खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे भवानी बाईंचा इतिहास माहीत झाला . जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🙏🙏 तुमचा हा व्हिडिओ सर्वांना शेअर करू 🙏👍👍
@meghrajnagargoje5665
4 жыл бұрын
P
@rutikhiroji3480
3 жыл бұрын
F
@ratnanadar6700
3 жыл бұрын
Rqftgg
@sairajtechnicalvideosairaj7650
3 жыл бұрын
ंंंँंंंंं
@supeshchikate8435
2 жыл бұрын
Jai jijaou jai shiwaji
@meenalanjekar9920
2 жыл бұрын
भवानी बाई ला सती जावे लागले हे ऐकून खुप वाईट वाटतंय...खरा इतिहास समोर आणल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. 🙏
@anuradhajadhav2360
4 жыл бұрын
तुम्ही जनतेसमोर हा इतिहास मांडण्याचे दुर्मिळ काम करत आहात 💫👑 तुम्हाला मुजरा दादा🙏 तसेच भवानीबाईंचे शंभुराजेंच्या मृत्यूनंतर आणि येसूराणीसाहेबांच्या कैदेनंतर खूप हाल करण्यात आले होते....😠🙏 तुम्ही हा इतिहास लोकांसमोर मांडून खूप चांगले काम करत आहात दादा🙏🙏💫
@jayshreegadekar1950
4 жыл бұрын
किती वाईट वाटते. महाराज शिवाजीराजे यांनी आपल्या आईला सती जाऊनदिले नाही.ही परंपरा कायम राखली नाही.
@vaishalipawar5938
4 жыл бұрын
सागरभाऊ महाराष्ट्राच्या मातीच्या प्रत्येक कणाला इतिहास आहे. आपण एक सुंदर जिवंत क्षण उभा केला . आजच्या पिढीला हे खरेच माहित असणे गरजेचे आहे. खूप आभार आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा .
@indumatimadane4430
4 жыл бұрын
Thank you sir..... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🧡
@padmamanmode6394
3 жыл бұрын
नवीन पिछीला भवानी बाईचा इतिहास समजेल खुप खुप आभार
@priyabhavsar6316
3 жыл бұрын
भवानी बाई या शंभु राजे चे कन्या... राजे नी जिजामाता ना पण सती नाही जाऊन दिले, पण त्यांच्या कन्या यानाच सती जावे लागले त्याचे खूप वाइट वाटले...
@virbhdrmahadik681
3 жыл бұрын
Ho rajemahadik
@छत्रपतीस्टुडिओ
4 жыл бұрын
मस्त आहे video भवानी बाई चा इतिहास माहित नाही काही लोकाना ह्या video च्या माध्यमातून माहित झाली आभारी आहे सर🙏🙏🙏🙏🙏🙏🙏⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️ जय शिवराय जय शंभुराजे
@ashokshelar5786
2 жыл бұрын
खुपच आभारी आहोत सर तुमचे कारण खरोखर भवानीबाई यांचा इतिहास कित्येक लोकांना माहित नसेल आणि तुम्ही तो लोकांना माहित करून दिला, जय स्वराज्य 👏👏👏
@tejabhaicomedian3527
4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली दादा भवानीबाई साहेबांची अशीच महीती आपन आम्हाला देत रहावी जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
@nilimashinde161
4 жыл бұрын
Jay Shivray Jay Shambhu Raje 🚩🚩🚩 Khup durmil ani khup chhan mahiti. 🙏🚩🚩🚩
@ashwinibhavar8573
4 жыл бұрын
खूप छान माहिती दिली सागर सर तुम्ही भवानी बाई बदल आम्हाला या माहितीमुळे खूप काही माहित पडले 🚩🚩🚩 अभिनंदन एका शिवभक्ताचे 🙏🙏
@poojaambekar8182
3 жыл бұрын
छान माहिती मिळाली धन्यवाद।
@lahubansode4992
2 жыл бұрын
खूप छान माहिती जय भवानी जय शिवाजी छत्रपती शाहू महाराज की जय 🚩
@bhausahebaher2766
3 жыл бұрын
अतिशय महत्वाची माहीती समजली कि भवानी बाईचा इतिहास
