना कळत होती ती भाजपच्या वरीष्ठ नेत्यांना कळली नाही हे पक्ष्याचे दुर्दैव आहे.
@damankatre6127
Күн бұрын
❤
@vasanttrmbakkanwate2671
Күн бұрын
लोकसभेला वापर करून घेऊन विधानसभेला फेकून देणार ही बीजेपी ची रीतच आहे
@sureshgaikwad7950
Күн бұрын
बिजेपी ची अक्कल शेण खायला गेली होती ,परत येईल का नाही खात्री वाटत नाही
@user-fi1bb4ln9r
2 күн бұрын
एकदम बरोबर आहे राष्ट्रवादी सोबत घेतल्यामुळे भाजपची डॅमेज झालं
@asawaripanse9018
2 күн бұрын
खरंच दादांना कोणी बरोबर घेतले? फडणवीस की अमित शहा? शहांचा निर्णय असेल तर फडणवीसांचा विनाकारण बळी गेला. एका चांगल्या नेत्यावर अन्याय झाला आहे
@dskytechgreentech
2 күн бұрын
फडणवीस च निर्णय होता.. पहाटेची शपथ दादा सोबत त्यांनीच घेतलेली
@rajendrapatil758
2 күн бұрын
खरच फडणवीस सारखा नेता होणे नाही उप मुख्यमंत्री पद घेवून पक्ष निष्ठा दाखवली
@vrushaleedamle216
2 күн бұрын
खरंच, फडणवीस यांचा बळी गेला, वाईटपणा त्यांच्या माथी आला, दुःख वाटतं
@dskytechgreentech
2 күн бұрын
@@rajendrapatil758 नव्हते घेणार मोदी च फोन आला झापला मग संध्यकाळी शपथ घेतली
@adnyat
2 күн бұрын
काँग्रेस आणि भाजप हे राष्ट्रीय पक्ष आहेत. कोणत्याही राष्ट्रीय पक्षात धोरणात्मक निर्णय हे केंद्रीय नेतृत्वच घेत असते. भाजपने राष्ट्रवादी सोबत जायचा हा निर्णय आणि अगदी तिकीट वाटपापासूनचे सर्व निर्णय हे शहाच घेत असतात. फडणवीसांनी पूर्वीच स्पष्ट सांगितले होते की राष्ट्रवादी सोबत कधीही जाणार नाही. मात्र मोदी शहांनी राष्ट्रवादीला सोबत घेण्यास भाग पाडले. मोदी शहांना महाराष्ट्रातील राजकारण समजत नाही, हे माझे स्पष्ट मत आहे. त्यांनी फडणवीसांवर विश्वास दाखवून त्यांना निर्णय स्वातंत्र्य द्यावे.
@3112585
2 күн бұрын
प्रभाकरजी तुम्ही म्हणता आहात तसे आमच्या (रा.स्व.संघ) घरी ही चर्चा झाली. की बारामती करानी अजित दादाना ट्रोजन करुनच भाजपा च्या घरात बसवले याची जराही शंका घरातील सद्स्याना नाही. शिंदे व देवेंद्र यांचे दोघांचे सरकार व्यवस्थित चालू असताना केंद्रातील नेत्याना काय अवदसा आठवली हे ईश्वरच जाणे.🤬
@shilpa455
2 күн бұрын
भाजपच वाटोळ भाजप स्वतः च करणार. पर्यायान जनतेच वाटोळ होणार.
@shubhampundekar1351
2 күн бұрын
मध्य प्रदेशातील भाजपा चांगल्या स्थितीत आहे
@sks1464
2 күн бұрын
Bjp चा dna हा obc चा आहे त्यामुळे इतर लोकांनी bjp ला मतदान देऊ नये
@govindborhade1605
2 күн бұрын
@shubhampuचुकndekar1351
@kpratham.886
2 күн бұрын
Ekdum barobar aahe
@nandkishoritraj877
Күн бұрын
आणी झालंच पाहिजे bjp ला खूप गुर्मी आलीय.. स्वतः ला म्हणजे बुद्धीबल.मधील वजीर समजतात.. पण पवार साहेब वजीर...प्याद.. आणी घोडा वर जिंकतात्.😂
@vandansali2621
2 күн бұрын
नाशिक ला छगन भुजबळ यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला छुपी मदत केली आहे असं सर्वच ठिकाणी झाले आहे.
