शिध्दापुर खाणीतील माझा आवडीचा लाडका सुंदर मोठ्या मापाचा चित्रा कोसा आखीव रेखीव डौलदार वळू बैल टॉप ब्लड लाईन चा तो म्हणजे तांडोर चा राज्या ❤ 👑🔝😍 #️⃣ देखणं रुप लाडाच पाखरू शंभू राजांचा एक नंबर मुलगा आहे 🙏🏻😎🤝
@riteshmayekar1990
10 ай бұрын
वय काय बैलाच 3 varshanpurvi color dark hota atta layach fika vattoy bail
@akashkolhapure7311
Жыл бұрын
दादा बैलाच वय काय असेल
@rohannarale6025
Жыл бұрын
पता नाही दिला फोन् नंबर् पन् नाही दिला
@khillarshetkryanchishaan2324
Жыл бұрын
तांडोर ता मंगळवेढा जि सोलापुर
@rohannarale6025
Жыл бұрын
फोन नंबर् द्या
@anandamhargude6634
Жыл бұрын
खिलार महाराष्ट्राचं सोन उगाच म्हटलं जातं नाही खिलार क्षेत्रातील एक राजामाणुस संदीप दादा बोदगे
Пікірлер: 10