@priyankaharyan9537
4 жыл бұрын
खरंच खूप खूप धन्यवाद तुमच्या मुळे भवानी बाईचा दुर्मिळ इतिहास समजला
@mansingpatankar7840
4 жыл бұрын
All , specially marathas shoud carry this part of history in their minds and hearts .thanks.I am part of this geniology
@pravinshinde211
3 жыл бұрын
आभारी आहोत इतिहास माहित केल्या बददल
@panchkrishnabhakti3156
3 жыл бұрын
छ.शिवाजी महाराज यांची नात व छ. संभाजी महाराज यांची जेष्ठ कन्या असून सतीगेल्या 😔
@pravintanawade613
4 жыл бұрын
तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल खूप खूप आनंद झाला आणि तुमचे आभार🙏💕 जय जिजाऊ मॉं साहेब जय शिवराय जय शंभूराजे जय हिंद जय महाराष्ट्र
@SagarMadane
4 жыл бұрын
धन्यवाद 🙏😊🙏 जय शिवराय 🙏🚩🚩🚩🗡️
@pritampawar2876
2 жыл бұрын
खरंच आपण खुप मोठे काम करत आहात. जय शिवराय...🙏🚩
@rampashte1224
4 жыл бұрын
Tysm mahiti dilyabaddal 🙏🙏💕 जय जिजाऊ मॉ साहेब 🙏🚩 जय शिवराय 🙏🚩 जय शंभूराजे 🙏🚩💕💕
@aashalatajagtap1376
4 жыл бұрын
भवानी बाईंना सती जावे लागले हृया गोष्टीचे खुपच वाईट वाटले .....😓
@pradnyasuryavanshi7471
3 жыл бұрын
Kharay .. sati janyala sambhaji rajencha bharpur virodh hota😭🔥
@anitapatil1082
2 жыл бұрын
Ho na khupch vait pratha hoti
@krishnavishwasrao9388
2 жыл бұрын
कोणत्या मूर्ख लोकांच्या मूळे सती जावं लागलं त्याचा इतिहास काढा भाऊ,फार वाईट वाटतंय
@ulhasbhoite4639
2 жыл бұрын
@@pradnyasuryavanshi7471
@Abcd-uy6rb
2 жыл бұрын
खरचं खुप आभार तुमच्या मुळे आम्हाला खूप माहिती मिळत आहे ...तुमचे हे कार्य खरचं खूप मोलाचे आहे
@smartzone6782
3 жыл бұрын
धन्यवाद सर,, भवानी बाईंचा हा इतिहास सांगितल्या बद्दल... अप्रतिम.... !!!! जय शिवराय !!!!
@patilpunam2061
2 жыл бұрын
भवानी ताई बद्दल खूपच छान माहीती दिली दादा....
@santoshpatil8097
4 жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय शंभूराजे🔥🚩🚩🚩🚩
@ganeshlokhande1050
2 жыл бұрын
खूप वाईट वाटलं ऐकून.भवानीबाई सती गेल्यामुळे.जय शिवराय
@manjushadeshmukh2391
4 жыл бұрын
Thank you ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली त भवानी बाई साहेबांच्या बद्दल काही च् माहिती माहित नव्हती आज इतिहास कळला धन्यता वाटली धन्यवाद 🙏🙏
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏🚩
@pallavikulkarni1292
4 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत सर धन्यवाद! ! ! ! भवानी बाईंच्या बद्दल माहिती मिळाली. जय शिवराय जय शंभुराजे
@SagarMadane
4 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
@pruthvirajmore315
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ,तुम्ही शंभूराजांचा नंतर चा इतिहास जगा पुढे आणत आहात👍🙏🙏🙏🙏🙏
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊🚩🗡️
@ganeshlokhande1050
2 жыл бұрын
खूप वाईट वाटलं भवानीबाई सती गेल्या मुळे जय शिवराय
@SiddhisKitchenandvlog
4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद भाऊ भवानी बाईंचा इतिहास संगिताल्या बद्दल ,,,,,!!!!!!