@Kalyankar12
2 күн бұрын
जनता सुज्ञ आहे नाशिक ची शेतकऱ्यांचे हाल केले bjp सरकार ने कांदानिर्यात थांबवली भोगा कर्माची फळ
@utkarshraut7536
Күн бұрын
To pakka Hindu virodhi ahe, BJP la maharstrat punha game zala
@suhasjoshi3631
2 күн бұрын
अजित पवार बेभरवशाचा माणूस आहे. खरतर यांना युतीत घ्यायला नकोच होते. जातील तर जाऊ दे शिंदेंबरोबर इमानदारीने विरोधकांशी लढा. जनतेला पाहिजे तर देईल निवडून. आता उलट सुलट कोलांट्याउड्या नको. कंटाळली आहे जनता.
@rogerhouston9433
2 күн бұрын
😂Bjp la Maharashtra tun sampavnar bahutek😂
@sunitatakawale5615
Күн бұрын
केसेस बाहेर काढा की परत😅
@girl-qg3zs
2 күн бұрын
भाजपा पूर्वी झाली चूक आता तरी सुधरावी, त्यामुळे भाजपचा मतदार नाराज झाला आहे.
@Khavchat
2 күн бұрын
😁 परतीचा प्रवास सुरू केला असेल तप बरेच होईल. सुंठीवाचून खोकला जाईल.😁😁😁
@yogitajadhavar7019
2 күн бұрын
ह्या वेळी सुप्रिया सुळे जिंकलीच नसती तुम्हीच आठवा यांची आधीची परिस्थिती आणि अजित पवार भाजप बरोबर युती केल्यानंतर सुप्रिया सुळे ला खूप सिंपंती भेटली आणि भाजप सर्मथक पण नाराज होतेच ह्या सगळ्या गोष्टी मुळे
@Khavchat
2 күн бұрын
@@yogitajadhavar7019 हो ना!! मी तर विजयबापूंच्या बाजूने होतो. पण युतीपायी त्यांना बसवले. निवडून आले असते ते.
@sks1464
2 күн бұрын
Bjp चा dna हा obc चा आहे त्यामुळे इतर लोकांनी bjp ला मतदान देऊ नये
@yuvrajjadhav628
2 күн бұрын
कोमट रावlना पण परत घेवु नये अजीबlत नको
@Khavchat
2 күн бұрын
@@yuvrajjadhav628 👍बरोबर!! मी तर सुरूवातीपासून याच मताचा आहे.
@baswarajdadge5050
2 күн бұрын
सर, मी तर एक वर्षापूर्वीच बोललोय की अजीत दादा युती सोबत आले ती काकांचीच गुगली होती ते काही दिवसातच कळेल जी शंका तुम्ही पण पहीले काही दिवस बोलत होता. ह्यावेळेस काकांनी मोदी शहा ना चितपट केलेय हे नक्कीच. आणी तुम्हीच म्हणताय की हे पवार विथ पवार हेच बरोबरय. काही दिवसानंतर काकांनी *दादाला युतीत पाठवण्याचा माझाच डाव होता* असं म्हटले तर आश्चर्य वाटायला नको... भाजपाची वाट तल लावलीच अन बोनस म्हणून सुनेत्रा ताई ना खासदारकी मिळाली जी कधीच मिळाली नसती. खरंच कधी कधी आश्चर्य वाटते हे सर्व भाजपा नेत्यांना का दिसत नाही...
@sureshgaikwad7950
Күн бұрын
दादाने आवळा देऊन कव ला नेला
@ramapatil4747
2 күн бұрын
अजित दादा वाट लावण्यासाठी भाजपमध्ये आले होते. त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी केलं. लोकसभेला त्यांना वाट लावायची ती त्यांनी लावली. वाट लावून झाले आता ते जाणारच.
@bhartiya777
2 күн бұрын
सुदर्शन चौधरी एकदम बरोबर बोलले जे प्रतेक बीजेपी चा कार्यकरता च्या मनातिल बोलले अजितदादा चा राष्ट्रवादी चा कार्यकर्ता बीजेपी विरोधात काम करत होता हे या इलेक्शन मध्ये दिसून आले पन मोठ्या नेत्यांना दिसत नाही की मुद्दाम डोळे मिटून आहेत 🚩🚩🚩🙏
@dakshtachoudhari3616
2 күн бұрын
पाहुणे म्हणून आले होते परत चालले आपल्या घरी 🌹🙏
@indiaprasad
2 күн бұрын
लाखमोलाचा सल्ला दिला आहे सूर्यवंशी सर तुम्ही आता या लोकांनी तो मानावा म्हणजे झालं.
