#BolBhidu #SharadPawar #uddhavthackeray
महाराष्ट्रातली लोकसभा निवडणूक ही विधानसभेची सेमी फायनल समजली जाते. या सेमी फायनलमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश आलं. त्यामुळं मविआच्या नेत्यांचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढलाय आणि त्यांनी फायनलसाठी तयारी सुरू केलीय. पण असतानाच विधानसभेच्या फायनलला मविआचा कॅप्टन कोण असणार, याची आता चर्चा होतेय. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे.
आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा. एखादी व्यक्ती आमचा चेहरा नाही, असं म्हणत पवारांनी सगळ्या चर्चांना पूर्णविराम दिलाय. महाविकास आघाडी विधानसभा निवडणूक मुख्यमंत्रीपदाच्या चेह-याशिवाय लढेल, हेच पवार सुचवू पाहतायंत असं दिसतं. पण पवारांच्या या भूमिकेमागची नेमकी कारणं काय, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा देण्याची पवारांना भीती वाटतेय की ही त्यांची खेळी आहे, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
Негізгі бет Uddhav Thackeray मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ? Sanjay Raut यांच्या मागणीवर Sharad Pawar यांची भूमिका काय?
Пікірлер: 219