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏🚩
@govindmanjarekar4366
4 жыл бұрын
खूप छान व्हिडिओ सर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏
@SagarMadane
4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏😊🚩
@priyalnaik5167
4 жыл бұрын
खुप आभारी आहोत..तुमच्यामुळे भवानी बाईचा इतिहास कळला..
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🚩
@ashwinibhavar8573
4 жыл бұрын
खूप खूप आभार सागर सर 🙏🙏🙏
@itsparthkgp
4 жыл бұрын
Jai jijau Jai shivrai Jai Shambhuraje
@priyankasheth4325
4 жыл бұрын
Great hats off to you evadh mahiti kuthun आणि कशी आणता किती वेळ देता किती मेहेनत घेता खरच मनाचा मुजरा तुम्हाला
@arpitad2009
4 жыл бұрын
खरस खोप वाइट vatat अस्नार टिला भवानी बई ना ⚔️🏰🚩🚩🤗🙃🙂😊
जय शिवशंभू दादा खरंच हा इतिहास आज तुमच्या मुळे आमच्या पर्यंत पोहचत आहे खूप खूप धन्यवाद दादा
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल आभार 😊🙏♥️🙏
@ashwinibhavar8573
4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे , सागर दादा मुळे माहिती भेटली 🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी 🔥
@sudhirumbre6685
4 жыл бұрын
दादा तुम्ही खूप छान माहिती दिली तसेच अजून इतिहास कालीन माहिती देत जा . जय शिवराय जय शंभुराजे 🙏🙏
@komalkomal8509
2 жыл бұрын
आभारी आहे माहिती दिले बद्दल 🚩🚩🙏🏻🙏🏻
@balramdalvi7268
4 жыл бұрын
🚩🚩Jai jijau Jai shivray Jai shambhuraje..🚩🚩
@akshaydeore6756
3 жыл бұрын
राणुबाई व सखुबाई यांचाही इतिहास सांगा...... खुप सुंदर video..... 😊🙏🏻🚩🚩
@archanapadghan6868
4 жыл бұрын
सर खूपच महत्वाचा इतिहास सांगितला आहे. पण एक वाईट वाटले एवढ्या महान शूरवीर छत्रपती शिवाजी महाराज यांची नात आणि वाघाची हिंमत असणारे संभाजी महाराज यांच्या शूर कन्येला दुष्ट समाज चाली रीतीने सती जावे लागले. त्यांनी त्यांच्या महान आजीबाई जिजाऊ आईसाहेब यांचे सती न जाण्याचे अनुकरण करायला हवे होते.
@SagarMadane
4 жыл бұрын
अगदी बरोबर 👍👍😔
@balasahebkatake2602
4 жыл бұрын
@@SagarMadane dddddddddddddddddddddddddddddddddd
@TheBestToWatchToday
4 жыл бұрын
Tyana jabardastine sati jave lagle ki tya swatahun gelya? Karan chatrapati Shivaji maharajancha mrutyu nantar putala bai swatahun sati gelya hotya
@ashwinibhavar8573
4 жыл бұрын
एकदम बरोबर आहे , 🙏🙏🙏
@ranjananachankar3664
3 жыл бұрын
जिजामाता या भवानी बाईंच्या आजी नाही, पणजी आजी होत्या. भवानी बाईंच्या आजी सईबाई.