@meerapathak4338
2 күн бұрын
खरे आहे
@vasanttrmbakkanwate2671
Күн бұрын
दादा सोबत होते म्हणून नऊ तरी जागा आलेले आहेत अन्यथा एकही जागा बीजेपीला जिंकता आली नसती
@pradipshedage5809
2 күн бұрын
सूर्यवंशी सर मी संघाचा आणि भाजपचा कट्टर समर्थक आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेतल्यामुळे मी खूप नाराज आहे त्यामुळे विधानसभेला भाजपला मतदान करील हे सांगता येत नाही
@mibhartiya
Күн бұрын
Vote jihaad sathi..Indi la vote kela..tumhala nahi karta yenar..kattar pana tumchyaat nahi yenar..
@sudhasharma7970
2 күн бұрын
खरंच रामा, माझ्या सारख्या बऱ्याच जणांना सुध्दां हा प्रकार अजिबातच आवडला नव्हता. पण आम्हां सामान्यांना काय कळतंय! इकडे भाऊ सुध्दां कांहीं प्रमाणांत समर्थनासारखंच बोलत होते. तरी त्यांचा 'टॉपर व्हायचा' सिध्दांत कुठेतरी पटत नव्हता. थोडा शक्यतेच्या जवळाचा असला तरी, कुठे तरी 'अति हांव' पण गोत्यांत आणेल का असं वाटत होतं. आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा निश्चितच 'असंगाशी संग' होता. बघा ना, नुकत्याच 'शासकीय स्तरावर' सुरूं केलेल्या महाराष्ट्र व्यापी 'सावरकर गौरव यात्रा' गुंडाळून ठेवाव्या लागल्या. आणि अजित दादा मात्र, 'शाहू-फुले-आंबेडकर' विचार-धारा सोडणार नाही असं ठणकावून सांगत राहिले. एकूणच, हे सगळंच संशयास्पदच होतं. आता तरी निदान, ते परतायची भाषा करत असतील तर, त्यांना न अडवता शांतपणीं जाऊ द्यावं. किती काळ हे अवघडलेपण वागवत रहायचं. ते पण मोकळे होऊदे, आपणही मोकळे होऊया. सगळ्यांनीच मोकळा श्वास घ्यावा. जय श्रीराम!
@rogerhouston9433
2 күн бұрын
Khar aahe Bjp sampanar Maharashtra tun😢😢
@manoharjadhav8639
2 күн бұрын
** दादा गटाला सोडले तर भाजपाच्या फायद्याचं ठरणार आहे. विधानसभेच्या निवडणुकी अगोदर हा निर्णय भाजपाला पुन्हा एकदा बहुमताकडे नेऊ शकतो.
@chadrashekhar6559
2 күн бұрын
सर राष्ट्रवादी फुटल्यावर आम्ही तेंव्हच कॉमेंट केले होते की काका आणि दादा यांची मिलिभगत होऊन राष्ट्रवादी वेगळी झाली,बारामतीत जर विरोधी पक्षाचा उमेदवार उभा राहून निवडून आला असता तर पवार परिवारा कडून बारामती गेली असती,..म्हणून काका आणि दादा यांनी प्लॅनिंग करून दोघे घरचेच लढले आणि पवारां कडे बारामतीची जागा टिकवली,पण बीजेपी चे शरद पवारांचे ऍडव्हान्स वर्जन यांचा जुगार फेल होणारच होता...बीजेपी ची काँग्रेस झाली आहे....मोदींनी कमवले,महाराष्ट्र ने गमवले...🚩🚩
@ushajoshi4339
2 күн бұрын
ताई व वहिनी दोन जागा मिळवून हेच कारस्थान पक्के केले
@sadanandmahurkar4467
2 күн бұрын
बरोबर आहे अजित पवार ला घेणं ही भाजप ची मोठी चूक ठरली
@varshadil22
2 күн бұрын
चौधरी म्हणाले ते १००% सत्य आहे. मी सुद्धा या निर्णयाच्या विरोधात होतो अगदी सुरूवातीपासून.
@KingSwan-
2 күн бұрын
आता जर उद्धव ला जवळ केले तर मात्र बाय बाय भाजप.
