अनघा वाचासुंदर प्रतिष्ठान गोवा' चा
'अनघा' च्या चोवीसाव्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ
तिच्या आठवणींना उजाळा देत नवे विचार, नव्या प्रेरणा जागविण्यासाठी आयोजित कार्यक्रम.
कार्यक्रमात देशातील विविध पुरस्कारांनी सन्मानित आंतराष्ट्रीय कीतींचे मानसोपचार तज्ज्ञ आणि प्रसिध्द लेखक डॉ. राजेंद्र बर्वे यांचा
'मानसिक तणाव आणि कुटुंब' या विषयावर विचार प्रवर्तक संवाद.
तसेच
प्रतिष्ठानाचे संस्थापक सदस्य श्री. आनंद वाचासुंदर लिखित,
'सेकंड इनिंग - आयुष्यातील दुसरा टप्पा' या सद्यपरिस्थितीतील वृध्दांची स्थिती, त्याच्या गरजा, अपेक्षा
आणि समस्या या ज्वलंत विषयावर प्रकाश टाकणाऱ्या मार्गदर्शनपर अशा पुस्तकाचे प्रकाशन .
तसेच २०२४ साली प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण।
कार्यक्रमाचा तपशील
दिवस - रविवार दि. २१ जुलै २०२४
सकाळी १०.०० वा.
स्थळ - मिनेझिस ब्रागांझा हॉल (सभागृह)
फेरीबोट धक्क्यासमोर, पणजी - गोवा.
Contact - 8378969150
Негізгі бет Anagha Wachasundar Prathishthan
Пікірлер: 11