@shriharinaik6616
3 жыл бұрын
भवानीबाईचा इतिहास सांगीतला मना पासुन खूप खूप आभार
@भारतसोळंके
3 жыл бұрын
👌खुप छान माहिती कोणतेही पुस्तक न वाचता माहिती दिल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद सर
@shriharinaik6616
3 жыл бұрын
शंभुराजेचे कन्या भवानी बाई सती गेल्या हा खुप वाईट अनुभव आहे
@sujadhav1
3 жыл бұрын
खूप सुंदर माहिती मिळाली.. धन्यवाद 🙏👍
@welcomemukulmandir1stto5th50
4 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद फार चांगली माहिती मिळाली आहे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.,
@SagarMadane
4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@ranjanaghare39
4 жыл бұрын
Jay jijau 🚩 jay shivray 🚩 jay shambhuraje 🚩.... Dada tumhi khup Chan history explain karta
@SagarMadane
4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🗡️
@bts7wonders960
4 жыл бұрын
Kharch Sagar Bhau tumchya mule shivkalin itihasachi khari mahiti milate. Tumchya asha anek video chi aattachya pidhila khup khup garaj aahe.chatraptincha itiyhas khup javalun aattachya pidhila kalava hich tumchykade vinanti Sagar Bhau. Aani he kary tumhich karave dhanyawad tumchya karyala. Jay bhavani, Jay jijau, Jay Shivaji, Jay Shambhu Raje.🚩🚩🚩🚩
@rameshatkare9997
4 жыл бұрын
खुपच छान माहिती दिलीत जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳🙏🙏
@SagarMadane
4 жыл бұрын
धन्यवाद दादा 🙏😊🚩
@maitodiwana1154
3 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा छान इतिहास ची माहिती शेअर केल्याबद्दल 🙏
@rajnitayade7321
4 жыл бұрын
दुर्मिळ माहीती मिळाली ! धन्यवाद सर...!
@SagarMadane
4 жыл бұрын
जय शिवराय 🙏🚩🚩😊
@harshalmahajan8874
4 жыл бұрын
खूप धन्यवाद माहीती दिल्या बदल
@jayeshrane4616
4 жыл бұрын
nice video .Jay Bhavani,Jay Shivaji,Jay Shambhuraje......
@pandharinathkashid5728
2 жыл бұрын
धन्यवाद,सागर मदने
@yogeshsalve9521
4 жыл бұрын
छानं माहिती सांगितली, आम्ही आपले आभारी आहाेतं
@sohampardeshi8266
4 жыл бұрын
Khup Chan mahiti dili sir. Pan Bhavani baina sati jave lagle ya baddal vait watate.
@ranjantayade7693
4 жыл бұрын
इतिहासाचे गुड रहस्य जय शंभू राजे
@ashagaikwad8536
3 жыл бұрын
खूप छान माहिती दिली.धन्यवाद.
@narayanghuge8568
4 жыл бұрын
खरे तर संभाजी महाराज, येसूबाई,आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वराज्यासाठी खूप हालअपेष्टा ,दुःख सहन करावे लागले आहे.आणि त्यांचाच इतिहास दुर्लक्षित राहिलेला आहे.त्यांची फारशी दखल घेतली नाही.ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे.जय शंभुराजे जय येसूबाई जय भगवान. आपला नारायण देव घुगे गुंजाळा ता बीड.
@mathsinmarathibyanillimaye3083
2 жыл бұрын
Great information. But felt evry unhappy The great leady. Sati geli.
@hindavitravals2845
3 жыл бұрын
आम्ही मराठी माणसं शहाजी महाराजांच्या या महापराक्रमी घराण्याचे ऋण कधीच फेडू शकत नाही महाराष्ट्रावर महाराजा शहाजीराजे भोसले यांचे आणि त्यांच्या महापराक्रमी वंशजांचे भरपूर उपकार आहेत धन्य धन्य ते राजे शहाजी महाराज आणि त्यांचे सर्व ज्ञात अज्ञात वंशज 🚩🚩🚩🚩
@yogeshjadhav-bt7xn
2 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय येसूबाई जय राजाराम जय ताराराणी जय भवानी बाई
@jayshreemandhare621
4 жыл бұрын
ख खुप छान माहिती दिली सर'
@kundanpatil904
4 жыл бұрын
Thanks sir for given history
@ravindratodankar7816
3 жыл бұрын
खूप छान माहीती दिली धन्य वाद
@aniket1604able
4 жыл бұрын
Khup chaan kaam karat ahaat ! Jay bhavani
@panditchitte1158
4 жыл бұрын
Bro I Love you and Swaraj Jay jijau Jay shivray Jay Shambhu Raja. 🚩
@risinggamer6204
4 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏 Dhanyawaad Nice video.