@sureshgaikwad7950
Күн бұрын
नोटा वापर करू शकतो
@dhananjaydeshmukh3222
2 күн бұрын
मी भाजप व अजित पवार समर्थक नाहीये पण तुम्ही हे जे केलेले विश्लेषण हे अचूक आहे 👍 अजित पवारांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्षाने स्वतः चे नुकसान केले आहे
@milindlele7458
2 күн бұрын
प्रभाकर तुम्ही सांगितल्याप्रमाणे नूरा कुश्ती चा अनुभव आम्हा सगळ्यांना आला आणि आतातर मनोमन पटला सुद्धा. चौधरी यांनी मांडलेले मत नेमके हेच भाष्य करीत आहे. मी सुद्धा अजित पवार ह्यांचा सडेतोड माणूस म्हणून कौतुक केले आहे. पण आजची परिस्थिती विचित्र करून ठेवली आहे अजितदादा ने.
@bhalchandrasathe2059
2 күн бұрын
सर एक नंबर , जर अजून भाजपा सुधारले नाही तर पुन्हा पराभव नक्की. सर यात संशोधन काही गरज नाही.
@sonalishanbhag5796
2 күн бұрын
ती एक व्यक्ती आहे जी करामती बरोबर गेली २० वर्ष काम केलेले त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे करामती वर अगदी स्पष्ट शब्दात !!!
@Shantanu_2.2
Күн бұрын
दगाबाज-एम्.बी.पाटील.
@makarands830
2 күн бұрын
खूप खूप छान.. आणि आनंदाची वातस्मी... खूप चांगलं होईल.. फायदा तर शून्य झालाय.. त्यांना घेऊन विधानसभा लढणे. मूर्ख पणाचे होईल.. भाजप आणि शिंदे सेना.. यांनीच निवडणूक लढवावी
@user-fj1gs4sw4c
2 күн бұрын
सुर्यवंशी साहेब एकदम खरे सत्य आहे हे ,जनता सगळे जाणून सुद्धा मुर्ख आहेत अस वाटत..
@user-qg9tb6rf4m
2 күн бұрын
लय बरं होईल.. अजित दादांनी परत जावे.. बीजेपी सुटेल प्रॉब्लेम मधून
@nirmalkarandikar289
2 күн бұрын
आपल मत बरोबरच आहे. मी हे मत कधीच मांडले आहे. ही एक आमची एक खेळी होती असे ऐकायला मीळेलत
@anilithape7365
2 күн бұрын
मी बीड लोकसभेचे निवडणूक आनुभवलेले उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी काम केलच नाही
@vandanaupadhye7718
2 күн бұрын
हे होणारच होते मुळातच पूर्ण पणे टोकाच्या विचार धारा आहेत हेच कारण! आजही अ प थेट शिवाजी महाराजांचे नाव अभिमानाने घेताना दिसत नाहीत
@pranavekbhartiya
2 күн бұрын
हे बांडगूळ सहजासहजी जाणार नाही.. अजून थोडा डॅमेज करून च माघारी जाणार.. कदाचित निवडणुका होई पर्यंत देखील राहतील सोबत.. जागा वाटपात टांग घालायला आणि युतीची ताकद कमी करायला
@narayankulkarni3105
2 күн бұрын
भाजप ना कळांले नाहीतर महाराष्ट्र मध्ये नोटा ह्यांचे आकडेवारी पाहून नक्कीच डोळे उघडतील.
@sksmart202
2 күн бұрын
अगदी बरोबर आहे...या सगळ्यात विशेषतः अजित दादा आणि बारामती प्रकरणात अगदी भाऊ चे विश्लेषण पण पूर्ण फेल गेले
@subhashdeshpande6590
2 күн бұрын
सुर्यवंशी म्हणतात त्या प्रमाणे भाजपव संघा ने त्या कडे दुर्लक्ष करून आपले काम सुरू ठेवावे,
@bravi0716
2 күн бұрын
Ajit dada ने आपल्या बहिनिकरिता त्याग केला आहे , नाही तर ह्यावेळी कांचंन ताई sure होत्या
@ushajoshi4339
2 күн бұрын
त्याग वगैरे काही नाही ताई व वहिनी दोन पवार जागा पक्क्या केल्या
@pa05
Күн бұрын
ही ठरवून केलेली गोष्ट नक्कीच असेल कारण अजित दादां बरोबर किती व कोण आमदार आले त्याचा आकडा व नावे बाहेर आली नाहीत..मोजकीच नावे कळली..काकानी फारशी खळखळ केली नाही जशी शिवसेनेत झाली...तेव्हा कळतच होतं की गडबड आहे..
@ganeshphadtare5146
Күн бұрын
खरं आहे,अजित दादाना सोबत घ्यायची काय गरज होती.माझ्या सारख्या भाजपा समर्थकाला सुध्दा हेच वाटतयं .बरं ज्या उध्धेशाने घेतले तो पण सफल झाला नाही.
@user-lp5ck3wf1t
2 күн бұрын
तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे, तिसऱ्या पक्षाला घेऊन भाजप च नुकसान होणार हे माझ्या सारख्या सामान्य मतदाराला कळत होतं ते बीजेपी च्या नेत्यांना कळू नये ह्याचे मला आश्चर्य वाटते, का अति आत्मविश्वास, प्रभाकर्जी तुम्हाला काय वाटत
@archanavishayevishaye137
2 күн бұрын
BJP ने एकनाथ शिंदेंना घेतले हे ठीक होते पण अजित पवार यांना जेव्हा घेतले तेव्हाच समजले की bjp हरणार सर्व पवारांचा खेळ आहे इतके नुकसान बीजेपी चे कधीच झाले नसते एकटे लढले असते तर सर्वात जास्त फायदा झाला असता
@manoorao5583
2 күн бұрын
अगदी अचुक विश्लेषण ..... जय हिंद
@SachinBeedkar
2 күн бұрын
सर इतकं टोकाचं नाटक करता येईल असं वाटत नाही. अजित पवारांची ncp मधुन बाहेर पडल्यानंतर ची थोरल्या पवारांबद्दलची नाराजी, मळमळ, जाहीर सभामधून व्यक्त होणं, सुसु ताई ची देहबोली हा सर्व जर अभिनय असेल तर सलाम त्यांना. युसूफ साहेब म्हणजे दिलीप कुमार पेक्षा उत्कृष्ट अभिनय म्हणावा लागेल.
@ushajoshi4339
2 күн бұрын
मोरचूद काका काही महिन्यानंतर जाहीर करतीलच
@v826
2 күн бұрын
Yss you r righ ✅ ... same thought in my mind 👍🏽
@TwinsProGaming
2 күн бұрын
नक्कीच सर काका म्हणजे जुने मुरब्बी अभि नेते आहेतच अन खरे चाणक्य नीती वाले ही 🙏
@shantanupendharkar1932
Күн бұрын
पश्चातबुद्धी आहे अस कोणी आपणहून अशा रीतीने स्वतःच्या बायकोला उभ करून हसं करुन घेत नाही, काही वेळेला राजकारण हा एक जुगार असतो त्यामध्ये फासे उलटे पडू शकतात, हेच तर यशस्वी झाला असतं तर हेच लोकं म्हणले असते ... शाब्बास रे गड्या.. कर्नाटक विधानसभेमध्ये व कसबा पोटनिवडणुकीत भाजपचा जो पराभव झाला त्याचा परिणाम अनाठायी अगतिकतेत झाला व त्यातून ही चाल भाजपला व अजित पवारांना खेळावी लागली, काकांच्या राजीनामा नाट्यामुळे अजित पवार पण समजुन चुकले होते कि त्यांना पक्षात भवितव्य नाही, पवारांचे मुस्लिम ध्रुवीकरण, मराठा आरक्षणाचे लांबलेल आंदोलन व घटना बदलचे नॅरेटिव्ह चे राजकारण यशस्वी झाले. राज्य सरकारने आग्रह करुही कांदा सोयाबीन प्रश्न केंद्रानं दुर्लक्षित ठेवला पण हे प्रत्येक वेळी नाही चालणार !!
@anupbhalerao2989
Күн бұрын
@@TwinsProGamingचाणक्य नका म्हणू. शकुनी म्हणा. चाणक्याने देश मजबूत केला. यांच्यासारखे जातील भांडणे लावण्याचे काम केलं नाही.
@srianantdasdas3378
2 күн бұрын
विधानसभेला अजितदादा हा तिसरा भिडू, असला काय आणी नसला काय फरक पडत नाही हे सूर्याहुन ही लख्ख सत्य आहे.