@vaishalijadhav3012
4 жыл бұрын
Thanks etihas sagitla Mahit nvata
@ashwinimedhekar6112
4 жыл бұрын
🙏Thank you so much for this information
@SagarMadane
4 жыл бұрын
🙏😊🙏🚩🚩🚩
@sandeeppawar401
2 жыл бұрын
धन्यवाद साहेब
@ganeshsabale254
4 жыл бұрын
Kitti naval vatate.shambhu raje yanchi kannya "bhavani bai" saheban baddal.jay jijau, jay shivray, jay shambhu raje, jay yesubai saheb, jay bhavani bai saheb, jay maharashtr, jay hind, jay bharat, vande mataram. Dhanyawad.
@umapatil3288
4 жыл бұрын
अप्रतिम माहिती 👌
@neelampatole1816
4 жыл бұрын
खूप छान सांगितले. समाधीचा फोटो ही दाखवायला हवा होता
@SagarMadane
4 жыл бұрын
प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद 🙏😊🙏 समाधीला प्रत्यक्ष भेट देऊन लवकरच आपण व्हिडीओ बनवणार आहोत 😊🙏🚩
@sushilrajguru3793
3 жыл бұрын
सती जावे लागले म्हणजे काय ?
@yogeshdidul7918
4 жыл бұрын
अप्रतिम माहिती आहे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
@drajitpawar7303
4 жыл бұрын
अतिशय दुर्लभ माहिती! आभारी आहोत!
@ushajadhav995
2 жыл бұрын
खुप छान , माहिती मिळाली
@rajashridhaytadak7267
4 жыл бұрын
Khup chhan mahiti dili.thanks. Tumche sarv video chhan aahet. God bless you Dada.
@SagarMadane
4 жыл бұрын
अनमोल प्रतिक्रिया दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏😊🚩🗡️
@itspm-theraillover
4 жыл бұрын
Khup Chan Mahiti sangitlya baddal khup dhanyawad Jai Jijau Jai Shivray Jai Shambhuraje 🙏🚩🚩🙏
@nikitaraskonda6159
4 жыл бұрын
Khupch chan mahiti dili dada dhanyavad Jay Jijau 🚩🚩🚩 Jay Shivray 🚩🚩🚩 Jay shambhuraje 🚩🚩🚩
@pramodjoshi607
4 жыл бұрын
Please provide the details of firangoji narsala the killedar of bhupal gad. Because his history is rearly known to us. Pl also provide his " samadhi sthan " location.
@itsparthkgp
4 жыл бұрын
Thanks for the information 🙏🙏🙏
@manishakadam9088
4 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद दादा
@digambarnarwade6608
2 жыл бұрын
अभिवादन दिदी
@harshadavajale5194
4 жыл бұрын
अतिशय छान माहिती दिली
@monalikakde7908
2 жыл бұрын
Bhavani bai cha itihaas samor aanlyabddal khup khup 🙏🏼🙏🏼
@mathsinmarathibyanillimaye3083
2 жыл бұрын
आभार. Chhan माहिती. Bhawanibai was. putrawati . Still she.... SATI We are unfortunate.
@supriyapenkar2479
4 жыл бұрын
खूपच छान माहिती
@vidyakamble4324
4 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.
@hanmantgurav199
4 жыл бұрын
Jay shivary Jay shmbhuraje Jay Bhavani Bai
@bksatiskawadeb.k.satishkum4445
4 жыл бұрын
आपला अवाज फार सुन्दर आहें
@SagarMadane
4 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
@kuberkarke758
2 жыл бұрын
Sunder mahiti Aabhari aahe
@bhumabaiarepelli9485
4 жыл бұрын
Think,s sagar bhav aami thmche aabhari aahot🙏👍
@sunilsakpal4928
4 жыл бұрын
Thanks for your great video sir ❤❤❤
@manthanjain6697
4 жыл бұрын
So nice information, jay Sambhaji Maharaj 👌👌 , jay maharani yeshubai
@छत्रपतीस्टुडिओ
4 жыл бұрын
जय शंभुराजे 😫😥🙏🙏🙏🙏🙏🙏⛳️⛳️⛳️⛳️⛳️⛳️
@grantentrycreations7541
4 жыл бұрын
खुप छान माहिती दिली
@shrikantdeshpande6842
4 жыл бұрын
Chan information collect kelele ahe.Thnks .Keep it up
Пікірлер: 440