@bharatimehendale3501
2 күн бұрын
ठाकरे मुख्यमंत्री होई पर्यंत अमित शहा गप्प का बसले कारण फडणवीसांना कमी लेखायचे होते महाराष्ट्र मधील ठाकरे फडणवीस यांच्या भांडणाची मजा पहात होते
@vandanamangarule2610
2 күн бұрын
जाउद्या लवकर बरे होईल, सर्व जण पेढे वाटतील😂
@swatisuhas2744
2 күн бұрын
सत्तेसाठी तडफडणारे लोभी असेच असतात पण भाजपची सद्गुण विकृती !!😢😢
@jitendraburange1003
Күн бұрын
"अभिनंदन सुदर्शन चौधरी दादा" कार्यकर्त्यांच्या मनातील विचार व्यक्त केले. "पुन्हा एकदा अभिनंदन"
@dadasahebkhilare3774
2 күн бұрын
गरज नसताना केलेली कृती अंगलट आली...
@yuvrajjadhav628
2 күн бұрын
दादा gela तर आनंद च,, पण कोमट रlवाना पण,,घेवु नका, हरलो तरी चालेल
@dipakpatil5564
2 сағат бұрын
Awara..... Komat rav :D
@bharatimehendale3501
2 күн бұрын
फडणवीसांचा जो घात केला त्याची फळे सगळ्यांना ईश्वर देईलच
@tusharpaigude2504
2 күн бұрын
फडण२० ने जनतेचा पहाटेचा शपथविधी करुन जनतेचा घात केला, आता त्याचीच फळ खातोय.
@atulmaratheoo7
2 күн бұрын
MURKHA DEVENDRA NIGHALA NA.
@Kbhft
2 күн бұрын
फडणवीस ज्या प्रकारे फोडा फोडी चे राजकारण केले त्याचे फळ रामा नी त्याला आणि मोदी ला दिली. फडणवीस बद्दल महाराष्ट्र च्या जनते मध्ये खुप राग आहे..
@rogerhouston9433
2 күн бұрын
Bjp Maharashtra tun sampanar bahutek 😢😢
@anupbhalerao2989
Күн бұрын
@@Kbhftशरद पवारने जे केलं आयुष्यभर त्याचंही फळ त्याचं तोंड वाकडं करून दिलंच की.
@chinmayibhise8807
2 күн бұрын
जो सच्चा कार्यकर्ता आहे, जो वेळेला खिशातील पैसा काढून काम करतो, त्याला माहिती आहे काय करायच... नेतृत्वावर विश्वास ठेवतो 🚩
@manishghugaradare7162
2 күн бұрын
घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला जेव्हा चाणक्य नीती आणि मास्टर स्ट्रोक ठरवले जाते तेव्हा असेच होते.
@vishwakantpakhale9375
2 күн бұрын
विधानसभेचा निकाल लागे। पर्यंत अजित पवार महायुति सोबत राहतील
@AT_Ajay.Thorat
2 күн бұрын
पहिले महायुतीमध्ये अजित पवारांची एन्ट्री आणि नंतर राज ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा की ज्यामुळे उत्तर भारतीय मतदारांना नाराज केले त्यामुळे भाजपा damage झाली भाजपाने चूक सुधारावी👈🙋 जय श्रीराम ☑️
@rajabhauwaskar8826
2 күн бұрын
प्रभाकरजी मी आर.एस.एस.कार्यकता आहे व भा.ज.प.चा कट्टर समर्थक आहे मला वैयक्तिक असे वाटते की आता दादाला सोडयला पाहिजे यांच्या पासून नुकसान झाले आहे ना यांनी ना यांच्या कार्यकर्ते सुध्दा विरोधात काम केले आहे
@jawaharbhakkad7675
2 күн бұрын
बीजेपी का काढत नाही अजीतदादाना
@babasahebgund413
Күн бұрын
@@jawaharbhakkad7675 भाजप वाल्यांना मुलं झाली की अजित दादांना काढतील बाहेर...
@avinashbole7963
2 күн бұрын
ट्रोजन हार्स हे नक्कीच बरोबर आहे.
@vijaynikam795
2 күн бұрын
. ;राष्ट्रवादी बीजेपी चा घात करनार
@Surekha-xg7cs
Күн бұрын
देवेंद्र जी ने विरोधीपक्षनेते म्हणून खूप चांगले काम करत होते मला तर वाटते निवडून नाही आले तरी चालते पण त्याgarange ची एस आयटी चौकशी लावली पाहिजे नंतर सहा महिने नी पुन्हा पाडता येईल नाही तर राष्टरपती राजवट लावता येईल पण त्यांच्या सगळ्या चोकशी झाली पाहिजे
@umeshbhilare4837
Күн бұрын
अग्दी बरोबर साहेब. बारामतीत पवार verses पवार झाल अनी दोनही पवार ख़ासदार झाले. 👏👏
@GaneshShedge-qb5jo
Күн бұрын
मिटकरी म्हणतायत ते बरोबर आहे अजित दादा होते म्हणून लंगोट वाचली.... नाहीतर आलेल्या 17 मधून सातारा, हातकणंगले, रायगड, पुणे आणखी कमी झालं असत😂😂😂😂
@mukundjoshi4948
2 күн бұрын
उप मुख्य मंत्री आणि चांगले मंत्रालय पदरात पाडून घेत हवे असलेल्या फाईल मध्ये हवे असलेले रिमार्क करून आपल्या वरचे (मोठे पवार आणि कुटुंबीय) ह्यांना क्लीन चीट मिळवणे हाच उद्देश ठेवून ते सरकार मध्ये सामील झाले, आता उद्देश संपला जाता जाता महाराष्ट्र आर्थिक खाईत लोटून मोकळे झाले.
@wasudeomarathe6417
2 күн бұрын
म्हणजे भाजपने जे काश्मीर मध्ये पीडीपी शी युती करून केले (चांगल्या कामासाठी--३७० हटवणे) तेच महाराष्ट्रात एनसिपी ने केले (अर्थात चुकीच्या गोष्टीसाठी).
हे तर होणारच होतं. विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच होतंय हे बरंच आहे. हा अस्तनीतला निखारा आहे.
@babasahebgund413
2 күн бұрын
उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे, राधाकृष्ण विखे, अशोक चव्हाण, बोर्डीकर, हर्षवर्धन पाटील , विजयकुमार गावित, पद्माकर वळवी, राजेंद्र गावित, कृपाशंकर सिंह असे असंख्य अजित दादा कधी बाहेर काढणार.
@vijaybahad4348
Күн бұрын
दादा हें BJP चे तेराव करून निवडणूक नंतर चा घर वापसी करतील नि CM हो तील....
@bravi0716
2 күн бұрын
आता 70 k पचले आहे ...... आणि बहुदा आता चांनक्यांचा ह्या 70k मध्ये किती वाटा आहे कळेल पाहिजे
@ulhasguhagarkar6534
2 күн бұрын
70 k ची बात वेगळी आहे. इरिगेशन डिपार्टमेंटच्या धरणकामाच्या निमित्ताने तळातील शिपायापासून ते राष्ट्रवादीचे मित्र कॉन्ट्रॅक्टर्स पर्यंत अप्रत्यक्षरीत्या वाटप झाले आहे. अशा भ्रष्टाचारी अनियमितेत ठोस पुरावे मिळणे अशक्य असते. एकच करता येते की, संबंधितांची अवैध मालमत्ता जप्त करता येते.
@bharatimehendale3501
Күн бұрын
अजितदादांना अमित शहांनी युतीत आणलेआहे हे नक्की याचे फळ नक्की मिळेल इश्र्वरघरी शिक्षा मिळतेच
@aparna3018
2 күн бұрын
छान व्हीडीओ प्रभाकरजी. धन्यवाद.
@vinay-sr1hb
2 күн бұрын
पावारांनी फक्त आपल्या नेत्यांची जेलवारी थांबवण्यासाठी भाजपवर स्वारी केली होती आणि गावठी चाणक्य मी दोन पक्ष फोडले म्हणून थयथयाट करत होते 😂
@rogerhouston9433
2 күн бұрын
😂😂😂
@sharadtawade4429
2 күн бұрын
हुशार विद्यार्थी फेल झाला.
@chinmayibhise8807
2 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@marutimane9755
Күн бұрын
💯✅ बरोबरच आहे! उगीच ज्यांना सत्ता हवी त्यांनी सरकारमध्ये जायचं व आपलाच पक्ष सुरक्षित ठेवायचा असा गुप्त करार चा प्रकार दिसतो! बारामतीत एवढ्या फरकाने कसा पराभव होतो?
@bravi0716
2 күн бұрын
ह्याला म्हणतात आदर्श सिंचन प्रकल्प......
@mukundgulawani2330
2 күн бұрын
अजीतदादा पुन्हा काकांकडे जातील पण सुनेत्रा पवार तर भाजपाच्या कोट्यातून राज्यसभा खासदार झाल्यात नं? त्यांचं काय करणार?
@shantanupendharkar1932
Күн бұрын
नाही त्यांना प्रफुल्ल पटेल ची राजीनामा दिल्यानंतरची रिकामी जागा मिळाली आहे ज्याची उर्वरित मुदत चार वर्षे आहे अशी एक जागा उदयन राजेंची पण आहे ती भाजपच्या कोट्यातून आहे व ती अजित पवार यांना मिळणार आहे ज्यावर छगन भुजबळ चा डोळा आहे पण दादांनी ती वाईचे नितीन पाटील यांना जाहीर सभेत खासदार बनायचंय आश्वासन दिले होते
@ashokkhot7112
Күн бұрын
प्रभाकरजी आपल्या मताशी मी सहमत आहे दादामुळे भाजपा अडचणी येत आहे महाराष्ट्रात भाजपाची वाट लावून जाणार.....
@rajandixit1280
2 күн бұрын
या सर्व गोष्टींना जबाबदार अमित शहा हे आहेत असं माझं मत आहे
@shekharpagedar
2 күн бұрын
अजित पवारांच ह्या युतीत येण्या बाबत मला पण शंकास्पदच वाटत होत.
@sameerpashapatel5764
Күн бұрын
ते आले नाहीत त्यांना आणल . फडणवीस बोलले मी आलो पण 2 पक्ष फोडून आलो. हा अहंकार नडला
@bharatimehendale3501
Күн бұрын
शंका नाही मला खात्री होती
@mangeshrajhansa446
2 күн бұрын
अजित ला ताबडतोब बाहेर काढा आणि राज साहेबांना वेगळे लढवा आणि नंतर त्यांना बरोबर घ्या..
@devendrachuri3929
2 күн бұрын
अजितदादाला बाहेर पाठवावे पण राज ठाकरे पासुनही दुर रहावे.
@sudhabhave4630
Күн бұрын
राज ठाकरे पण बेभरवशाचा आहे. आज बोलेल त्याच्या विरुद्ध उद्या बोलेल.
@GaneshJadhav-qc2vw
Күн бұрын
अरे बाबांनो आपला पक्ष जगातील सर्वांत मोठा पक्ष आहे मग आपल्याला दादा आणि राज ची गरज काय कि विरोधक म्हणतायत तसा आपला पक्ष जुमला पार्टी आहे साले हिंदू/हिंदू करुण आपल्यालाही हे दोन्ही गुजराती चुतया तर बणवत नाहित ना
@sureshgaikwad7950
Күн бұрын
फक्त दादाला बाहेर काढा, यापुढेही कोणाला बरोबर घेऊ नका ,नाही तर सका पाटील मला न तुका पाटील. केला अशीच अवस्था बीजेपी ची होणार!
@opticalindustries6807
2 күн бұрын
सातारा लोकसभेत सहा मतदारसंघ येतात पैकी वाई मतदारसंघात अजितदादा गटाचे आमदार असूनही तिथून छ.उदयनराजेंना 7000मतांनी पिछाडी मिळाली, याचा अर्थ काय?
@Vijay-G.
Күн бұрын
दोघांचे नीट चालले असता, विनाकारण तिसरा सोबत घेण्याची दूर्बुध्दी का झाली ???
@user-ig3gp2ll2x
2 күн бұрын
अजित पवारांमुळे लोकसभेला भाजपला पराभव सहन करावा लागला
@ulhasguhagarkar6534
2 күн бұрын
नाही. मुस्लीम एकगट्ठा मतांचे काय ?
@sonalishanbhag5796
2 күн бұрын
नमस्कार सुर्यवंशी जी l 🙏
@nandanpadhye
Күн бұрын
पक्षश्रेष्ठी काहीही करू शकतात.. सर्व कार्यकर्त्यांची व जनतेची मारून ठेवलीत.. कोणाला समर्थन द्यायचं? ज्यांना आपले म्हणालो त्यांनीच दगा केला.. #savebjpkaryakarta
@mekhemable
Күн бұрын
तसंच झालं तर 'सुंठे वाचुन खोकला गेला ' हे बरंच होईल!
Пікірлер: 1,1 М.